Posted inDiseases and Conditions, Home remedies, Nose and throat

ओठावर जर येणे यावरील घरगुती उपाय : Mouth sores

ओठावर जर येण्याची कारणे – अंगातील उष्णता, चहा कॉफी वारंवार पिण्याची सवय, पोट साफ न होणे, पोटातील जंत अशा विविध कारणांनी ओठांवर जर येत असते. ओठावर जर येणे यावर घरगुती उपाय – ओठांवर जर आल्यास अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे बारीक करून ते पाण्यात मिसळून प्यावे. ओठावर जर आलेल्या ठिकाणी मध लावल्यास काही […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

नाकातून घाण वास येण्याची कारणे व उपाय

नाकातून घाण वास येणे – तोंडातून वास येण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. त्याचप्रमाणे काहीजण असे असतात की त्यांच्या नाकातून घाण वास येत असतो. नाकाची स्वच्छता न ठेवणे हे याचे प्रमुख कारण असते. नाकातून घाण वास येणे याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल माहिती या लेखात सांगितली आहे. नाकातून घाण वास येण्याची कारणे – नाकाची योग्यरित्या […]

Posted inDiseases and Conditions, Ear Problems, Health Tips, Home remedies

कानात फोड येण्याची कारणे व उपाय : Ear Boils

कानात फोड येणे – काहीवेळा आपल्या कानात फोड येत असतो. कानाची त्वचा ही जास्त संवेदनशील असते. त्यामुळे कानात आलेल्या फोडाच्या ठिकाणी जास्त प्रमाणात दुखतही असते. कानात फोड येण्याची कारणे – पिंपल्स किंवा किसतोड मुळे कानात फोड येऊ शकतात. किसतोडमुळे आलेला फोड हा थोडा मोठा व जास्त दुखणारा असतो. त्वचेवरील केस मुळासकट निघाल्यामुळे किसतोडचा फोड येत […]

Posted inEar Problems, Health Tips, Home remedies

कानात किडा गेल्यावर काय उपाय करावे?

कानात किडा जाणे – काहीवेळा कानात किडा जाऊ शकतो. विशेषतः झोपेत असताना कानात किडा जाऊ शकतो. कानात किडा गेल्यास कानात दुखू लागते. अशावेळी कानात गेलेला किडा कसा काढायचा असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी या लेखात कानात किडा गेल्यावर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी माहिती सांगितली आहे. कानात किडा गेल्यावर करायचे घरगुती उपाय – कानात किडा […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Skin Diseases

त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे व उपाय – Dark spots on Skin

त्वचेवरील काळे डाग – बऱ्याच जणांच्या त्वचेवर काळे डाग पडलेले असतात. मेलॅनीनची अधिक निर्मिती होणे, हार्मोन्समधील असंतुलन, प्रखर उन्हात काम करणे अशा विविध कारणांनी त्वचेवर काळे डाग पडत असतात. [ez-toc] त्वचेवर काळे डाग पडण्याची कारणे – प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे त्वचेवर काळे डाग पडतात. याशिवाय उन्हात काम करणे, प्रदूषण, घाम, त्वचेची स्वच्छता न ठेवणे यामुळे […]

Posted inDiet & Nutrition, Home remedies

उलटी झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती

उलटी होणे – पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, मायग्रेन डोकेदुखी, गर्भावस्था अशा अनेक कारणांमुळे उलटी होते. सारख्या उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी उलटी झाल्यावर योग्य आहार घेणे गरजेचे असते. उलटी झाल्यावर काय खावे..? उलट्या झाल्यावर सहज पचणारा हलका आहार घ्यावा. उलटी झाल्यावर वरणभात, सूप, चिरमोरे, लाह्या खाव्यात. उलटी झाल्यावर केळे, संत्री, […]

Posted inHome remedies

उचकी थांबवण्यासाठी हे घरगुती उपाय करावे

उचकी – Hiccup : बऱ्याचदा अचानक उचकी लागू शकते. अशावेळी येणारी उचकी थांबता थांबत नाही. त्यामुळे अस्वस्थ वाटू लागते. आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाचे स्नायू अचानक अकुंचन पावल्याने उचक्या येत असतात. उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय – उचकी येत असल्यास ग्लासभर थंड पाणी पिण्यामुळे उचकी थांबण्यास मदत होते. तसेच मध आणि लिंबू रसाचे चाटण केल्यानेही […]

Posted inHealth Article, Home remedies

लघवीच्या जागी आग होणे याची कारणे व उपाय

लघवीच्या जागी आग होणे – कधीकधी लघवीच्या वेळी आग होते. याची अनेक कारणे असू शकतात. मूत्रमार्गात बॅक्टेरियाचे इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्रास होत असतो. लघवीच्या जागी आग होणे ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करते. तथापि, महिलांना हा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी लघवीच्या वेळी आग होते. त्याबरोबरच वारंवार लघवीची इच्छा होणे, ताप येणे, […]

Posted inHome remedies

सोरायसिस वर हे घरगुती उपाय करावे : Psoriasis

सोरायसिस (Psoriasis) – सोरायसिस हा एक त्वचाविकार आहे. या विकारात त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होत असते. त्यामुळे त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे व पापुद्रे निघत असतात. जेनेटिक आणि इम्यून सिस्टीम संबंधित कारणांमुळे सोरायसिस होत असतो. पाठ, हात, कोपर, पाय, गुडघा, मान व डोके अशा ठिकाणी सोरायसिस अधिक प्रमाणात होत असतो. या त्रासात त्वचेवर लालसर, सुज असणारे […]

Posted inHome remedies

भूक लागत नसल्यास हे उपाय करावे : Loss of appetite

भूक का लागत नाही ..? बऱ्याचजणांना व्यवस्थित भूक न लागण्याची समस्या असते. याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने आजारपण, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, ताणतणाव अशा विविध कारणांमुळे पुरेशी भूक लागत नाही. अशावेळी पुरेसे अन्न पोटात न गेल्याने अशक्तपणा, थकवा यासारख्या समस्याही यामुळे होऊ शकतात. भूक लागत नाही यावरील घरगुती उपाय – भूक लागत […]