Posted inDiet & Nutrition, Health Tips

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे : Copper vessels water

तांब्याच्या भांड्यातील पाणी – तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्व सांगितलेले आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील विविध अपायकारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते. शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे मायग्रेन डोकेदुखी, […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions

अल्सर ची लक्षणे, कारणे, प्रकार व उपचार : Peptic Ulcer

अल्सर म्हणजे काय ..? अल्सर म्हणजे पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास होणारी जखम. पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्या पाचक रसाचा परिणाम या अवयवांच्या आतील आवरणावर होऊन अल्सर होत असतात. योग्य उपचार व पथ्य यांमुळे अल्सर लवकर बरे होऊ शकतात. [ez-toc] पोटात अल्सर होणे : अल्सरचा त्रास अनेकांना असतो. अल्सरमुळे पोट दुखणे, वारंवार पित्त होणे, पोटात […]

Posted inHealth Article

मूळव्याध आहे की नाही ते लक्षणांवरून असे ओळखावे

मूळव्याध कसा ओळखावा? शौचाच्या ठिकाणी कोणताही त्रास जाणवू लागल्यास मूळव्याधचा त्रास असल्याचे प्रत्येकाला वाटते. मात्र गुदभागाचे अनेक आजार आहेत. त्यामुळे मूळव्याध कसा ओळखावा याची माहिती याठिकाणी दिली आहे. लक्षणांवरून मूळव्याध असा ओळखावा – मूळव्याधीचा त्रासात गुदाच्या ठिकाणच्या शिरा सुजतात व तेथे वेदना होऊ लागते. त्याठिकाणी कोंब किंवा मोड, गाठी येतात. मलविसर्जन करताना संडासच्या वेळी जास्त […]

Posted inDiseases and Conditions, Eye Diseases

डोळ्याला रांजणवाडी येण्याची कारणे, लक्षणे व उपाय

रांजणवाडी म्हणजे काय..? रांजणवाडी हा डोळ्यांचा एक जिवाणूजन्य आजार असून स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया यासाठी जबाबदार असतात. रांजणवाडीला english मध्ये Hordeolum किंवा Stye असे म्हणतात. रांजणवाडीमध्ये डोळ्यांच्या पापणीच्या ठिकाणी बारीक पुळी येते. त्या पुळीमुळे पापणीच्या ठिकाणी सूज येणे, खाज सुटणे किंवा वेदना होणे असे त्रास सुरू होतात. रांजणवाडी येण्याची कारणे – डोळ्यांची स्वच्छता न ठेवणे हे रांजणवाडी […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Nose and throat

सायनसचा त्रास होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Sinusitis

सायनस इन्फेक्शन – Sinusitis : आपल्या चेहऱ्याच्या मागे कवटीची हाडे असतात. या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात. या सायनसेसमध्ये पातळ आणि वाहणारा द्रवपदार्थ तयार होत असतो. त्याला श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास तो नाकावाटे बाहेर येऊ लागतो. […]

Posted inDiet & Nutrition

संधिवात असल्यास आहार असा असावा : Arthritis Diet

संधिवात (Arthritis) : संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास अनेकांना असतो. सांध्यांना सूज येणे, सांधे दुखू लागणे व सांध्यांची हालचाल केल्यास वेदना जास्त होणे अशी लक्षणे संधिवातात असतात. या त्रासाला Arthritis (अर्थराइटिस) असेही म्हणतात. संधिवात आणि आहार पथ्य : संधिवातात योग्य आहार घेणे गरजेचे असते यासाठी संधिवात रुग्णांनी कोणता आहार घ्यावा यांची आयुर्वेदिक दृष्टीकोनातून माहिती खाली दिली […]

Posted inDiseases and Conditions, ENT Disease, Health Tips, Home remedies, Infectious Diseases, Respiratory System

सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. [ez-toc] सर्दी होण्याची कारणे (Common cold causes) : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

मुळव्याध झाल्यास असा आहार घ्यावा : Piles Diet plan

मूळव्याध आणि आहार पथ्य : आजकाल अनेकांना मूळव्याधीचा त्रास सतावत आहे. बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार ही प्रमुख कारणे मुळव्याध होण्यास कारणीभूत ठरत आहेत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेल्या शिरांना सूज येते. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे, खाज येणे अशी लक्षणे जाणवतात. मूळव्याध झाल्यास अनेक दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. मूळव्याधीचा त्रास कमी […]

Posted inDiseases and Conditions, Nervous System

डोकेदुखीचे प्रकार, कारणे आणि घरगुती उपाय – Headache

डोकेदुखी – Headache : डोकेदुखी ही एक सामान्य अशी समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव हा घेतलेला असेलच. आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे डोकेदुखी होणे हे अगदी सामान्य झाले आहे. [ez-toc] डोकेदुखी ची कारणे (Headache causes) : वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची सवय, चहा-कॉफी अधिक पिणे, ‎स्मार्टफोन, […]

Posted inCancer, Diseases and Conditions, Respiratory System

Lung Cancer: फुफ्फुसाचा कॅन्सर लक्षणे, कारणे व उपचार

फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer) : फुफ्फुसे ही श्वसन प्रणालीतील सर्वात महत्वाचे अवयव असून श्वसनक्रिया होण्यासाठी, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे आवश्यक असतात. जेव्हा फुफ्फुसातील पेशी ह्या अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा हळूहळू फुफ्फुस कॅन्सरची स्थिती निर्माण होऊ लागते. आजकाल फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसे पाहता सर्वच प्रकारचे कॅन्सर हे धोकादायकचं असतात मात्र त्यातही फुफ्फुसांचा कर्करोग हा […]