गरोदरपणातील गर्भाची वाढ : प्रेग्नन्सी कॅलेंडरच्या मदतीने आपल्या पोटातील बाळाची वाढ नऊ महिन्यांमध्ये कशी होत असते ते जाणून घेता येते. यासाठी गरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाशयात गर्भाची वाढ कशी होते याची माहिती येथे दिली आहे. गर्भावस्थेचा पहिला महिना – पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. या महिन्यात गर्भधारणेनंतर फर्टिलाईज झालेली अंडी ही फेलोपियन […]
Pregnancy
प्रेग्नन्सीमध्ये अनावश्यक वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे करा उपाय..
गरोदरपणी वजन जास्त वाढणे : प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे गर्भारपणात आईचे वजन वाढणे स्वाभाविक असते. मात्र जर अधिक प्रमाणात गरोदर स्त्रीचे वजन वाढल्यास ते काळजीचे कारण ठरत असते. कारण अशा जास्त वजनाच्या प्रेग्नंट स्त्रियांमध्ये गरोदरपणातील मधुमेह होणे, ब्लडप्रेशर वाढणे यांसारखे त्रास होऊ शकतात. तसेच त्यांच्यामध्ये सिझेरियन डिलिव्हरी होण्याची शक्यताही वाढत असते. […]
गर्भावस्थेत पोटातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे करा उपाय..
गर्भावस्था आणि गर्भाचे वजन : गरोदर स्त्री जर अशक्त असेल किंवा तिला पुरेसा पोषक आहार न मिळाल्यास गर्भाची वाढ योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे गर्भाचे वजनही योग्य भरत नाही. अशा बाळांचे जन्मल्यानंतरही वजन कमी असते. आईच्या आहारावरच गर्भाची वाढ होत असते. त्यामुळे पोटातील बाळाचे वजन वाढण्यासाठी आईने आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असते. जर गर्भाचे […]
गर्भावस्थेत वजन कमी होण्याची कारणे व उपाय जाणून घ्या..
प्रेग्नन्सीमध्ये वजन कमी होणे : गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. गरोदरपणात स्त्रीचे वजन वाढणे हे स्वाभाविक असते. परंतु काही गर्भवती महिलांमध्ये असे होताना दिसत नाही. अनेक स्त्रिया अशा असतात की ज्यांचे वजन गर्भावस्थेत पुरेसे वाढत नाही. मात्र प्रेग्नन्सीमध्ये वजन कमी होणे तसेच वजन अधिक प्रमाणात वाढणे ह्या दोनही स्थिती चिंताजनक असतात. जेव्हा […]
गरोदरपणात योग्यप्रकारे गर्भ न वाढण्याची ही आहेत कारणे..
गर्भावस्थेतील गर्भाची वाढ : गरोदरपणात आईच्या पोटात बाळाची वाढ होत असते. गर्भाशयातील बाळाची वाढ ही आईच्या आहारावरच अवलंबून असते. मात्र अनेक गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणेदरम्यान पुरेशी काळजी घेतल्यानंतरही गर्भाशयातील बाळाची वाढ योग्यप्रकारे होताना दिसत नाही. यासाठी येथे पोटातील गर्भाची अपेक्षित वाढ न होण्याची कारणे व त्यावरील उपाय यांची माहिती दिली आहे. गर्भाची वाढ ही खालील […]
प्रेग्नन्सीमध्ये अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा..
गरोदरपणातील धोकादायक लक्षणे : गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते. कोणती लक्षणे दिसतात तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जावे..? गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी […]
ग्रहण असल्यास गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी..
गरोदरपणात ग्रहण पाळावे की नाही..? आपल्याकडील जुनाट समजुतीप्रमाणे गरोदरपणात ‘ग्रहण पाळण्याची’ चुकीची पद्धत रूढ झाली आहे. ग्रहणकाळात गरोदर स्त्रीला दिवसभर उपाशी ठेवण्यात येते. काही ठिकाणी तर 10 तास पाणीसुद्धा प्यायला देत नाहीत! तसेच तिला बराचवेळ एकाचजागी बसवून ठेवले जाते. मुळात गर्भावस्थेत ग्रहण पाळणे हिचं अत्यंत चुकीची अशी पद्धत आहे. बराच वेळ गर्भवती स्त्री अन्न आणि […]
गर्भावस्थेत पोटातील बाळाची हालचाल कधीपासून जाणवते
गरोदरपणातील गर्भाची हालचाल : गर्भावस्थेत आईच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते. पोटात वाढणारे बाळ हे प्रत्येक गरोदर स्त्रीसाठी खासच असते आणि जेंव्हा पोटातील बाळाच्या हालचाली जाणवू लागतात तेव्हा त्या गर्भवतीला खूपच आनंद होत असतो. याठिकाणी प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या काळात पोटातील बाळ हालचाल कशी करत असते याविषयी माहिती दिली आहे. गर्भावस्थेत बाळाची हालचाल कधीपासून जाणवू लागते..? […]
गर्भावस्थेत पोटातील बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..
काळजी गर्भाशयातील बाळाची : गरोदरपणात गर्भाचे पोषण हे आईच्या माध्यमातूनचं होत असते. त्यामुळे गर्भाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आईने काळजी घेणे आवश्यक असते. प्रेग्नन्सीमध्ये जर आईने योग्य ती काळजी घेतल्यास पोटातील बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते. गरोदरपणात पोटातील गर्भाची अशी घ्यावी काळजी : योग्य आहार घ्या.. गरोदरपणात आहाराचे खूप महत्त्व असते. कारण आई जो आहार […]
गर्भावस्थेचा नववा महिना : लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यावयाची काळजी..
गर्भधारणेचा नववा महिना – Pregnancy 9th Month : गरोदरपणाचा शेवटचा महिना..! गरोदरपणाच्या या शेवटच्या महिन्यात आपल्याला अधिक काळजी घेणे आवश्यक असते. नववा महिना हा 36 व्या आठवड्यापासून ते 40 व्या आठवड्यापर्यंत असतो. नवव्या महिन्यात अनेक स्त्रियांना प्रसूतीची भीती वाटू लागते. अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. अशावेळी कोणतीही भीती वाटून घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित […]