Blood on call 104 Dial service In Maharashtra. ब्लड ऑन कॉल अर्थात जीवनामृतसेवा योजना : जेव्हा जेव्हा रुग्णाला रक्त किंवा रक्तघटकांच्या संक्रमणाची गरज असते, तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त पेढीचा पत्ता विचारात फिरावे लागते व रक्त व रक्तघटक मिळण्यासाठी अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. ह्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 104 हा हेल्पलाईन नंबर सुरू केला […]