Posted inDiseases and Conditions, Nose and throat

जिभेला चिरा पडण्याची कारणे व घरगुती उपाय : Fissured Tongue

जिभेला चिरा पडणे – Tongue Cracks : काहीवेळा जिभेवर चिरा पडत असतात. या त्रासाला ‘Fissured tongue’ या नावाने ओळखले जाते. जीभाच्या वरच्या भागावर तसेच जीभच्या कडावरही यामुळे क्रॅक पडत असतात. जिभेवर चिरा पडल्यास त्याठिकाणी वेदना होतात. विशेषतः अन्न खाताना किंवा पिताना, गरम व मसालेदार पदार्थ जिभेला लागल्यास त्रास अधिक जाणवू लागतो. असे त्रास व लक्षणे […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions

फिशरची लक्षणे, कारणे, उपचार व घरगुती उपाय : Anal Fissure

फिशर – Anal Fissure : फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच […]

Posted inDiet & Nutrition

मध खाण्याचे फायदे व तोटे : Honey Benefits

मध – Honey : अनेक वर्षांपासून मधाचा आहार आणि औषधांमध्ये वापर केला जात आहे. आयुर्वेदातही मधाचे असाधारण महत्त्व दिलेले आहे. मधमाशा फुलांतील मध गोळा करून आपल्या पोळ्यामध्ये साठवत असतात. मधात अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. एक चमचा मधातून 67 कॅलरीज ऊर्जा आणि 17 ग्रॅम फ्रुक्टोज मिळत असते. मधात फॅटचे प्रमाण शुन्य टक्के असते. [ez-toc] मध खाण्याचे […]

Posted inDairy Products, Diet & Nutrition, Health Tips

दही खाण्याचे फायदे व तोटे : Curd Benefits

दही – Yogurt : दही हा एक दुग्धजन्य पदार्थ असून दही खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. दह्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-B12, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन-D, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखी अनेक उपयुक्त पोषकतत्वे व मिनरल्स असतात. आयुर्वेदानुसार दही हे आंबट-मधुर रसाचे, पचावयास जड, उष्ण गुणाचे, पित्त वाढवणारे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. दही खाण्यामुळे शरीरातील मेद, बल, […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

भाताच्या कोंड्याचे तेल खाण्याचे फायदे व नुकसान : Rice bran oil

भात कोंड्याचे तेल – Rice Bran Oil : राईस ब्रॅन ऑइल हे भाताच्या कोंढ्यातून काढले जाते. आरोग्यासाठी हे तेल अत्यंत हितकारक आहे. त्यामुळेच राईस ब्रान तेलाचा स्वयंपाकामध्ये वापर आज वाढला आहे. भाताच्या कोंड्याचे तेल खाण्यामुळे हेल्दी फॅट, व्हिटॅमिन-E यासारखी उपयुक्त पोषकतत्वे मिळतात. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. या तेलामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. […]

Posted inDiseases and Conditions, Health Care

हायपरथायरॉईडीझमची कारणे, लक्षणे व उपचार – Hyperthyroidism

हायपरथायरॉईडीझम – Hyperthyroidism : हायपरथायरॉईडीझम ही एक थायरॉईडची समस्या आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती झाल्यामुळे ही समस्या होत असते. थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. थायरॉईडमधून टेट्रायोडायोथेरोनिन (T4) आणि ट्रायोडायोथेरॉनिन (T3) हे हार्मोन्स तयार होत असतात. आपल्या शरीरातील ऊर्जा नियंत्रित करण्यास आणि ऊर्जा वापरण्यास मदत करण्यासाठी ह्या ग्रंथीतून […]

Posted inDiseases and Conditions

हायपोथायरॉईडीझम लक्षणे, कारणे, आहार व उपचार

हायपोथायरॉईडीझम – Hypothyroidism : जेंव्हा आपल्या शरीरात पुरेसे थायरॉईड हार्मोन तयार होत नाही तेंव्हा, हायपोथायरॉईडीझमची स्थिती निर्माण होते. हायपोथायरॉईडीझम ही समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकते. त्यातही साधारण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. [ez-toc] हायपो थायरॉईड म्हणजे काय ..?: थायरॉईड ही गळ्याच्या ठिकाणी असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. आपल्या शरीरातील […]

Posted inHealth Tips

निरोगी राहण्यासाठी आरोग्याची अशी घ्यावी काळजी – Healthy life tips

निरोगी आरोग्याचे महत्त्व : चांगले आरोग्य हिचं खरी संपत्ती असते. त्यामुळेच ‘आरोग्य धनसंपदा’ असे आरोग्याच्या बाबतीत म्हंटले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्वांचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पैसा, संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण आपले आरोग्य पणाला लावत आहोत. निरोगी आरोग्य म्हणजे काय..? निरोगी आरोग्याची व्याख्या खूपच व्यापक अशी आहे. […]

Posted inHealth Article, Health Care

केसातील कोंडा निघून जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय

केसातील कोंडा – Dandruff : केसात कोंडा होणे ही एक सामान्य समस्या असून अनेकजण यामुळे त्रस्त असतात. केसातील कोंड्यामुळे केसांचेही बरेच नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्या केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस अधिक गळूही लागतात. त्यामुळे केसातील कोंडा कसा घालवायचा असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. यासाठी येथे केसातील कोंडा निघून जाण्यासाठी सोपे व नैसर्गिक उपाय सांगितले […]

Posted inDigestive System, Health Care, Health Tips, Home remedies

छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

छातीत जळजळणे – Heartburn : आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल. [ez-toc] जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच […]