Posted inDiet & Nutrition

तांदळातील पोषकघटक (Rice nutrition)

पोषक आहार – तांदूळ : जगातील बहुतांश लोकांच्या आहारात तांदळाचा समावेश असल्याने तांदूळ हे एक प्रमुख धान्य आहे. तांदूळ हा चवीस गोड असून शीत, स्निग्ध गुणाचे आहे. तांदूळ हे वृष्य, मूत्रल, तृष्णा नाशक, अल्पबद्धता उत्पन्न करणारे असते. नविन तांदुळ अम्लविपाकी असल्याने पित्त वाढवतो. तर जुना तांदुळ पचण्यास हलका असून पित्त वाढवत नाही यासाठी सहा महिने […]

Posted inDiet & Nutrition

गव्हातील पोषकघटक (Wheat nutrition)

पौष्टिक गहू गहू हे स्निग्ध, शीत असून चवीस गोड असते. पचनाला किंचित जड असते. कफ वाढवणारा असून वात आणि पित्त कमी करणारे आहे. शक्तीवर्धक, वृष्य तसेच संधानकारी असल्याने मोडलेले हाड, जखम भरुन काढण्यास मदत करतो. गव्हामध्ये, गव्हाच्या कोंड्यामध्ये लोह,कॅल्शियम, ब1 जीवनसत्व, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. मात्र कोंडा काढून टाकलेल्या मैदा किंवा गव्हाच्या कणीक मध्ये वरील […]

Posted inDiet & Nutrition

ज्वारीतील पोषणतत्वे (Jowar nutrition)

पौष्टिक ज्वारी, जोंधळा : ज्वारी चवीस गोड असून शीत, रुक्ष गुणाची आहे. पचणास हलका आहे. वात वाढवणारा, मलबद्ध करणारी आहे. ज्वारीतील पोषणतत्वे – 100 ग्रॅम ज्वारीतील पोषकघटक कॅलरी 349 प्रथिने 10.4 ग्रॅम स्नेह पदार्थ 2 ग्रॅम कर्बोदके 73 ग्रॅम तंतुमय पदार्थ 2 ग्रॅम खनिजे 2 ग्रॅम कॅल्शियम 25 मि.ग्रॅम लोह 4 मि.ग्रॅम फॉस्फरस 222 मि.ग्रॅम

Posted inDiet & Nutrition

बार्लीमधील पोषकघटक (Barley nutrition)

बार्ली : बार्ली हे चविस तुरट, गोड असून ते शीत, रुक्ष गुणात्मक आहे. वृष्य, स्मरणशक्ती वाढवणारे, भुक वाढवणारे, सारक आहे. अनेक उपयुक्त पोषणतत्वांनी भरपूर असे आहे. बार्लीतील पोषणतत्वे – 100 ग्रॅम बार्लीतील पोषकघटक कॅलरी 336 प्रथिने 11 ग्रॅम स्नेह पदार्थ 1 ग्रॅम कर्बोदके 70 ग्रॅम तंतुमय पदार्थ 4 ग्रॅम खनिजे 1 ग्रॅम कॅल्शियम 26 मि.ग्रॅम […]

Posted inDiet & Nutrition

नाचण्यातील पोषकघटक (Ragi nutrition)

पौष्टिक नाचणा : नाचणा हे तुरट, गोड रसाचे असून शीत गुणाचे असल्याने पित्त कमी करते. पचण्यास हलके आहे. कॅल्शियम या खनिजतत्वाचे प्रमाण नाचण्यामध्ये मुबलक आहे. नाचण्याच्या भाकऱ्या केल्या जातात. नाचण्यातील पोषणतत्वे – 100 ग्रॅम नाचण्यातील पोषकघटक कॅलरी 328 प्रथिने 7 ग्रॅम स्नेह पदार्थ 1 ग्रॅम कर्बोदके 72 ग्रॅम तंतुमय पदार्थ 4 ग्रॅम खनिजे 3 ग्रॅम […]

Posted inDiet & Nutrition

मूग डाळीतील पोषकघटक (Green gram)

मूग डाळीचे फायदे : आयुर्वेदाने मूगाला सर्व कडधान्यामध्ये श्रेष्ठ मानले आहे. मूग हे पित्तप्रकोप करत नसल्याने पित्तज विकारांनी पिडीत लोकांनी मुगाचा आहारात समावेश करावा. मूग हे पचायला हलके असते. मुगाचे वरण, आमटी यांचा आहारात समावेश करावा. मोड आलेल्या मुगाची उसळ खाणे ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. मूगातील पोषणतत्वे – 100 ग्रॅम मूगातून मिळणारी पोषणतत्वे कॅलरी 351 […]

Posted inDiet & Nutrition

तूर डाळीतील पोषकघटक (Toor daal)

तूर डाळीतील पोषकघटक : महाराष्ट्रात आमटी, वरण यासारख्या आहारामध्ये तुरडाळीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. तूरडाळ पित्तकर आहे. तूरडाळीच्या सेवनाने पित्ताची वृद्धी होते. त्यामुळे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी आणि पित्ताचे विकार झालेल्यांनी तूरडाळीचे सेवन करु नये. त्यापेक्षा पित्त न वाढवणाऱया मूगडाळीचा आहारात समावेश करावा. तूरडाळीच्या जास्त वापराने पित्ताचे विकार, शीतपित्त, अम्लपित्त विकार होऊ शकतात. तूरडाळीतील पोषणतत्वे – […]

Posted inDiet & Nutrition

कुळीथ डाळीतील पोषकघटक (Horse gram)

कुळीथ डाळीतील पोषकघटक : कुळीथ हे तुरट गोड चवीचे असून रुक्ष, उष्ण आहे. उत्तम मूत्रल असल्याने मुतखडे या विकारामध्ये अत्यंत लाभदायक आहे. मुतखड्याचा त्रास असणाऱयांनी कुळथाचे कढण दररोज सेवन करावे. चरबी कमी करण्यासाठी, पुरुषांतील शुक्रासंबंधी समस्या, स्त्रीयांमधील अंगावरून पांढरे जाणे याविकारांवर कुळीथ विशेष लाभदायी ठरते. कुळथातील पोषणतत्वे – 100 ग्रॅम कुळथातून मिळणारी पोषणतत्वे कॅलरी 321 […]

Posted inDiet & Nutrition

वाल पावटातील पोषकघटक (Field bean)

वाल पावटातील पोषकघटक : वाल हे रूक्ष, उष्ण गुणाचे आहे. ते तुरट-गोड चविचे असून पचण्यास जड आहे. वाल हे स्तन्य वाढवणारे असल्याने स्तन्य न येणाऱया प्रसुता स्त्रीस लाभदायक आहे. मूत्रल असल्याने मूत्रसंग विकारात विशेष उपयोगी आहे. वाल्याच्या दाण्यातील पोषणतत्वे – 100 ग्रॅम वाल्याच्या दाणातून मिळणारी पोषणतत्वे कॅलरी 336 प्रथिने 24 ग्रॅम स्नेह पदार्थ 1.9 ग्रॅम […]

Posted inDiet & Nutrition

Saturated fats: सॅच्युरेटेड फॅट्स आणि आरोग्य

सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय..? आहारातील स्निग्ध पदार्थ किंवा मेद, चरबीयुक्त पदार्थ ही मुख्यतः दोन प्रकारची असतात. 1) सॅच्युरेटेड फॅट्स 2) अनसॅच्युरेटेड फॅट्स जे स्निग्ध पदार्थ सामान्य तापमानामध्ये ठेवल्यास गोठतात त्यांना सॅच्युरेटेड फॅट्स असे म्हणतात. या प्रकारच्या स्निग्ध पदार्थांमध्ये मुख्यतः प्राणीज स्निग्ध पदार्थांचा समावेश होतो. उदाहरण – लोणी, तूप, साय, पणीर, प्राण्यांची चरबी, वसा, अंड्यातील पिवळा […]

error: