Posted inBeauty Tips, Health Care, Health Tips

उन्हाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी हे करा उपाय

उन्हाळा आणि केसांच्या समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात हानिकारक यूवी किरणांचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही होत असतो. कडक ऊन, येणारा घाम, हवेतील धूळ, प्रदूषण यांमुळे केस गळणे, केस तुटणे, कमजोर होणे यासारख्या केसांच्या अनेक समस्या उन्हाळ्यात होत असतात. यासाठी याठिकाणी उन्हाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली आहे. उन्हाळ्यात केसांची अशी घ्यावी काळजी […]

Posted inBeauty Tips, Health Care, Health Tips

उन्हाळ्यात चेहऱ्याला फ्रेश ठेवण्यासाठी हे लोशन लावावे

उन्हाळा आणि चेहऱ्याची त्वचा : उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम चेहऱ्याच्या त्वचेवरही होत असतो. याशिवाय या काळात घामसुद्धा जास्त येत असतो. त्यामुळे घाम आणि धूळ यांमुळे त्वचा काळवंडत असते. यासाठी उन्हाळ्यात चेहऱ्याच्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात चेहऱ्याची अशी घ्यावी काळजी : दुपारच्या वेळी उन्हात फिरणे टाळा – उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सुर्यकिरणे जास्त प्रखर […]

Posted inBeauty Tips, Health Care, Health Tips

उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी हे करा उपाय

उन्हाळा आणि त्वचेच्या समस्या : उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उन्हाचा परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावरही होत असतो. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची खूप गरज असते. कारण वाढत्या उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा कोरडी होणे, त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे पडणे, सनटॅन होणे, त्वचा तेलकट होणे, त्वचेवर सनरॅश किंवा पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक त्वचेच्या तक्रारी उन्हाळ्यात होत […]

Posted inDiet & Nutrition

उन्हाळ्याच्या दिवसात ही थंडपेये व सरबते प्यावीत

उन्हाळ्याच्या दिवसात काय प्यावे..? उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाही लाही व्हायला सुरवात होते. उन्हाळ्यातील उकाड्यामुळे वारंवार तहानही लागत असते. अशावेळी अनेकजण फ्रिजमधील थंडगार कोल्ड्रिंक्स पिऊन आपली तहान भागवतात. पण कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक असते त्यामुळे याठिकाणी खास उन्हाळ्यासाठी आरोग्यदायी थंडपेयांची माहिती दिली आहे. ही थंडपेये आपल्याला उन्हाळ्यात गारवा आणि आरोग्यदायी फायदेही देतील. उन्हाळ्यातील आरोग्यदायक थंडपेये […]

Posted inHealth Care, Health Tips

तोंडाला चव नसणे याची कारणे व उपाय : Anorexia

तोंडाला चव नसणे (Anorexia) : तोंडाला चव लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. विशेषतः एखाद्या आजारातून बरे झाल्यावर तोंडाची चव जात असते. अशावेळी जेवण जात नाही तसेच काहीही खाण्याची इच्छा होत नाही, अन्न कडू लागत असते. [ez-toc] तोंडाची चव जाण्याची कारणे : विविध आजारांमुळे तोंडाची चव जाते. जसे, सर्दी, ताप, काविळ, पोटाचे आजार, उलटी, अपचन, […]

Posted inChildren's Health, Health Care

लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे उपाय करावे

लहान मुलांची भूक कमी होणे : आपले मुल पुरेसे जेवत नाही अशी अनेक पालकांची तक्रार असते. लहान मुले पुरेसे जेवत नसल्यास किंवा मुलाला भूक कमी लागत असल्यास, पालकांना मुलाच्या आरोग्याची चिंता वाटू लागते. मुलाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी वाढत्या वयामध्ये योग्य आहार घेणे आवश्यक असते. मात्र अनेक मुलांना पुरेशी भूक न लागण्याची तक्रार असते. […]

Posted inHealth Article, Health Care

डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे व उपाय

डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे : डोळ्याखाली काळे वर्तुळे येण्याची समस्या बऱ्याच स्त्रीया आणि पुरुषांना असते. डोळ्याखाली आलेल्या काळ्या वर्तुळांचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होत असतो. डोळ्याभोवती काळे वर्तुळं असल्यास आपण जास्तचं वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. [ez-toc] डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची कारणे : डोळ्याखाली गडद काळी वर्तुळे होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात. शारीरिक थकवा, अशक्तपणा, आजारपणामुळे, जास्त […]

Posted inPregnancy Care

गर्भजल कमी होण्याची कारणे व गर्भजल वाढविण्याचे उपाय

गर्भजल म्हणजे काय व त्याचे महत्व : प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयाच्या आत तरल पाण्याच्या पिशवीत गर्भ हा तरंगत असतो. या पाण्याला गर्भजल किंवा अ‍ॅम्निओटिक फ्लुईड असे म्हणतात. तर त्या पिशवीला गर्भजलाची पिशवी (किंवा अ‍ॅम्निओटिक सॅक) असे म्हणतात. गर्भजलाची पिशवी ही कोरियान आणि एमनियॉन आशा दोन पडद्यांची (membrane) बनलेली असते. यामुळे या गर्भजलाच्या पिशवीत आपले बाळ सुरक्षित राहत […]

Posted inPregnancy Care, Pregnancy problem

गरोदरपणात प्लेसेंटा प्रिव्हिया होण्याची कारणे, लक्षणे आणि घ्यावयाची काळजी..

प्लेसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय (Placenta previa) : प्रेग्नन्सीमध्ये आई आणि बाळ यांना साधणारा दुवा म्हणजे वार (प्लेसेंटा). गर्भावस्थेत पिशवीमध्ये बहुतांशवेळा वरील बाजूस ‘प्लेसेंटा’ असावी लागते. परंतु काहीवेळा प्लेसेंटाची पोझिशन ही पिशवीच्या खालच्या बाजूस असते. म्हणजे ती पिशवीच्या तोंडाजवळ असते. अशावेळी त्या स्थितीस ‘प्लेसेंटा प्रिव्हिया’ असे म्हणतात. प्लेसेंटा प्रिव्हियामुळे गरोदरपणात ‘वार’ ही पिशवीपासून सुटण्याची शक्यता असते. […]

Posted inPregnancy Care, Pregnancy problem

गर्भावस्थेत ऍनिमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

गरोदरपणातील रक्ताल्पता (Anemia in Pregnant women) : अॅनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन हे लाल पेशीमधील महत्वाचा भाग असते. या पेशींच्याद्वारे ऑक्सिजन शरीरभर पुरविला जातो. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यास शरीरास ऑक्सिजन कमी मिळतो आणि पुढील अनेक समस्या निर्माण होतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्न म्हणजे लोहाची गरज असते. गर्भावस्थेत हिमोग्लोबिन कमी होणे : गर्भाशयात […]