Posted inHealth Article, Health Care, Home remedies

डोळ्यांची जळजळ होत असल्यास हे करा घरगुती उपाय

डोळ्यात जळजळ होणे – Burning Eyes : काहीवेळा डोळ्यांची जळजळ होत असते. डोळ्यातील जळजळ ही प्रामुख्याने ऍलर्जी, डोळ्यातील कोरडेपणा, इन्फेक्शन, प्रखर ऊन, डोळ्यावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे होत असते. यावेळी डोळ्यात जळजळ होण्याबरोबरच डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, उजेड सहन न होणे यासारखे त्रास व लक्षणे यावेळी जाणवू शकतात. [ez-toc] डोळ्यांची जळजळ […]

Posted inHealth Article, Health Care

Pharyngitis: घशाला सूज आल्यास हे घरगुती उपाय करा

घसा सुजणे – Pharyngitis : घशात इन्फेक्शन झाल्याने, सर्दी खोकल्यामुळे तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घशाला सूज येत असते. घशाला सूज आल्यास त्याठिकाणी वेदनाही होत असतात. विशेषतः अन्न गिळताना जास्त त्रास होऊ लागतो. थंडी आणि पावसाळ्यात घसा सुजण्याचे प्रमाण अधिक असते. [ez-toc] घशाला सूज येण्याची कारणे : अनेक कारणांमुळे घशाला सूज येऊ शकते. प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे […]

Posted inHealth Article, Health Care

Itchy scalp: केसात खाज येणे याची कारणे व घरगुती उपाय

केसात खाज येणे – Itchy scalp : केसांमध्ये खाज येण्याची समस्या अनेकांना असते. केसात अनेक कारणांनी खाज येऊ शकते. प्रामुख्याने केसातील कोंडा, उवा, इन्फेक्शन, ऍलर्जी, सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. केसात खाज होण्याची कारणे : केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे, केसात इन्फेक्शन झाल्याने, केसात उवा झाल्याने, हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या […]

Posted inHealth Article, Health Care, Home remedies

Acidity: आम्लपित्त लक्षणे, कारणे व घरगुती उपाय

आम्लपित्त होणे : आम्लपित्ताचा त्रास अनेक लोकांना असतो. पित्त वाढवणारे आहार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होतो. आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे असे त्रास होत असतात. [ez-toc] आम्लपित्त का व कशामुळे होते? अनेक कारणांमुळे आम्लपित्त होऊ शकते. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. मसालेदार भोजन, जास्त तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स […]

Posted inDiet & Nutrition

रोजच्यारोज पोट साफ होण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये?

बद्धकोष्ठता आणि आहार (Constipation Diet plan) – पचनास जड असणारे पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, जंकफूड, फास्टफुड वारंवार खाणे. आहारातील हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण कमी असणे यामुळे बद्धकोष्ठता होत असते. त्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार होऊ लागते. ही समस्या प्रामुख्याने आहारासंबधित असते. त्यामुळे पोट साफ होत नसल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते. रोज […]

Posted inHealth Article, Health Care

जुलाब आणि उलट्या थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

जुलाब व उलट्या होणे : पातळ जुलाब आणि वारंवार उलट्या होण्याचा त्रास काहीवेळा होत असतो. प्रामुख्याने दूषित अन्न व पाण्यातून संसर्ग झाल्याने हा त्रास होऊ लागतो. जुलाब व उलटी होणे हे जरी सामान्य वाटत असले तरीही अशावेळी अधिक काळजी घ्यावी लागते. कारण वारंवार जुलाब व उलटी झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचा धोका वाढतो. […]

Posted inHealth Article, Health Care

ओकारी येणे यावरील घरगुती उपाय जाणून घ्या

ओकारी येणे : ओकारी येत असल्यास उलटी झाल्यासारखे वाटत असते. ओकारीमुळे काहीही खाण्याची इच्छा होत नाही. तसेच त्यामुळे मळमळ व अस्वस्थता वाटू लागते. पचनक्रियेसंबंधित हा त्रास असून प्रामुख्याने पित्त वाढणे, डोकेदुखी, अर्धशिशी, गर्भावस्था, प्रवास यामुळे ओकारी येऊ शकते. ओकारी येत असल्यास हे करा घरगुती उपाय : आले – आल्याचा तुकडा सैंधव मीठ लावून खाल्यास ओकारी […]

Posted inDiet & Nutrition

हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यानी घ्यायचा आहार

उच्च रक्तदाब – High blood pressure : उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लडप्रेशरची समस्या अनेकजणांना असते. वारंवार रक्तदाब हा 130/80 mm Hg पेक्षा जास्त दिसत आल्यास हाय ब्लडप्रेशरची समस्या असल्याचे स्पष्ट होते. रक्तदाब नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. योग्य आहार घेतल्यास रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास खूप मदत होते. यासाठी येथे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा याविषयी माहिती […]

Posted inHealth Article, Health Care

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय

हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय..? हाय ब्लडप्रेशर किंवा हायपरटेन्शन (Hypertension) याला “साइलेंट किलर” असेही म्हणतात. कारण हाय ब्लडप्रेशर हा शरीरात छुप्या शत्रूप्रमाणे राहतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक, लकवा (स्ट्रोक) किंवा किडन्या निकामी होण्याचा धोका निर्माण होत असतो. अनेक लोकांना हाय ब्लडप्रेशरची समस्या असते. नॉर्मल ब्लडप्रेशर हे 120/80 mm hg इतके असून त्यापेक्षा अधिक BP असल्यास त्याला हाय ब्लडप्रेशर […]

Posted inBeauty Tips, Health Care

अंगावरील घामोळ्या जाण्यासाठी घरगुती उपाय : Prickly heat rash

घामोळे येण्याची कारणे : उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या त्वचेवर घमोळ्या येतात. उकाड्यामुळे उन्हाळ्यात अधिक घाम येऊ लागतो. अशावेळी जर त्वचेतील घामाच्या ग्रंथीतून घाम बाहेर येत नसल्यास अंगावर पुरळ येऊ लागतात याला घामोळे येणे असे म्हणतात. तसेच काहीवेळा आलेला घाम हा कपड्यात शोषला न गेल्यास, अंगावर अधिक काळ घाम राहिल्यानेही घामोळे येतात. घामोळ्यांचा त्रास प्रामुख्याने ज्यांना घाम […]