Posted inUrinary System

लघवीला जळजळ होणे याची कारणे व उपाय : Dr Satish Upalkar

लघवीला जळजळ होत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. पुरेसे पाणी पिणे हा यावरील सोपा घरगुती उपाय आहे. यामुळे लघवीला साफ होऊन जळजळ कमी होते. त्याचप्रमाणे ताज्या फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस असे द्रवपदार्थ देखील प्यावेत. तसेच धणे आणि जिरे याचे पाणी पिण्यामुळे लघवीची जळजळ कमी होते. असे घरगुती उपाय लघवीच्या जागी जळजळ होत असल्यास उपयोगी पडतात.

Posted inBeauty Tips

काखेतील काळे डाग घालवण्यासाठी उपाय – Dark underarms solution in Marathi

काखेत काळे डाग पडल्याची तक्रार अनेकांना असते. प्रामुख्याने काखेची स्वच्छता न ठेवणे, मेलॅनीन तसेच डिओडोरेंट चा अतिवापर अशा अनेक कारणांमुळे काखेत काळे डाग पडतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी काखेतील काळे डाग घालवण्यासाठी उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.

error: