Posted inDiseases and Conditions, ENT Disease, Health Tips, Nose and throat

घोळणा फुटणे : नाकातून रक्त येण्याची कारणे व त्यावरील उपाय

नाकातून रक्त येणे (Nosebleed) : नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त का व कशामुळे येते..? आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

हाडे मजबूत करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे..

हाडांचे आरोग्य – Bone’s Health : हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात. तसेच अयोग्य आहार घेणे, व्यायाम न करणे यांमुळेही हाडे ठिसूळ बनणे, हाडे सहज फ्रॅक्चर होणे, सांधेदुखी अशा अनेक तक्रारी होऊ लागतात. [ez-toc] हाडे मजबूत व बळकट करण्यासाठी घरगुती […]

Posted inHealth Article

मुतखडा झाल्यावर होणारे त्रास व त्यावेळी काय करावे?

त्रास मुतखड्याचा.. मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास अनेकांना असतो. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. याठिकाणी मुतखडा झाल्यावर काय त्रास होतो व त्यावर काय करावे याविषयी माहिती दिली आहे. मुतखडा झाल्यावर काय त्रास होतो : लहान आकाराचे मुतखडे फारसा त्रास न होता लघवीवाटे पडूनही जातात, परंतु जर किडनी स्टोनचा आकार आकार मोठा असल्यास ते […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

कावीळ झाल्यावर रुग्णाने काय खावे व काय खाऊ नये?

कावीळ आणि आहार पथ्य : कावीळ हा लिव्हरचा एक आजार असून यामध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. कावीळ झाल्यावर काही दिवस योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या आजारात औषध उपचारांबरोबरच आहार पथ्य सांभाळणेही अत्यंत महत्त्वाचे असते. कावीळ झालेल्या रुग्णानी किमान पंधरा दिवस ते महिनाभर योग्य आहार आणि विश्रांती घेण्याची गरज असते. [ez-toc] कावीळ […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

पित्त झाल्यावर हे घरगुती उपाय करावे

पित्ताचा त्रास होणे – चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. [ez-toc] पित्त वाढण्याची कारणे – पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते. वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

ऍसिडिटी होण्याची कारणे, लक्षणे व घरगुती उपाय – Acidity

ऍसिडिटी होणे – Acidity : अयोग्य आहार, अनियमित जीवनशैली आणि तणावामुळे ऍसिडिटीचा त्रास अनेकांना होत असतो. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल कमी-अधिक प्रमाणात सतत तयार होत असते. या आम्लामुळे अन्न पचायला मदत करते. ऍसिडिटीची लक्षणे : पोटामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण अधिक वाढल्यास ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. ऍसिडिटी झाल्यास छातीमध्ये, पोटामध्ये किंवा घशात जळजळणे, आंबट ढेकर येणे, […]

Posted inHealth Tips

पाईल्स असल्यास हे करा घरगुती उपाय

पाइल्स आणि घरगुती उपाय : बदललेली जीवनशैली, तिखट मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बैठे काम, सततचा प्रवास, वाढलेले वजन अशा अनेक कारणांमुळे आज अनेकांना पाईल्स होत आहे. पाइल्समध्ये गुदाच्या ठिकाणच्या नसा सुजतात, त्याठिकाणी अतिशय वेदना, खाज आणि जळजळ होत असते. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तही पडत असते. त्यामुळे पाइल्सवर वेळीच योग्य उपाय करणे गरजेचे असते. पाईल्सची […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

जुलाब थांबवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

जुलाब होणे (Loose motion) : जुलाब लागल्यास वारंवार पातळ शौचाला होत असते. जुलाब होण्याची कारणे अनेक असून, प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे वारंवार पातळ शौचास होत असते. वारंवार पातळ शौचाला लागल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते. यासाठी जुलाब वर वेळीच उपाय करणे आवश्यक असते. दिवसातून 5 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा पातळ शौचास होणे चिंताजनक ठरू शकते. [ez-toc] […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

पोट साफ न होण्याची लक्षणे, कारणे व घरगुती उपाय

पोट साफ न होणे (Constipation) : नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ (Constipation) असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, […]

Posted inHealth Tips

सेंद्रिय गुळ कसा ओळखावा हे जाणून घ्या : Organic Pure Jaggery

सेंद्रिय गुळ (Organic Pure Jaggery) – आजकाल सेंद्रिय गुळाचे महत्व अनेकांना पटल्यामुळे सेंद्रिय गुळ खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. पण गुळ खरेदी करताना तो सेंद्रिय आहे की सामान्य आहे हे कसे ओळखावे याविषयी अनेकांना माहिती नसते. [ez-toc] सेंद्रिय गुळ म्हणजे काय..? सेंद्रिय गुळाची निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायने किंवा केमिकल्स वापरली जात नाहीत. सेंद्रिय […]