टोमॅटो फ्लू (Tomato Flu) : टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. या आजारात टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड अंगावर येतात. टोमॅटो फ्लूचा संसर्ग हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये अधिक आढळून आला आहे. टोमॅटो फ्लूची लक्षणे ही इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच असतात. टोमॅटो फ्लूमध्ये ताप येणे, पुरळ उठणे, सांधे दुखणे, सांधे सुजणे, थकवा जाणवणे, घसा खवखवणे […]
प्रतिबंधात्मक उपाय
Chickenpox: कांजिण्या ची मुख्य लक्षणे, कारणे आणि उपचार
कांजिण्या (Chickenpox) : कांजिण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजिण्या आजारास Chicken Pox (चिकनपॉक्स) किंवा व्हॅरिसेला (varicella) या नावानेही ओळखले जाते. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या या रोगाची कारणे (Chickenpox causes) : कांजिण्या आजार हा Varicella-zoster व्हायरसमुळे होतो. […]
स्वाइन फ्लू ची मुख्य लक्षणे, कारणे व उपचार : Swine Flu Symptoms
स्वाइन फ्लू आजार – Swine Flu (H1N1) : स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून त्याची लागण ही H1N1 ह्या व्हायरसपासून होते. स्वाइन फ्लूची लक्षणे ही साधारण फ्ल्यू सारखीच म्हणजे सर्दी होणे, खोकला, ताप येणे अशी असतात. स्वाइन फ्लूचा व्हायरस हा डुकरांमधून माणसाकडे पसरला आहे. 2009 साली पहिल्यांदा स्वाइन फ्ल्यू हा आजार माहीत झाला. जागतिक […]
हिपॅटायटीस आजार होण्याची कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार
हिपॅटायटीस (Hepatitis) : हिपॅटायटीस हा यकृताचा एक महत्वाचा असा आजार आहे. या आजारात लिव्हरला सूज येते. हिपॅटायटीस हा व्हायरल इंफेक्शनमुळे (विषांणूद्वारा) पसरणारा आजार आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे यकृत संक्रमित होऊन त्याला सुज येते त्यामुळे यकृताची सामान्य कार्ये होण्यास अडथळा निर्माण होतो. हिपॅटायटीसचे ए, बी, सी, डी आणि इ असे पाच प्रकार आहेत. यकृताची कार्ये – यकृत […]