Posted inChildren's Health, Parenting

बाळाला स्तनपान असे करावे – Breastfeeding posture

बाळाला दूध असे पाजावे : पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होत असते. त्यामुळे बाळाला योग्यप्रकारे स्तनपान करणे आवश्यक असते. बाळाला स्तनपान कसे करावे, दूध पाजताना बाळाला कसे पकडावे याची माहिती येथे दिली आहे. बाळाला आईचे दूध पाजण्याची पद्धत : • आईने शक्यतो बाळाला बसून किंवा आरामदायी झोपून दूध पाजावे. • दूध पाजण्यापूर्वी […]

Posted inChildren's Health, Parenting

नवजात बाळाला स्तनपान कधी सुरू करावे ते जाणून घ्या..

बाळासाठी स्तनपानाचे महत्त्व – (Breastfeeding importance) : बाळासाठी स्तनपान किंवा आईच्या दुधाचे खूप महत्व असते. आईचे दूध हाच पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचा प्रमुख आहार असतो. बाळंतपणानंतर सुरुवातीला पहिले दोन ते तीन दिवस स्तनातून घट्ट, पिवळसर चीक येतो. याला ‘कोलोस्ट्रम’ असे म्हणतात. नवजात बाळासाठी हा चीक आवश्यक आहे. त्यामुळे त्याला चांगल्या दर्जाची प्रथिने, क्षार यातून मिळतात. […]

Posted inChildren's Health, Parenting

नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे करा उपाय

नवजात बाळाचे वजन वाढवणे : जर नवजात शिशुचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हाचं एकमेव व सर्वोत्तम असा पर्याय आहे. नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान करावे. आईचे दूध पिण्यामुळे नवजात बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढण्यास मदत होते. कारण, आईच्या दुधात सर्व पोषकघटक आणि खनिजतत्वे असतात, जी बाळाच्या अधिक चांगल्या […]

Posted inChildren's Health, Parenting

नवजात बाळाची बेंबी व नाळेची काळजी अशी घ्यावी

नवजात बाळाची बेंबी आणि नाळ : प्रेग्नन्सीमध्ये आईच्या गर्भाशयात बाळ असताना त्याचे पोषण नाळेमार्फत होत असते. डिलिव्हरीनंतर ही नाळ कट केली जाते. तसेच या नाळेचा काही भाग बाळाच्या बेंबीजवळ ठेवून नाळ कट केली जाते. याला ‘umbilical cord stump’ असे म्हणतात. ही बाळाची नाळ काही दिवसात आपोआप गळून पडते व त्याठिकाणी बाळाची बेंबी तयार होत असते. […]

Posted inChildren's Health, Parenting

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या..

नवजात शिशु (Newborn baby care) : नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास तीन ते पाच दिवसात हॉस्पिटलमधून नवजात बाळ व बाळंतीण घरी पाठवले जाते. तर सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास साधारणपणे आठवड्याभरात नवजात बाळ व बाळंतीण घरी येत असतात. हॉस्पिटलमधून नवजात बाळ घरी आल्यावर त्याची विशेष काळजी व देखभाल घेणे आवश्यक असते. नवजात बाळाची काळजी अशी घ्यावी : नवजात बाळाचा […]

Posted inDelivery, Pregnancy Care

डिलिव्हरी नंतर बाळंतिणीची अशी घ्यावी काळजी

बाळंतपणातील काळजी (Care after delivery) : प्रसूतीनंतर सव्वा महिना जास्त काळजी घ्यावी लागते. बाळंतिणीने योग्य आहार, विश्रांती व औषधे वेळेवर घेणे आवश्यक असते. [ez-toc] बाळंतपणात अशी घ्यावी काळजी : आहार – डिलिव्हरी नंतरही योग्य आहार घ्यावा लागतो. बाळाला स्तनपान करण्यासाठी तसेच प्रसुतीनंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी बाळंतिणीने याकाळात पोषक आहार घेणे आवश्यक असते. आहारात […]

Posted inDelivery, Pregnancy Care

डिलीवरी नंतर मासिक पाळी कधी सुरू होते ते जाणून घ्या

प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी सुरू होते..? बाळास स्तनपान सुरू आहे की नाही यानुसार बाळंतपणानंतर मासिक पाळी कधी सुरू होणार ते ठरत असते. साधारणपणे डिलिव्हरीनंतर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येऊ शकते. तसेच काही स्त्रियांना एक किंवा दोन वर्षं पाळीच येत नाही. जर आपण बाळास स्तनपान करीत असल्यास.. जोपर्यंत आपण बाळाला स्तनपान करीत आहात तोपर्यंत मासिक पाळी […]

Posted inDelivery, Pregnancy Care

डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे ते जाणून घ्या

बाळंतपणानंतर लैंगिक संबंध (Sex after delivery) : डिलिव्हरी झाल्यावर किती दिवसांनी संबंध ठेवावे असा अनेकजणांचा प्रश्न असतो. मात्र प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. जसे प्रसुती कोणत्या प्रकारची झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन झाली आहे, डिलिव्हरीमध्ये टाके पडले आहेत का, अशा अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर सेक्स […]

Posted inDelivery, Pregnancy Care

डिलिव्हरी नंतर आलेले स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे हे आहेत घरगुती उपाय

प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स येण्याची समस्या : गरोदरपणात, आपल्या वाढणाऱ्या शरीराच्या त्वचेवर ताण येत असतो. त्यामुळे प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स येत असतात. डिलिव्हरीनंतर ओटीपोट, मांडी आणि स्तनांवर स्ट्रेच मार्क्स येत असंतात. हा त्रास सर्वच स्त्रियांना असतो. हे स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होत जातील. प्रेग्नसीनंतर त्वचेवर स्ट्रेच मार्क्स येऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी : योग्य आहार घ्या.. […]

Posted inDelivery, Pregnancy Care

बाळंतपणानंतर मसाज व शेक कसा घ्यावा ते जाणून घ्या..

बाळंतपणातील शेक शेगडी (Postpartum massage ) : बाळंतपणानंतर मसाज, शेक व धुरी देण्याचे विशेष महत्त्व आयुर्वेदाने सांगितले आहे. मात्र आजकाल कामाच्या व्यापातून याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी बाळंतपणानंतर अनेक स्त्रियांना पुढे सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, हातापायाला मुंग्या येणे, आमवात असे विविध त्रास होऊ शकतात. यासाठी डिलिव्हरीनंतर सव्वा महिना मसाज, शेक शेगडी यांचा अवलंब करण्याचा सल्ला आयुर्वेदिक […]