काकडी – Cucumber : आपण आपल्या सलाड मध्ये काकडीचा आवर्जून समावेश केला जातो. यात उपयुक्त अशी विविध पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. काकडीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. काकडीत पाण्याचे भरपूर प्रमाण असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आहारात काकडीचा जरूर समावेश केला पाहिजे. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर […]
Healthy food
Posted inDiet & Nutrition
प्रोटीन युक्त आहार पदार्थांची लिस्ट : Proteins food list
प्रोटीन म्हणजे काय ? कर्बोदके प्रथिने आणि मेद अशी तीन मुख्य पोषक घटक आहेत. यातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स हे असून शरीर बांधणीचे मुख्य कार्य प्रोटीन्स करीत असते. प्रथिने ही अमिनो आम्लांनी बनलेली असतात. ती एकमेकांशी साखळीसारखी जोडलेली असतात. अमिनो आम्लांचे 20 विविध प्रकार आहेत. शरीराला प्रोटिन्स (प्रथिने) ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही आहार घटकातून […]