फणस – Jackfruit : फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. […]
Healthy Fruits
Posted inDiet & Nutrition
कोहळा खाण्याचे फायदे व तोटे : Ash Gourd benefits
कोहळा – Ash Gourd : अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळाचे फायदे माहित नसतात. यासाठी येथे कोहळा खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. मिठाईसारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. याला English मध्ये Ash Gourd किंवा Winter Melon असे म्हणतात. आयुर्वेदातही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा […]