ताडगोळे (Ice apples / tadgola) – ताडगोळे हे एक चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे जे उन्हाळ्यात मिळते. ते अत्यंत हायड्रेटिंग आहे आणि त्यात भरपूर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ताडगोळे खाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पित्त आणि आम्लपित्त कमी होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. ताडगोळे खाण्यामुळे पोट साफ होते, पोटात गॅस होत नाही. त्वचा निरोगी राहते. रक्तदाब […]
Uncategorized
गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे – Jackfruit benefits During Pregnancy
गरोदरपणात फणस खातात का? गरोदरपणात फणस खावे का, नाही? असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात फणस खाणे चांगले आहे. फणसात अनेक पोषक घटक असतात जे गर्भवती महिलांसाठी आणि पोटातील बाळांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात फणस खाऊ शकता. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषकघटक असतात. […]
गर्भावस्थेत आईच्या पोटातील बाळाची अशी होते वाढ..
गरोदरपणातील गर्भाची वाढ : प्रेग्नन्सी कॅलेंडरच्या मदतीने आपल्या पोटातील बाळाची वाढ नऊ महिन्यांमध्ये कशी होत असते ते जाणून घेता येते. यासाठी गरोदरपणात 1 ते 9 महिन्यात गर्भाशयात गर्भाची वाढ कशी होते याची माहिती येथे दिली आहे. गर्भावस्थेचा पहिला महिना – पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. या महिन्यात गर्भधारणेनंतर फर्टिलाईज झालेली अंडी ही फेलोपियन […]