Posted inHealth Tips, Home remedies

व्हेरिकोज व्हेन्स वर हे घरगुती उपाय करावे – Varicose veins

व्हेरिकोज व्हेन्स – व्हेरिकोज व्हेन्स मध्ये अशुद्ध रक्तवाहिन्यात रक्त जमा होऊन शिरा फुगतात. यामुळे शिरांना सूज येते व त्या दुखू लागतात. पायाच्या शिरांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास अधिक दिसून येतो. [ez-toc] व्हेरिकोज व्हेन्सची कारणे – कुटुंबात व्हेरिकोज व्हेन्सची अनुवांशिकता असणे, ‎गरोदरपण, लठ्ठपणा, ‎व्यायामाचा अभाव, ‎सिगारेट-धूम्रपान सारखी व्यसने, ‎उंच टाचेच्या चप्पल वापरणे, ‎आहारात मिठाचे जास्त प्रमाण असणे, […]

Posted inHealth Tips, Home remedies

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे उपाय करावे

कोलेस्टेरॉल कमी करणे – कोलेस्टेरॉल हा रक्तामध्ये आढळणारा एक मेणासारखा पदार्थ असून शरीराच्या सामान्य क्रियेसाठी ठराविक प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते. कोलेस्टेरॉलचे चांगला (HDL कोलेस्टेरॉल) आणि वाईट (LDL कोलेस्टेरॉल) असे दोन प्रकार असतात. रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असल्यास हृद्याचे आरोग्य धोक्यात येते. [ez-toc] चुकीचे खानपान, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, मधुमेह, हायपोथारॉईड, मानसिक ताण, आनुवंशिकता, […]

Posted inHealth Tips, Home remedies

गाढ झोप लागण्यासाठी हे उपाय करावे : Tips for Better Sleep

झोपेच्या तक्रारी – अनेकजण आजकाल झोपेच्या तक्रारीमुळे त्रस्त आहेत. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होते, आळस येतो, सुस्ती येते आणि कामात लक्ष लागत नाही. तसेच झोपेच्या तक्रारीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो. [ez-toc] रोज किती तास झोप झाली पाहिजे? अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर लवकर थकते. याचा परिणाम तब्येतीवर होत असतो. यासाठी दररोज पुरेशी […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems, ENT Disease, Health Tips, Home remedies

कानाला खाज येणे याची कारणे व घरगुती उपाय : Ear Itching

कानात खाज येणे – Itchy ears : बऱ्याचदा आपल्या कानात खाज येत असते. कानाला खाज सुटणे याची कारणे अनेक असू शकतात. कानात खाज येण्याबरोबरच कानात सूज व वेदना होणे, ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होणे हे त्राससुध्दा यामध्ये जाणवू शकतात. [ez-toc] कानाला खाज येण्याची कारणे (Itchy ears causes) : कानाची त्वचा कोरडी झाल्यामुळे कानात प्रामुख्याने खाज येत […]

Posted inDiseases and Conditions, Health Article, Home remedies, Skin Diseases

अंगाला खाज सुटणे याची कारणे व उपाय – Body Itching

अंगाला खाज सुटणे – Body itching : अंगाला खाज सुटणे या समस्येला वैद्यकीय भाषेत Pruritus (प्रुरिटस) असे म्हणतात. बऱ्याच त्वचाविकारात अंगाला खाज येणे हे मुख्य लक्षण असू शकते. प्रामुख्याने पुरळ, इन्फेक्शन किंवा अॅलर्जी यामुळे अंगाला खाज सुटत असते. [ez-toc] अंगाला खाज सुटण्याची कारणे : अनेक कारणांमुळे अंगाला खाज सुटते. जसे त्वचा कोरडी पडल्यामुळे तेथे खाज […]

Posted inHealth Care, Health Tips, Home remedies

डोळ्यांची आग होणे याची कारणे व उपाय : Burning eyes

डोळ्यात आग होणे (Burning eyes) : काही लोकांना डोळ्यात आग होण्याची समस्या होत असते. उन्हाळ्याचे दिवस, धूळ, प्रदूषण, डोळ्यावरील ताण आणि ऍलर्जी यांमुळे डोळ्यात आग होऊ लागते. ह्या त्रासात डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात वेदना होणे, लालसर डोळे होणे अशी लक्षणे असतात. डोळ्यांची आग होणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies, Skin Diseases

त्वचा कोरडी पडणे याची कारणे व उपाय : Dry Skin

त्वचा कोरडी पडणे – त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास अधिक होतो. सोरायसिसमुळे सुध्दा त्वचा कोरडी पडत असते. त्वचा कोरडी पडण्याची कारणे – हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. तसेच पाणी कमी पिण्याची सवय असल्यास त्यामुळे त्वचा कोरडी पडते. केमिकल्स युक्त साबणाचा वापर करणे, जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे […]

Posted inDigestive System, Health Care, Health Tips, Home remedies

छातीत जळजळ होण्याची कारणे व घरगुती उपाय

छातीत जळजळणे – Heartburn : आपल्यापैकी अनेकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. प्रामुख्याने पित्त वाढवणाऱ्या आहारामुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व योग्य आहार, पुरेशी झोप घेतल्यास छातीत जळजळण्याची समस्या निश्चितच दूर होईल. [ez-toc] जेव्हा पोटात आम्ल हे अन्ननलिकेत ढकलले जाते, त्यावेळी छातीत जळजळ होऊ लागते. यावेळी छातीत जळजळ होण्याबरोबरच […]

Posted inHealth Article, Health Care, Home remedies

डोळ्यांची जळजळ होत असल्यास हे करा घरगुती उपाय

डोळ्यात जळजळ होणे – Burning Eyes : काहीवेळा डोळ्यांची जळजळ होत असते. डोळ्यातील जळजळ ही प्रामुख्याने ऍलर्जी, डोळ्यातील कोरडेपणा, इन्फेक्शन, प्रखर ऊन, डोळ्यावर आलेल्या अतिरिक्त ताणामुळे होत असते. यावेळी डोळ्यात जळजळ होण्याबरोबरच डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, उजेड सहन न होणे यासारखे त्रास व लक्षणे यावेळी जाणवू शकतात. [ez-toc] डोळ्यांची जळजळ […]

Posted inHealth Article, Health Care, Home remedies

Acidity: आम्लपित्त लक्षणे, कारणे व घरगुती उपाय

आम्लपित्त होणे : आम्लपित्ताचा त्रास अनेक लोकांना असतो. पित्त वाढवणारे आहार पदार्थ अधिक खाण्यामुळे हा त्रास होतो. आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे असे त्रास होत असतात. [ez-toc] आम्लपित्त का व कशामुळे होते? अनेक कारणांमुळे आम्लपित्त होऊ शकते. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. मसालेदार भोजन, जास्त तिखट, खारट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे, चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स […]