Posted inDelivery, Pregnancy Care

बाळंतपणातील कंबरपट्टा : प्रसूतीनंतर पोट बांधण्याचे फायदे जाणून घ्या..

बाळंतपणात पोट बांधणे : डिलिव्हरीनंतर कंबरपट्टा किंवा पोटपट्टा वापरू शकतो का याविषयी अनेक स्त्रियांचा प्रश्न असतो. गरोदरपणात वाढलेले पोट योग्य आकारात येण्यासाठी कंबरपट्टा वापरून पोट बांधणे उपयोगी असते. असे असले तरीही काही काळजी घेणे आवश्यक असते. प्रसूतीनंतर पोटपट्टा बांधण्याचे फायदे : प्रसूतीनंतर काही दिवस कंबरपट्टा बांधण्यामुळे पोटाचे स्नायू पूर्व आकारात येण्यास मदत होते. पोट बांधण्यामुळे […]

Posted inDelivery, Pregnancy Care

डिलिव्हरी नंतर वाढलेले पोट कमी करण्यासाठी हे करा उपाय..

प्रेग्नन्सीमध्ये बाळाची वाढ ही आईच्या गर्भाशयात होत असल्याने याकाळात आईचे वजन आणि पोटाचा आकार वाढत असतो. प्रसूतीनंतर हळूहळू वाढलेले वजन आणि पोट आकारात येत असते. बाळंतपणानंतर पोट कमी करण्यासाठी हे करा उपाय : योग्य आहार घ्या..- प्रसूतीनंतरही योग्य व पोषकघटकांनी युक्त असा आहार घ्यावा. सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जरूर करावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, ओट्स, […]

Posted inDelivery, Pregnancy Care

डिलीवरी नंतर वजन कमी करण्याचे उपाय

बाळंतपणानंतर वजन कमी करताना.. गरोदरपणात स्वाभाविकपणे वजन वाढत असते. यासाठी येथे प्रसूतीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी काय करावे याची माहिती या लेखात दिली आहे. डिलिव्हरीनंतर वजन कधी कमी करावे..? प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अशा अवस्थेमुळे आपले शरीर थकलेले असते. त्यामुळे बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी योग्य आहार घ्यावा लागतो. तसेच आईच्या दुधावरच बाळाचा आहार सुरू असल्याने डिलिव्हरीनंतरही […]

Posted inDelivery, Pregnancy Care

बाळंतपणानंतर काय खावे व काय खाऊ नये? Postpartum Diet

बाळंतीणीचा आहार : गरोदरपणात जसे आहाराचे महत्त्व असते तसेच ते बाळंतपणानंतरही असते. प्रसूती नंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक असते. तसेच बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होणार असते. त्यामुळे आईने पोषक आहार घेतल्यास बाळाचे योग्यप्रकारे पोषण होण्यास मदत होत असते. डिलिव्हरी नंतरचा आहार कसा असावा..? बाळास स्तनपान करत असल्यामुळे आईला डिलिव्हरीनंतर […]

Posted inDelivery, Pregnancy Care

बाळंतपणानंतर होणारे धोकादायक त्रास : Postpartum health problems

प्रसूतीनंतरची धोकादायक लक्षणे : डिलिव्हरीनंतर अनेक स्त्रियांना काहीनाकाही त्रास होऊ शकतात. प्रसूतीनंतर कोणती लक्षणे किंवा त्रास जाणवत असल्यास बाळंतीणीने डॉक्टरांकडे जावे याविषयी माहिती खाली दिली आहे. [ez-toc] योनीतुन अतिरक्तस्राव होणे – प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणे ही सामान्य बाब आहे. प्रसूतीनंतर साधारण 6 आठवड्यापर्यंत असा रक्तस्त्राव होत असतो. मात्र जर योनीतुन अचानक अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास […]

Posted inDelivery, Pregnancy Care

बाळंतपणात टाके असल्यास घ्यायची काळजी : Postpartum stitches care

बाळंतपणातील टाके (Postpartum stitches) : बाळंतपणात सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास तसेच नॉर्मल डिलिव्हरी होत असताना योनीमार्गात छेद द्यावा लागल्यास किंवा तेथे जखम झाल्यास टाके घातले जातात. बाळंतपणात अशा टाक्यांची योग्यप्रकारे काळजी घ्यावी लागते. काळजी न घेतल्यास त्याठिकाणी जखम चिघळण्याची, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बाळंतपणातील सिझेरियनचे टाके व घ्यावयाची काळजी : हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर काही दिवस सिझरच्या […]

Posted inDelivery, Pregnancy Care

सिझेरियन झाल्यानंतर अशी घ्यावी काळजी

सिझेरियन डिलिव्हरी : नैसर्गिक प्रसुती होणे अवघड असल्यास पोटावर ऑपरेशन करून बाळ बाहेर काढण्यात येते. या ऑपरेशनला ‘सिझेरियन डिलिव्हरी‘ (c-section delivery) असे म्हणतात. त्यानंतर छेद दिलेल्या ठिकाणी टाके घातले जातात. [ez-toc] सिझेरियन ऑपरेशनच्यावेळी भुलीचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे पोटावर छेद देताना फार वेदना जाणवत नाहीत. मात्र भूल उतरल्यावर टाके घातलेल्या ठिकाणी वेदना जाणवू लागतात. अशावेळी […]

Posted inDelivery, Pregnancy Care

Caesarean Delivery: सिझेरियन ऑपरेशन का व कसे करतात?

सिझेरियन ऑपरेशन म्हणजे काय..? नॉर्मल डिलिव्हरी होणे अवघड असल्यास पोटावर शस्त्रक्रिया करून बाळ बाहेर काढण्यात येते. या ऑपरेशनला ‘सिझेरियन डिलिव्हरी’ असे म्हणतात. सीजेरियन किंवा सी-सेक्शन हे एक ऑपरेशन असून यामध्ये ओटीपोटावर छेद देऊन बाळ बाहेर काढले जाते. सिझेरियन डिलिव्हरी का करतात..?- बाळंतपणात आईच्या किंवा बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची खात्री होणे. बाळाचे डोके खाली नसल्यास […]

Posted inDelivery, Pregnancy Care

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गात टाके घातल्यास घ्यायची काळजी

प्रसुतीमध्ये योनीमार्गात टाके पडणे (Episiotomy) : नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गातून बाळ बाहेर येत असताना त्याठिकाणी जखम होऊ शकते. तसेच जर योनीमार्ग लहान असल्यास तेथे कात्रीने छेद (Episiotomy) देऊन मार्ग मोठा केला जातो. छेद देताना वेदना होऊ नये यासाठी तेवढा भाग लिग्नोकेन इंजेक्शनद्वारे बधीर केला जातो. अशाप्रकारे योनी व गुदाच्या भागी जखम झाल्यास किंवा छेद द्यावा लागल्यास […]

Posted inDelivery, Pregnancy Care

Normal delivery: नॉर्मल डिलिव्हरी कशी होते याची माहिती

नैसर्गिक प्रसूती : एखाद्या प्रेग्नंट स्त्रीची डिलिव्हरी झाल्यास, नॉर्मल डिलिव्हरी झाली की सिझेरियन झाली असा पहिला प्रश्न विचारला जातो. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय..? नॉर्मल डिलिव्हरीची व्याख्या डॉक्टर आणि लोकांच्या नजरेत वेगवेगळी असते. डॉक्टरांच्या मतानुसार, जर डिलिव्हरीमध्ये कोणतीही गुंतागुंत न होता आई आणि बाळ यांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्याला ‘नॉर्मल डिलिव्हरी’ होणे असे म्हणतात. मग अगदी […]