अपचन होणे – Indigestion : अपचन होणे म्हणजे घेतलेला आहार नीट न पचणे. पचनसंस्थेतील पाचक स्त्राव (Digestive enzymes) यांमुळे अन्नाचे पचन होत असते. मात्र काही कारणामुळे पचनसंस्था बिघडल्याने हे पाचक स्त्राव कमी झाल्याने घेतलेले अन्न योग्यरीत्या पचत नाही तेंव्हा अपचन होते. चुकीचा आहार, अवेळी जेवणे, बैठी जीवनशैली यांमुळे अपचनाची समस्या अनेकांना होत असते. [ez-toc] पचन […]
Diseases and Conditions
डोळे येण्याची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय : Conjunctivitis
डोळे येणे आजार – Conjunctivitis : डोळे येणे हा डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे डोळे येण्याची साथ अनेकदा आलेली आढळते. डोळे येणे या आजारास English मध्ये Pink eye किंवा Conjunctivitis (कॉन्जुक्टीव्हिटीज) असे म्हणतात. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदर्शक पडदा असतो त्यालाच कान्जुक्टीव्हा असे म्हणतात. डोळे येण्याच्या त्रासात डोळ्यातील या कॉन्जुक्टिव्हा भागात […]
डोळे दुखणे याची कारणे व उपाय : Eye pain
डोळे दुखणे – Eye pain : डोळे हे खूपच नाजूक अवयव असतात. अनेक कारणामुळे डोळे दुखू शकतात. अपुरी झोप, स्मार्टफोन-कॉम्प्युटर किंवा टीव्हीचा अतिवापर, तणाव, हवेतील प्रदूषण, डोळ्यातील इन्फेक्शन, डोळ्यात कचरा किंवा एखादी वस्तू गेल्यामुळे आणि एलर्जी यांमुळे हा त्रास होत असतो. [ez-toc] डोळे दुखण्याची कारणे – ऍलर्जीमुळे डोळे दुखतात. डोळ्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याने डोळे दुखू […]
डोळ्यातून सतत पाणी येणे याची कारणे व उपाय
डोळ्यातून सतत पाणी येणे – Watery Eyes : डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव असून डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डोळ्यात कचरा, धूळ जाणे, एखादी बाहेरील वस्तू (फॉरन बॉडी) डोळ्यात जाणे, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यांचा अतिवापर, डोळ्यातील जंतुसंसर्ग आणि अँलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या होऊ शकते. डोळ्यातून सारखे पाणी येणे यावर घरगुती […]
डोळे लाल होण्याची कारणे व उपाय : Eye Redness
डोळे लाल होणे – Eye redness : अनेकांना डोळे लाल होण्याचा त्रास होत असतो. वाढलेले प्रदूषण व धुळीमुळे डोळे लाल होण्याच्या त्रासाने आज अनेकजण त्रस्त झालेले आहेत. डोळ्यातील हा लालसरपणा संपूर्ण डोळ्यावर किंवा डोळ्याच्या अगदी कडेला असू शकतो. [ez-toc] डोळे लाल होण्याची कारणे – कडक उन्हात फिरणे, प्रदूषण, धूळ-धूर यांच्या संपर्कात आल्यामुळे प्रामुख्याने डोळे लाल […]
उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांची काळजी अशी घ्यावी
उन्हाळा आणि डोळ्यांचे आरोग्य : उन्हाळ्यातील प्रखर उन्हामुळे डोळ्यांच्या अनेक तक्रारी व आजार होत असतात. सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्रावायलट किरणांमुळे (UV किरणांमुळे) आपल्या शरीराबरोबरचं डोळ्यांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. प्रखर उन्हात जास्त वेळ राहिल्याने UV किरणांमुळे डोळ्यांवर ऍलर्जीक रिऍक्शन होते व डोळ्यांची जळजळ, आग आणि खाज होत […]
डोळे कोरडे पडणे याची कारणे व उपाय – Dry eye syndrome
डोळे कोरडे पडणे – डोळे कोरडे पडण्याचा त्रास अनेकांना होत असतो. या त्रासाला वैद्यकीय भाषेत dry eye syndrome असे म्हणतात. यामध्ये आपल्या डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. अश्रू हे प्रामुख्याने तेल, पाणी आणि म्युकस यापासून बनलेले असते. डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे […]
डोळ्यात खाज येणे याची कारणे व उपाय – Itchy Eyes
डोळ्यात खाज सुटणे (Itchy Eyes) : डोळे हे अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे डोळ्यात धूळ, कचरा गेल्यामुळे, प्रखर ऊन, डोळ्यातील जंतुसंसर्ग किंवा ॲलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यात खाज येत असते. यामुळे डोळ्यांत जलन होऊ लागते. अशावेळी डोळे अधिक खाजवल्यास डोळे लाल होतात. डोळ्यांना खाज येणे ही एक सामान्य अशी डोळ्यांची समस्या असून काही उपाय केल्यास व डोळ्यांची […]
आळशी डोळा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार – Amblyopia
आळशी डोळा (Amblyopia) : आळशी डोळा हा डोळ्यांचा एक आजार असून याला वैद्यकीय भाषेत अँब्लियोपिया किंवा lazy eye असे म्हणतात. डोळा आळशी बनणे म्हणजे, जेंव्हा आपला मेंदू हा एका डोळ्यातील सिग्नलकडे दुर्लक्ष करू लागतो तेंव्हा पाहण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने तो डोळा आळशी बनतो. दृष्टी अस्पष्ट होणारा हा डोळ्यांचा विकार प्रामुख्याने सहा वर्षांच्या आतील मुलांमध्ये […]
घसा दुखणे याची कारणे व घरगुती उपाय – Sore Throat
घशात दुखणे – Sore throat : वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे सूज येऊन घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी-खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे व घसा दुखणे ही लक्षणेही असतात. घसा दुखणे याची कारणे – अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील […]
