Black Fingernail causes and treatments in Marathi. बऱ्याच कारणांनी नखे काळी पडू शकतात. नखाला झालेली दुखापत किंवा नखांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्याने फंगल इंफेक्शनमुळे नखे काळी पडत असतात. नखे काळी का पडतात..? नखाला जोराचा मार लागल्यास नखाला दुखापत झाल्याने नखे काळी पडतात. तसेच फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे काळी पडतात. याशिवाय काहीवेळा Melanoma प्रकारच्या स्किन कॅन्सरमुळेही नखे […]