Posted inDiabetes, Diseases and Conditions

डायबेटिक रेटिनोपॅथीची कारणे, लक्षणे व उपचार – Diabetic retinopathy

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic retinopathy) : डायबेटिक रेटिनोपॅथी ही स्थिती मधुमेह असलेल्या लोकांच्या डोळ्यातील रेटिनाच्या रक्तवाहिन्याचे नुकसान झाल्यामुळे उद्भवत असते. टाइप 1 किंवा 2 मधुमेह असल्यास व रक्तातील साखर आटोक्यात न ठेवल्यास प्रामुख्याने ही समस्या होत असते. डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दृष्टी जाण्याची म्हणजे अंधत्व येण्याची शक्यता अधिक असते. आज अनेक लोकांना अकाली […]

Posted inHealth Article

रांजणवाडीवर हे औषध वापरू शकता

रांजणवाडीत डोळ्यांच्या पापणीला बारीक फोड किंवा पुळी येत असते. सर्वचं वयोगटातील लोकांच्या डोळ्यात ही समस्या उद्भवू शकते. फोड आलेल्या पापणीच्या ठिकाणी वेदना, सूज येणे, जळजळ, खाज सुटणे आणि वारंवार अश्रू येण्याची समस्या होऊ शकते.  साधारण एका आठवड्यात हा आजार बरा होत असतो. याठिकाणी रांजणवाडीवरील औषधाची माहिती सांगितली आहे. रांजणवाडी चे औषध : रांजणवाडी हा त्रास प्रामुख्याने बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

भूक न लागण्याची कारणे व भूक वाढीसाठी घरगुती उपाय

भूक न लागणे – Loss of appetite : अनेकांना भूक न लागणे ही तक्रार असते. भूक कमी लागण्याची कारणे ही शारीरिक आणि मानसिकही असू शकतात. काही दिवसांसाठी भूक कमी होणे ही सामान्य बाब असू शकते मात्र जर अनेक दिवस ही तक्रार असेल तर नक्कीच चिंतेची बाब असते. कारण आपण घेतलेल्या आहारातूनच आपल्या शरीराचे पोषण होत […]

Posted inDiet & Nutrition, Green Vegetable, Health Tips

घोळाची भाजी खाण्याचे फायदे व तोटे : Ghol Bhaji benefits

घोळ भाजी – Purslane Leaves : घोळूची भाजी ही एक रानभाजी असून ती बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते. घोळ भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात. लो कॅलरीज असणाऱ्या या भाजीत फॅटचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण 0% असते. [ez-toc] घोळ भाजीतील पोषक घटक : घोळूच्या भाजीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C असून काही प्रमाणात riboflavin, […]

Posted inDiet & Nutrition, Green Vegetable, Health Tips

अंबाडीची भाजी खाण्याचे फायदे व नुकसान – Benefits of Ambada Bhaji

अंबाडा भाजी – Gongura Leaves : आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6, folate, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. अंबाडीच्या भाजीची इतर नावे : शास्त्रीय नाव – Hibiscus cannabinus इंग्लिश नाव – Gongura Leaves हिंदी नाव – […]

Posted inDiet & Nutrition, Green Vegetable, Health Tips

मेथीची भाजी खाण्याचे फायदे व तोटे – Fenugreek leaves benefits

मेथीची भाजी – Fenugreek leaves : आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे खूप महत्त्व आहे म्हणूनच डॉक्टर आपणास हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात पण आपण जेंव्हा मेथीची भाजी बघतो तेंव्हा मात्र अनेकजण नाके मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध […]

Posted inDiet & Nutrition, Green Vegetable, Health Tips

चाकवत भाजीचे फायदे व नुकसान : Chakvat Benefits

चाकवत भाजी – lamb’s quarters : चाकवत भाजी चवीला रुचकर असून यात असणाऱ्या अनेक पोषकतत्वे व व्हिटॅमिन्समुळे ही भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. [ez-toc] चाकवत भाजीतील पोषक घटक : चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B आणि व्हिटॅमिन-C चे प्रमाण भरपूर असते. चाकवतमध्ये Riboflavin आणि फॉलिक ऍसिड हे व्हिटॅमिन B मुबलक प्रमाणात असते तर आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

अंजीर खाण्याचे फायदे आणि तोटे – Fig Fruit benefits

अंजीर फळ – Fig Fruit : अंजीर हे फळ उंबरवर्गीय असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असते. अंजीरला इंग्रजीमध्ये Fig तर शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने ओळखले जाते. अंजीर हे ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असते. आजकाल वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते. मात्र ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा अधिक जास्त […]

Posted inExcercise & Workout, Health Tips

पोहण्याचे महत्व, त्याचे प्रकार आणि पोहण्याचे फायदे व तोटे

पोहण्याचे महत्व – Swimming Importance) : पोहणे किंवा स्विमिंग हा संपूर्ण शरीरासाठी एक एरोबिक असा व्यायाम आहे. पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पोहण्याच्या व्यायामामुळे पाठीचे स्नायू, छातीचे स्नायू, हात आणि पायांच्या स्नायूंचा व्यायाम होतो. पाण्यातील व्यायामाने शरीराला अधिक फायदे मिळतात. पाण्यातील व्यायामाने शरीराचे तापमान न वाढता, घाम न येताही अधिक वेळ व्यायाम करता येतो. सर्वच […]

Posted inEye Diseases, Health Tips, Skin Diseases

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे उपाय करावे

डोळ्याखाली काळी वर्तुळे होणे (Eyes dark circles) : डोळ्याखालील काळ्या वर्तुळांचा प्रश्न अनेकांना भेडसावतो. आपली धावपळीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धत, अपुरी झोप, मानसिक तणाव, उन्हात अधिक काळ फिरणे, स्मार्टफोन-टीव्ही यांचा अतिवापर, चहा-कॉफीचं अतिसेवन अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. या काळ्या वर्तुळांमुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. मेकअपनं […]