Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

आवाज मोकळा होण्यासाठी हे उपाय करावे

आवाज बसणे (Laryngitis) – खूप बोलणे किंवा ओरडणे यामुळे घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. अशावेळी बसलेला आवाज मोकळा होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात सांगितली आहे. आवाज मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – आवाज बसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आवाज मोकळा होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat, Respiratory System

कोरडा खोकला येण्याची कारणे व उपाय : Dry Cough

कोरडा खोकला म्हणजे काय? बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात. [ez-toc] कोरडा खोकला येण्याची कारणे – इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येतो. थंडी किंवा पावसाच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी कोरडा खोकला सुध्दा येऊ शकतो. याशिवाय […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

घशाला खाज येणे याची कारणे व उपाय : Itchy throat

घशाला खाज येणे : अनेक कारणांनी घशात खाज सुटत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात खाज सुटल्यासारखे होते. घशात खाज सुटणे यावरील उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात खाज सुटल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशातील […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

घशात जळजळ होण्याची कारणे व उपाय : Throat burning

घशात जळजळ होणे (Throat burning) : बऱ्याचदा आपल्या घशाची जळजळ होऊ लागते. प्रामुख्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे पित्त व ऍसिडिटी वाढून हा त्रास होत असतो. [ez-toc] घशात जळजळ का होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये जळजळ होऊ लागते. यामुळे आंबट ढेकर येणे, […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

घशात खवखव होणे यावरील घरगुती उपाय

घशात खवखव होणे – अनेक कारणांनी आपल्या घशात खवखव होत असते. सर्दी किंवा खोकल्याच्या त्रासात हमखास घशात खवखवते. घशात खवखवणे यावरील घरगुती उपाय : 1) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. घशात खवखव होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशात खवखवणे दूर होते. 2) आले […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

आवाज बसल्यावर हे घरगुती उपाय करावे : Hoarseness

आवाज बसणे – बऱ्याचदा आपला आवाज बसत असतो. खूप वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. [ez-toc] आवाज बसण्याची कारणे : बराच वेळ बोलल्यामुळे किंवा ओरडण्यामुळे आपल्या घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. घशात इन्फेक्शन झाल्यामुळे, सर्दी किंवा खोकला झाल्यामुळे, थंडगार पदार्थ खाण्यामुळे आवाज बसतो. तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

घशात टोचणे याची कारणे व उपाय : Throat irritation

घशात टोचणे : अनेक कारणांमुळे घशात टोचल्या सारखे होत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात टोचल्या सारखे होते. घशात टोचणे यावरील घरगुती उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात टोचल्यासारखे होत असल्यास ग्लासभर गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Nose and throat

घसा दुखणे यावरील टॅबलेट – Throat pain tablets

घसा दुखणे – काहीवेळा आपला घसा दुखू लागतो. सर्दी, खोकल्यासरखे त्रास झाल्यास किंवा घशात इन्फेक्शन झाल्यास घसादुखी होत असते. थंडी किंवा पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. घसा दुखू लागल्यास वेदनाशमक गोळी घेण्याकडे बऱ्याचजणांचा कल असतो. मात्र काही घरगुती उपायांनी हे दुखणे सहज दूर करता येते. घसा दुखीवरील सोपे उपाय – घसा दुखू लागल्यास […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

घशात आग होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

घशात आग होणे (Throat burning) – अयोग्य आहार, ऍसिडिटी यामुळे घशात आग होत असते. अशावेळी घशात जलन होण्याबरोबरच आंबट ढेकर सुद्धा येऊ शकतात. [ez-toc] घशात आग कशामुळे होते ..? आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटीमुळे घशात तसेच छाती व पोटामध्ये आग होऊ लागते. अशावेळी आंबट ढेकर येणे, तोंडाला आंबट […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

ठसका लागणे याची कारणे व घरगुती उपाय

ठसका लागणे – बऱ्याचवेळा आपल्याला ठसका लागत असतो. ठसका लागल्यास जीव घुसमटतो, तीव्र खोकला येतो, बैचेन व्हायला होते. घाईगडबडीत भराभर जेवणे, मोठा घास गिळणे किंवा तोंडात घास असताना बोलणे यामुळे ठसका लागत असतो. ठसका लागणे या त्रासाला इंग्लिशमध्ये “Cough after eating” असे म्हणतात. ठसका का लागतो ..? जेवत असताना बोलण्यामुळे अन्ननलिकेत अन्न न जाता ते […]