Posted inDiseases and Conditions, Hand Arm and Shoulder, Health Tips, Home remedies, Skin Diseases

काखेत गाठ येणे याची कारणे व उपाय : Armpit Lump

काखेत गाठ येणे – Armpit lump : काखेत गाठ असणे ही एक सामान्य समस्या असून स्त्री आणि पुरुषांमध्ये विविध कारणांमुळे काखेत गाठी होतात. काखेतील गाठ ही लहान किंवा गोल्फ बॉलसारखी मोठी असू शकते. काखेतील गाठी ह्या सामान्यतः स्वतःहून निघून जातात. काखेत गाठ होणे याला वैद्यकीय भाषेत Armpit lump असे म्हणतात. [ez-toc] काखेत गाठ कशामुळे येते..? […]

Posted inHealth Tips, Home remedies, Nail and Fingers

नखे काळी का पडतात व त्यावरील उपाय : Black Fingernail

नखे काळी पडणे (Black Fingernail) – बऱ्याच कारणांनी नखे काळी पडू शकतात. नखाला झालेली दुखापत किंवा नखांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्याने फंगल इंफेक्शनमुळे नखे काळी पडत असतात. नखे काळी का पडतात..? नखाला जोराचा मार लागल्यास नखाला दुखापत झाल्याने नखे काळी पडतात. तसेच फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे काळी पडतात. याशिवाय काहीवेळा Melanoma प्रकारच्या स्किन कॅन्सरमुळेही नखे काळी […]

Posted inHealth Tips, Home remedies

पायाला घाम येणे याची कारणे व उपाय : Sweaty Legs

पायाला घाम येणे (Sweaty legs) – आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी घाम येत असतो. बऱ्याचजणांना पायाला जास्त घाम सुटण्याची समस्या असते. विशेषतः तळपायाला घाम अधिक सुटत असतो. याची विविध कारणे असू शकतात. [ez-toc] पायाला घाम येण्याची कारणे – उन्हाळ्याचे दिवस, जीन्स किंवा जाडसर पँट वापरणे, पायमोजे व बुट घालणे, जास्त व्यायाम करणे, मानसिक ताण, भीती […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Skin Diseases

त्वचेवर पांढरे डाग येणे याची कारणे व उपाय

त्वचेवरील पांढरे डाग (White spots on the skin) – काहीवेळा त्वचेवर पांढरे डाग पडल्याचे दिसून येते. त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे त्वचेवर पांढरे डाग येतात. [ez-toc] त्वचेवर पांढरे डाग पडण्याची कारणे – त्वचेतील मेलॅनीनची कमतरता, ऍलर्जी, त्वचाविकार, पोषक घटकांची कमतरता, पोटातील जंत अशा कारणांनी त्वचेवर पांढरे डाग येतात. तसेच पांढरे […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Urinary System

लघवीचा वास येणे याची कारणे व उपाय : Smelly Urine

लघवीचा वास येणे (Smelly Urine) : लघवीला एक विशिष्ट असा वास असतोच. मात्र काहीवेळा लघवीला जास्त उग्र असा वास येऊ लागतो. लघवीला असा उग्र वास येणे हे काहीवेळा एखाद्या वैद्यकीय समस्येचे लक्षणसुध्दा असू शकते. लघवीला वास येणे याची कारणे – शरीरातील पाणी कमी झाल्याने लघवीतील अमोनिया अधिक कॉन्सन्ट्रेटेड होतो. त्यामुळे लघवीचा उग्र वास येत असतो. […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

पोटात कळ येणे याची कारणे व उपाय : Stomach ache

पोटात कळ मारून येणे – पोटात कळ आल्यावर पोटात अतिशय वेदना होऊ लागतात. अनेक कारणांनी पोटात कळ येते. प्रामुख्याने अपचनामुळे हा त्रास होत असतो. याशिवाय पोटात बॅक्टेरिअल, व्हायरल किंवा कृमींचे इन्फेक्शन झाल्यानेसुध्दा पोटात कळ येते. [ez-toc] पोटात कळ मारणे याची कारणे – पोटात कळ मारणे यासाठी अनेक करणे जबाबदार असू शकतात यामध्ये, घेतलेला आहार न […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

पोटात नळ येणे याची कारणे व उपाय जाणून घ्या

पोटात नळ येणे – काहीवेळा आपली बेंबी ही थोडी सरकते. यामुळे पोटात जोरात दुखू लागते. तसेच पोटावर थोडी सूज आल्याचेही दिसते. या त्रासाला “पोटात नळ भरणे” असे म्हणतात. पोटात नळ भरणे याची कारणे – जड वजनदार वस्तू उचलणे, अचानक खाली वाकणे, खेलकूद अशा कारणांनी आपली बेंबी थोडीशी बाजूला सरकते. बेंबी सरकल्याने पोटात जोरात दुखू लागते […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

संडासला पातळ होण्यासाठी हे उपाय करावे

संडासला कडक होणे – बऱ्याचजणांना संडासला कडक होण्याची समस्या असते. यामुळे संडासला खडा झाल्याने शौचावेळी त्रास होत असतो. अयोग्य खानपान, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जेवणाच्या वेळा न पाळणे अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. संडास पातळ होण्यासाठी घरगुती उपाय – संडास पातळ होण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Musculoskeletal, Nervous System

पाठीत मुंग्या येणे याची कारणे व उपाय

पाठीत मुंग्या येणे – काहीवेळा पाठीत मुंग्या आल्यासारखे होते. यावेळी पाठीत सुया टोचल्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. पाठीत अनेक कारणांमुळे मुंग्या येऊ शकतात. पाठीच्या कण्यातून शरीराच्या विविध भागात नसा (nerves) जात असतात. अशावेळी काही कारणांनी नसांवर दबाव पडल्याने किंवा नसा दुखावल्या गेल्याने पाठीत मुंग्या येत असतात. वारंवार जर पाठीत मुंग्या येत असल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Musculoskeletal

पायाला वात येणे याची कारणे व उपाय : Leg cramps

पायात वात येणे – बऱ्याचजणांना पायात वात येण्याची समस्या वरचेवर होते. पायात वात आल्यावर पायाच्या पोटऱ्या अतिशय दुखू लागतत. काहीवेळा हा त्रास रात्री झोपल्यावर सुध्दा सुरू होऊ शकतो. पायात वात येण्याची कारणे – पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे पायात वात येत असतो. शरीरात पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम या घटकांची कमतरता असल्यास त्यामुळेही पायात वात […]