बाळाला उलटी होणे : काहीवेळा बाळाला दूध प्यायल्याबरोबर लगेच उलटी होऊ शकते. नवजात बाळास दूध पिल्यानंतर होणारी उलटी हे फारसे काळजीचे कारण असत नाही. मात्र जर बाळास वारंवार उलट्या व जुलाब होत असतील तर ते मात्र काळजीचे कारण असू शकते, अशावेळी त्यावर उपचार करणे आवश्यक असते. लहान बाळाला उलटी का होते..? बाळाला अधिक प्रमाणात दूध […]
Dr. Satish Upalkar
Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.
लहान बाळाचे पोट साफ होण्यासाठी हे करा उपाय
बाळामधील बद्धकोष्ठता : बाळास रोजच्यारोज शी होत नसल्यास त्या समस्येला बाळामधील बद्धकोष्ठता असे म्हणतात. यामुळे बाळास शी करताना जास्त त्रास होणे, मलाचा खडा धरणे, बाळाचे पोट साफ न होणे, बाळाची चिडचिड होणे, बाळाची भूक कमी होणे असे त्रास होऊ शकतात. बाळामध्ये बद्धकोष्ठता होण्याची कारणे : पुरेसे आईचे दूध न मिळणाऱ्या नवजात बालकामध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते. […]
बाळाच्या शीचा रंग कोणकोणता असू शकतो?
बाळाची शी : जन्म झाल्यानंतर बाळाची मलत्याग करण्याची क्रिया सुरू होते. बाळाचे वय जसजसे वाढत जाईल तसे बाळाच्या शी मध्ये बदल झालेला आढळतो. विशेषतः शीच्या रंगाच्या बाबतीत अनेक बदल होत असतात. प्रामुख्याने बाळाच्या आहारमधील बदलांमुळे असे घडत असते. नवजात बाळ हे त्याच्या वयानुसार, घेत असलेल्या आहारानुसार वेगवेगळ्या रंगाची शी करत असते. अनेकदा काही पालक हे […]
लहान बाळांचे रडणे थांबवण्यासाठी हे करा उपाय..
बाळाचे रडणे (Crying Baby) : अनेकदा बाळ संध्याकाळी किंवा रात्री रडत असते. बाळाचे रडणे काही मिनिटे किंवा तासही चालू राहते. अशा रडण्याची निश्चित अशी कारणे सांगता येत नाहीत. भूक लागल्यास तसेच पोटदुखत असल्यानेही बऱ्याचदा बाळ रडत असते. साधारपणे बाळ तीन महिन्यांचे झाले की ही समस्या आपोआप दूर होते. बाळ रडत असल्यास हे करा उपाय : […]
लहान बाळाला कावीळ होण्याची कारणे व त्यावरील उपचार – Newborn Jaundice
नवजात बाळाची कावीळ (Newborn Jaundice) : बहुतेक बाळांना जन्माच्या वेळी कावीळ झालेली आढळते. साधारणपणे 10 पैकी 6 नवजात बाळांना कावीळ होत असते. असे असले तरीही जेमतेमचं बाळांना उपचाराची आवश्यकता भासते. तर इतर अनेक बाळांची कावीळ दोन ते तीन आठवड्यांत आपोआप बरी होत असते. कावीळ झाल्याने बाळाची त्वचा आणि डोळे पिवळसर होतात. बाळाच्या शरीरात बिलीरुबिनचे प्रमाण अधिक […]
लहान बाळाला लघवी किती वेळा होते ते जाणून घ्या
नवजात बाळ लघवी अशी करते : जन्मानंतर 48 तासांत बाळाची पहिली लघवी कधीही होऊ शकते. पहिल्या 48 तासांत लघवी न झाल्यास बाळाच्या तपासण्या कराव्या लागतात. पहिल्या सात दिवसांत बाळाला शू होण्याचे प्रमाण कमी असते. लघवी करण्यापूर्वी रडणे ही नॉर्मल बाब आहे. लहान बाळाला पाण्यासारखी किंवा फिकट पिवळ्या रंगाची लघवी होत असते. पाहिले 3 ते 7 […]
बाळाचे वजन व उंची यांचा तक्ता – Baby weight & height chart
बाळाचे वजन व उंची : वयोमानानुसार बाळाची उंची व वजन किती असावे, हे अनेक पालकांना माहीत नसते. बाळाच्या शारीरिक विकासाशी वजन व उंचीचा संबंध असतो. बाळाची उंची व वजन ही आनुवंशिकता आणि पोषण यावार अवलंबून असते. बाळाची जन्मापासून ते दोन वर्षापर्यंतची उंची, बाळाचे वजन व डोक्याचा घेर याचा तक्ता या लेखात दिलेला आहे. बाळाची योग्य […]
लहान बाळाची मालिश अशी करावी : Baby massage
बाळाची मालिश (Baby massage) : नवजात बाळाच्या आरोग्यासाठी, आईचे दूध जसे महत्त्वाचे असते तसेच बाळासाठी मसाज करणेही फायदेशीर असते. बाळाला मसाज केल्याने त्याची शारीरिक वाढ व विकास योग्यरीत्या होण्यास मदत होते. याठिकाणी बाळाला कशाप्रकारे मालिश करावी याविषयी माहिती दिली आहे. बाळाला मसाज करण्याचे फायदे : • बाळाचे स्नायू (मांसपेशी) मजबूत होण्यास मदत होते. • शरीरात […]
लहान बाळाला दात कधी येतात ते जाणून घ्या : Teething in Babies
बाळाला दात येणे (baby teething) : बाळाला दात येणे ही एक सामान्य बाब असते. काही बाळांचे दात हे सहज बाहेर येतात तर काहींना दात येत असताना जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. बाळाचे दात कधी येतात, दुधाचे दात येताना बाळास काय त्रास होतो याविषयी माहिती येथे दिली आहे. बाळाचे पहिले दात कधी येतात..? बाळाचे दुधाचे दात वयाच्या सहा महिन्यानंतर येण्यास […]
बाळाला गुटी कशी व कधी द्यावी ते जाणून घ्या
बाळगुटी (Ayurvedic balguti) : आयुर्वेदात बाळाच्या आरोग्यासाठी बाळगुटी किंवा बाळकडू यांचे महत्त्व सांगितलेले आहे. बालगुटीमध्ये अनेक आयुर्वेदिक औषधांचा समावेश असतो. ही औषधे उगाळून बाळाला चाटण केले जाते. विशेषतः बालगुटी ही आईच्या दुधात उगाळून दिली जाते. बाळगुटीतील साहित्य – मुरुडशेंग, वेखंड, बाल हिरडा, खारीक, हळकुंड, बदाम, सुंठ, जायफळ, काकडशिंगी, डिकेमली, अश्वगंधा, जेष्ठमध, लेंड पिंपळी इत्यादी साहित्य […]