कावीळ आणि आहार पथ्य : कावीळ हा लिव्हरचा एक आजार असून यामध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. कावीळ झाल्यावर काही दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या आजारात औषध उपचारांबरोबरच आहार पथ्य सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे असते. कावीळ झालेल्या रुग्णानी किमान पंधरा दिवस ते महिनाभर योग्य आहार आणि विश्रांती घेण्याची गरज असते. कावीळ झाल्यावर […]
कावीळ
Posted inDiseases and Conditions
कावीळ का होते? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार
कावीळ (Jaundice) : कावीळ हे यकृतासंबधित आजारांचे एक लक्षण असू शकते. काविळला इंग्लिशमध्ये ‘Jaundice’ असे म्हणतात तर आयुर्वेदात ‘कामला’ या नावाने ओळखले जाते. कावीळ मध्ये त्वचा व डोळ्यांचा रंग पिवळा झालेला असतो. कावीळ म्हणजे काय? काविळमध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. रक्तामध्ये बिलीरुबीन (Bilirubin) चे प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते. बिलीरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये […]