Posted inDiseases and Conditions, Ear Problems, Health Tips, Home remedies

कानात फोड येण्याची कारणे व उपाय : Ear Boils

कानात फोड येणे – काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते. कानात फोड येण्याची कारणे – पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत […]

Posted inEar Problems, Health Tips, Home remedies

कानात किडा गेल्यावर काय उपाय करावे?

कानात किडा जाणे – काहीवेळा कानात किडा जाऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना कानात किडा जाऊ शकतो. कानात किडा गेल्यास कानात दुखू लागते. अशावेळी कानात गेलेला किडा कसा काढायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी या लेखात कानात किडा गेल्यावर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी माहिती सांगितली आहे. कानात किडा गेल्यावर करायचे घरगुती उपाय – कानात किडा […]

Posted inEar Problems

कानात जखम झाली असल्यास हे उपाय करावे : Ear injury

कानात जखम होणे – Ear Injury : कान नाजूक असतात त्यामुळे कानांची काळजीपूर्वक देखभाल घेतली पाहिजे. कानात काडी वैगेरे घालणे, कानाला मार बसणे, मोठा गोंगाट, कानातील इन्फेक्शन अशा अनेक कारणांनी कानात जखम होत असते. कानाला झालेल्या जखमाकडे दुर्लक्ष करू नये. कारण यामुळे कानाचा पडदा खराब होणे, बहिरेपणा अशा अनेक गंभीर कानाच्या समस्या निर्माण होण्याचा धोका […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems, ENT Disease, Health Article

कानात आवाज ऐकू येणे याची कारणे व उपाय

कानात आवाज ऐकू येणे – Tinnitus or Ringing in Ears : काहीवेळा कानामध्ये घंटा वाजवल्यासारखे वेगवेगळे आवाज येऊ लागतात. या त्रासाला वैद्यकीय भाषेत टिनिटस (Tinnitus) असे म्हणतात. आयुर्वेदात या त्रासाला कर्ननाद असे म्हंटले आहे. एका किंवा दोन्ही कानात असा त्रास होऊ शकतो. सर्वच वयातील लोकांना हा त्रास कधिनाकधी होऊ शकतो, त्यातही उतारवयात कानात आवाज ऐकू […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems, ENT Disease, Health Tips, Home remedies

कानाला खाज येणे याची कारणे व घरगुती उपाय : Ear Itching

कानात खाज येणे – Itchy ears : बऱ्याचदा आपल्या कानात खाज येत असते. कानाला खाज सुटणे याची कारणे अनेक असू शकतात. कानात खाज येण्याबरोबरच कानात सूज व वेदना होणे, ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम होणे हे त्राससुध्दा यामध्ये जाणवू शकतात. [ez-toc] कानाला खाज येण्याची कारणे (Itchy ears causes) : कानाची त्वचा कोरडी झाल्यामुळे कानात प्रामुख्याने खाज येत […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems, Health Tips

Ear pain: कान दुखणे याची कारणे व उपाय

कान दुखणे – Ear pain : कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शनमुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो. कान दुखणे याची कारणे : कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems, Health Tips

कानातील मळ काढण्यासाठी हे करा घरगुती उपाय

कानातील मळ -Ear wax : आपल्या कानामध्ये Ear wax तयार होत असतो. कानात Earwax तयार होणे हे नॉर्मल असून ते कानाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. Earwax किंवा कानातील मळ हा अँटीबॅक्टेरियल असून ते एक ल्युबरिकंट आहे. कानात Ear wax तयार होणे ही नॉर्मल बाब असली तरीही कानातील स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कान साफ न केल्यामुळे कानात […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems

कानातून पाणी येणे याची कारणे व उपचार : Ear Discharge

कानातून पाणी येणे – Ear Discharge : कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे. या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वैगेरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. [ez-toc] कानातून पाणी येण्याची कारणे […]