मधुमेहाचे दुष्परिणाम (Diabetes complications) : अधिक काळापर्यंत जर रक्तामध्ये साखर वाढलेल्या स्वरुपात राहिल्यास, साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास रक्तवाहिन्या, चेतासंस्था (नर्व्हस सिस्टीम) यांवर गंभीर परिणाम होतो. हृदय, डोळे, किडनी, मज्जातंतू, पाय हे अवयव मधुमेहात विशेष जपावे लागतात. याची चार प्रकारात विभागणी करता येईल. 1) हृदय आणि मेंदूवरील परिणाम 2) डायबेटिक नेफ्रोपॅथी 3) डायबेटिक रेटिनोपॅथी 4) डायबेटिक […]
Diseases and Conditions
डासांमुळे होणारे साथीचे रोग – List of Mosquito-borne disease
डासांपासून होणारे आजार – बाधित डास चावल्याने विशिष्ट आजार पसरत असतात. त्या आजारांना डासांपासून होणारे आजार (Mosquito-Borne Diseases) असे म्हणतात. डासांद्वारे झिका व्हायरस, वेस्ट नाईल व्हायरस, चिकनगुनिया व्हायरस, डेंग्यू आणि मलेरिया या रोगांचा प्रसार होत असतो. डासांमुळे पसरणारे साथीचे रोग – बॅक्टरीया किंवा व्हायरस बाधित डास चावल्यामुळे खालील सहा आजार प्रामुख्याने पसरत असतात. 1) मलेरिया […]
त्वचा कोरडी पडण्याची कारणे व उपाय – Dry skin care
कोरड्या त्वचेची समस्या – Dry Skin problem: अनेकांची त्वचा ही तेलकट, सेन्सेटीव्ह असते त्याचप्रमाणे काहीजण हे कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात. विशेषतः थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेची समस्या अनेकांना होत असते. अशावेळी त्वचा अधिक कोरडी झाल्याने त्वचेला खाज येणे, जखमा होणे, त्वचेवर पुरळ उटणे यासारखे त्रासही होऊ शकतात [ez-toc] कोरड्या त्वचेची समस्या होण्याची कारणे : वातावरण […]
तेलकट चेहरा होण्याची कारणे व घरगुती उपाय – Oily face
चेहरा तेलकट होणे – Oily face : तेलकट चेहरा होण्याची अनेकांना समस्या असते. यांमुळे चेहरा तेलकट आणि चिपचिपा बनतो. तेलकट चेहऱ्यामुळे पिंपल्सही अधिक येत असतात. चेहरा तेलकट झाल्याने त्याठिकाणी हवेतील धूळ व प्रदूषण चिकटते यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य धोक्यात येते. [ez-toc] चेहरा तेलकट का होतो ..? आपल्या त्वचेमध्ये तैलग्रंथीं असतात. त्यातून तेलाचे स्त्रवण होत असते. त्वचेच्या […]
नाकाचे हाड वाढणे याची कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार
नाकाचे हाड वाढणे म्हणजे काय ..? नाकाच्या आत असणाऱ्या टर्बिनेटमुळे नाकातून जाणारी हवा ही उबदार आणि ओलसर होते. जर हे नाकातील टर्बिनेट्स मोठे झाले तर ते नाकात जाणारी हवा रोखू शकतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत टर्बिनेट हायपरट्रॉफी (Turbinate Hypertrophy) असे म्हणतात. तर बोलीभाषेत याला “नाकाचे हाड वाढणे” असे म्हणतात. या समस्येमुळे श्वासोच्छवासाची समस्या होऊ शकते, […]
डोळ्यांच्या तिरळेपणाची कारणे व तीरळेपणावरील उपचार – Crossed Eyes
डोळ्यांचा तिरळेपणा – Squint or strabismus : तिरळेपणा हे प्रामुख्याने डोळ्यातील जन्मजात दोष असतो याशिवाय अपुरी दृष्टी किंवा डोळ्याच्या बाहेरील स्नायू (Muscles) मध्ये सैलपणा आल्यामुळे डोळ्यात तिरळेपणा होत असतो. तिरळेपणा ह्या डोळ्याच्या आजारास English मध्ये Strabismus, Squint किंवा Crossed Eyes असेही म्हणतात. तिरळेपणा हा एका किंवा दोन्ही डोळ्यांतही असू शकतो. तिरळेपणात डोळ्यातील बुबुळं एका सरळ […]
डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी व चष्मा घालवण्यासाठी उपाय
चष्मा लागण्याची कारणे : स्मार्टफोन, कॉम्प्युटरचा अतिवापर, टीव्ही अधिक काळ पाहत राहणे, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, जागरण यांमुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येत असते. त्यामुळेच अनेकांना चष्मा लागत असतो. डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी हे करा उपाय : अक्रोड तेलाने मालिश करावे – डोळ्यांच्या आसपास अक्रोड तेलाने किंवा एरंडेल तेलाने हलकी मालिश करावी. यांमुळेही दृष्टी तेज […]
नाकात मांस वाढणे याची लक्षणे, कारणे व उपचार : Nasal Polyps
नाकात मांस वाढणे – Nasal Polyps : नाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असेही म्हणतात. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात. [ez-toc] नाकातील वाढलेल्या मांसाचा आकार छोटा असल्यास त्यावर उपचार करणे फारसे गरजेचे नसते. मात्र जर पॉलिपचा आकार मोठा […]
नाकात माळीण झाल्यास करायचे घरगुती उपाय
नाकात फोड येणे – Pimple inside nose : नाकपुडीच्या आतील भागात फोड किंवा बॉइल (Boils), पिंपल येत असतात. या त्रासाला ‘नाकात माळीण होणे’ असेही म्हणतात. प्रामुख्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे आणि उष्णतेमुळे नाकात फोड येत असतात. नाकात फोड किंवा माळीण आल्याने त्याठिकाणी सूज येऊन खूप वेदना होतात. नाकात माळीण होणे यावर घरगुती उपाय – सुगंधी फुले – नाकात […]
घोळणा फुटणे : नाकातून रक्त येण्याची कारणे व त्यावरील उपाय
नाकातून रक्त येणे (Nosebleed) : नाकातून रक्त येण्याचा त्रास अनेकांना असतो. या त्रासाला घोळणा फुटणे असेही म्हणतात. अनेक कारणांमुळे नाकातून रक्त येऊ शकते. नाकातील त्वचा कोरडी झाल्यामुळेही (ड्राय झाल्यामुळे) नाकातून रक्त येऊ शकते. नाकातून रक्त का व कशामुळे येते..? आपल्या नाकात नाजूक पातळ त्वचेखाली अनेक रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे त्याठिकाणी नख लागल्याने, जखम झाल्याने किंवा सर्दीमुळे […]
