संडासात रक्त पडणे – संडास मध्ये रक्त येण्याची अनेक कारणे आहेत. ही कारणे सामान्य ते गंभीरही असू शकतात, त्यामुळे संडासवाटे रक्त जात असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते. रक्त अधिक प्रमाणात जात असल्यास शरीरात रक्ताची कमतरता होऊन ऍनिमियाही होऊ शकतो. संडास मध्ये रक्त येण्याची कारणे : गुदाचे आजार म्हणजे मुळव्याध, फिशर यांमुळे संडासमध्ये रक्त येत […]