Posted inDiet & Nutrition, Healthy Fruits

फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान : Jackfruit benefits

फणस – Jackfruit : फणस खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. फणसात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, खनिजे, क्षारघटक व अँटीऑक्सिडंट्स असतात. फणसाचे गरे चविष्ट तर असतातच शिवाय आरोग्यदायी सुध्दा असतात. फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कँसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या होण्यापासून रक्षण होते. फणस खाल्याने पोट साफ होते, हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो, मांसपेशी व हाडे मजबूत होतात. […]

Posted inDiet & Nutrition

नागीण आजार झाल्यास असा घ्यावा आहार – Shingles diet plan

नागीण आजार – Shingles : नागीण आजाराला Shingles किंवा herpes zoster ह्या नावाने ओळखले जाते. नागीण रोगात व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर वेदनादायक असे पुरळ येत असतात. नागीण आजारासाठी varicella zoster (VZV) हे व्हायरस कारणीभूत असतात. तसेच हाचं व्हायरस हा कांजिण्या (chickenpox) ह्या आजारासाठीही कारणीभूत असतो. [ez-toc] नागीण रोगाची कारणे : आपणास कांजिण्या (chickenpox) हा आजार होऊन […]

Posted inDiseases and Conditions, Heart Diseases

छातीत दुखणे याची कारणे, उपचार व घरगुती उपाय : Chest Pain

छातीत दुखणे – Chest Pain : आजकाल वाढलेले हार्ट अटॅकचे प्रमाण पाहता छातीत दुखू लागल्यास सगळ्यांनाच भीती वाटते. मात्र अनेक कारणांनी छातीत दुखू शकते. यातील काही कारणे ही साधारण तर काही गंभीरही ठरू शकतात. छातीत होणाऱ्या वेदना ह्या हृदय, फुफ्फुस, पचनसंस्था आणि छातीच्या मांसपेशी या संबंधितही असू शकतात. छातीत दुखण्याची कोणकोणती कारणे असू शकतात याची […]

Posted inBeauty Tips, Health Tips, Nose and throat

ओठ फाटणे याची कारणे व घरगुती उपाय : Cracked lips

ओठ फुटणे (Cracked lips) : अनेकांना वरचेवर ओठ फुटण्याची समस्या होत असते. या त्रासाला क्रॅक ओठ, ओठ फाटणे या नावानेही ओळखले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात हे त्रास जास्त प्रमाणात होतात. काहीवेळा फाटलेल्या ओठांच्या ठिकाणी जखमा व वेदनाही होऊ लागतात. यासाठी येथे क्रॅक ओठांपासून सुटका होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती दिली आहे. [ez-toc] ओठ फुटण्याची […]

Posted inHealth Tips, Nose and throat

तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी घरगुती उपाय : Bad Breath

तोंडाला दुर्गंधी येणे (Bad Breath) : तोंडातून घाण वास येण्याची समस्या काहीजणांना असते. याला मुखदुर्गंधी (Halitosis) असेही म्हणतात. मुखदुर्गंधीची समस्या ही अगदी सामान्य असली तरीही यामुळे चारचौघात वावरताना अडचणी येत असतात. यासाठी खाली तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे व उपाय याविषयी माहिती दिली आहे. तोंडाला घाण वास येण्याची कारणे : प्रामुख्याने दात व तोंडाची व्यवस्थित स्वच्छता […]

Posted inHealth Tips, Nose and throat

तोंड कोरडे पडणे याची कारणे व घरगुती उपाय – Dry Mouth

तोंड कोरडे पडणे – Dry Mouth : बऱ्याच जणांना तोंड कोरडे पडण्याची समस्या असते. तोंड कोरडे होणे ह्या स्थितीला वैद्यकीय भाषेत xerostomia असे म्हणतात. तोंडात असणाऱ्या लाळग्रंथीतून पुरेशी प्रमाणात लाळ तयार न झाल्याने तोंड कोरडे पडत असते. यामुळे घसा कोरडा पडणे, मुखदुर्गंधी येणे, ओठ कोरडे पडून ओठांवर क्रॅक (भेगा) पडणे असे त्रासही होऊ शकतात. तोंड […]

Posted inDiseases and Conditions, Nervous System

डोक्यात मुंग्या का येतात, त्याची कारणे व उपचार – Head Tingling

डोक्यात मुंग्या येणे – Tingling Head : ज्याप्रमाणे हातापयात मुंग्या येत असतात त्याचप्रमाणे काहीवेळा डोक्यातही मुंग्या येऊन डोके सुन्न व बधिर होत असते. डोक्यात अनेक कारणांनी मुंग्या येऊ शकतात. प्रामुख्याने नसा (nerves) आणि शिरांवर जास्त दबाव पडल्याने ही स्थिती होत असते. डोक्यात मुंग्या येण्याची कारणे (Causes of head tingling) : प्रामुख्याने डोक्याजवळील नसांना रक्तपुरवठा अपुरा […]

Posted inEye Diseases, Health Tips

डोळे खोल जाण्याची कारणे व उपाय : Sunken Eyes

डोळे खोल जाणे – Sunken eyes : काहीवेळा डोळे खोल गेल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोळे आत गेलेले असतात तसेच डोळ्यांभोवतीचा भाग हा डार्क काळसर दिसू लागतो. याशिवाय शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. चेहऱ्याकडे पाहिल्यास ती व्यक्ती आजारी असल्याचे दिसून येते. डोळे खोल जाण्याची कारणे : डोळे खोल जाण्याची कारणे अनेक आहेत. प्रामुख्याने आजारपण, अशक्तपणा, आहारातील पोषकघटकांची […]

Posted inBeauty Tips

ओठ काळे पडणे याची कारणे व उपाय : Dark lips

ओठ काळे पडणे – आपल्या सुंदर ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलत असते. मात्र काहीवेळा आपले ओठ काळे पडू लागतात. ओठ काळे होण्याची अनेक कारणे असतात. यातील काही कारणे ही वैद्यकीय तर काही जीवनशैली संबंधित असू शकतात. [ez-toc] ओठ काळे पडण्याची कारणे – ओठ काळे होणे हे प्रामुख्याने त्वचेमध्ये जास्त प्रमाणात मेलेनिनची निर्मिती होत असल्यास, हायपरपीगमेंटेशनमुळे होत […]

Posted inHealth Tips

डोके जड होण्याची कारणे, लक्षणे, उपचार व त्यावरील घरगुती उपाय

डोके जड होणे : काहीवेळा आपले डोके जड झाल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोक्याच्या ठिकाणी भारीपणा जाणवतो, डोक्याभोवती घट्ट बँड बांधल्यासारखे वाटते. त्याबरोबरचं डोकेदुखी, थकवा, मानदुखी, चक्कर येणे असे त्रासही होऊ शकतात. [ez-toc] डोके जड होण्याची कारणे : डोके जड पडणे ही एक सामान्य समस्या असून याची अनेक कारणे असतात. डोकेदुखी, मायग्रेन किंवा सायनसचा त्रास यापासून […]