शेपू भाजी – Dill leaves : बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही त्याच्या वासामुळे खायायला आवडत नाही. मात्र शेपूची भाजी आरोग्यासाठी खूपच चांगली असते. ही भाजीसुध्दा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. बाराही महिने शेपू बाजारात उपलब्ध असते. तूरडाळ किंवा मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी ही खूपच रुचकर अशी असते. शेपू भाजीची नावे – English name […]
भाज्या
दुधी भोपळ्याची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान : Bottle Gourd benefits
दुधी भोपळा – Bottle Gourd : दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B, राइबोफ्लेविन, झिंक, थायमिन, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज असे विविध पोषकघटक असतात. दुधी भोपळा ही फळभाजी असून याला हिंदीमध्ये ‘लौकी की सब्जी’ तर English मध्ये ‘बॉटल गार्ड’ (Bottle gourd) या नावाने […]
चाकवत भाजीचे फायदे व नुकसान : Chakvat Benefits
चाकवत भाजी – lamb’s quarters : चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. चाकवत भाजीतील पोषक घटक : चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, […]