Posted inHealth Tips, Skin Diseases

केसतोडा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Boils treatment

केसतोड – Boils) : केसतोड ही त्वचासंबंधीत एक समस्या आहे. यामध्ये त्वचेवर लालसर रंगाचा फोड येत असतो. फोड आलेल्या ठिकाणी काही दिवस अतिशय वेदना जाणवत असतात. या त्रासाला मराठीत केसतोडा तर हिंदीत बालतोड़ व english मध्ये Boils ह्या नावाने ओळखले जाते. [ez-toc] केसतोडा कारणे ( Boils causes) : स्टेफिलोकोकस ऑरियस (staphylococcus aureus) बैक्टीरियाचे हेअर फॉलिकलमध्ये […]

Posted inDiseases and Conditions, Eye Diseases, Health Article

डोळा सुजणे याची कारणे व घरगुती उपाय

डोळे सुजणे – Blepharitis : काहीवेळा अनेक कारणांनी डोळ्यांच्या पापणीला सूज येत असते. अशावेळी डोळे सुजल्यासारखे वाटतात. त्यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी सूज येऊन तेथे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यांना उजेड किंवा वारा सहन न होणे असे त्रासही यावेळी होऊ शकतात. [ez-toc] डोळे सुजणे याची कारणे : ऍलर्जी, बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही […]

Posted inEye Diseases, Health Tips

डोळ्यातून घाण येण्याची कारणे व उपाय : Eye Discharge

डोळ्यातून घाण येणे (Eye Discharge) : आपल्या डोळ्यातून एक पांढरा, चिकटसर पदार्थ येत असतो. याला सामान्य भाषेत डोळ्यातून घाण येणे असेही म्हणतात. विशेषतः झोपेतून उठल्यावर सकाळी डोळ्यांच्या ठिकाणी अशी घाण जमा झाल्याचे दिसून येते. डोळ्यातून असा स्त्राव येणे ही एक सामान्य बाब असू शकते. तसेच सतत डोळ्यातून घाण येत असल्यास ते काहीवेळा काळजीचे कारणही असू […]

Posted inHealth Article

डोळ्यात जलन होत असल्यास हे करा घरगुती उपाय

डोळ्यात जलन होणे : आपले डोळे अतिशय संवेदनशील व नाजूक असतात. त्यामुळेचं त्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. ऍलर्जी, हवेतील प्रदूषण, धूळ, कचरा, उन्हात फिरणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर, स्मार्टफोन-लॅपटॉप किंवा टीव्हीचा अतिवापर, झोपेच्या तक्रारी, चिडचिड, पाणी कमी पिण्याची सवय अशा अनेक कारणांनी डोळ्यांमध्ये जलन होत असते. डोळ्यांची जलन कमी करण्यासाठी उपाय : काकडीचे काप – […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात नवव्या महिन्यात पोटातील बाळाची हालचाल अशी असते

प्रेग्नन्सीचा नववा महिना आणि बाळाची हालचाल : नववा महिना हा गर्भधारणेचा शेवटचा महिना असून त्यानंतर डिलिव्हरी होऊन बाळाचा जन्म होत असतो. गर्भाचे डोके खालच्या बाजूला होते व हळूहळू स्त्रीच्या pelvic भागात सरकत असते. या शेवटच्या महिन्यात बाळाची पूर्ण वाढ होत असते. त्यामुळे हालचाल करण्यासाठी बाळाला जागा अपुरी पडू लागते. नवव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात आठव्या महिन्यात पोटातील बाळाची हालचाल अशी असते

प्रेग्नन्सीचा आठवा महिना आणि बाळाची हालचाल : गर्भधारणेच्या आठव्या महिन्यापर्यंत, पोटातील बाळ जवळजवळ पूर्ण विकसित झालेले असते. बाळाचा विकासही अधिक झालेला असतो. आठव्या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 1 ते 1.25 किलो असू शकते आणि त्याची लांबी 14 इंच असू शकते. बाळ बाहेरील आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकते. आठव्या महिन्यात गर्भातील बाळाची हालचाल अशी होत असते : […]

Posted inHealth Care, Health Tips, Home remedies

डोळ्यांची आग होणे याची कारणे व उपाय : Burning eyes

डोळ्यात आग होणे (Burning eyes) : काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. उन्हाळ्याचे दिवस, धूळ, प्रदूषण, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यात आग होऊ लागते. ह्या त्रासात डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात वेदना होणे, लालसर डोळे होणे अशी लक्षणे असतात. डोळ्यांची आग होणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies, Skin Diseases

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व उपाय : Dry Skin

त्वचा कोरडी पडणे – त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास अधिक होतो. सोरायसिसमुळे सुध्दा त्वचा कोरडी पडत असते. त्वचा कोरडी पडण्याची कारणे – हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसेच पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे त्वचा कोरडी पडते. केमिकल्स युक्त साबणाचा वापर करणे, जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे […]