Posted inHealth Article, Home remedies

हिरड्या काळ्या पडणे याची कारणे व घरगुती उपाय

हिरड्या काळ्या पडणे – निरोगी हिरड्या ह्या गुलाबी रंगाच्या असतात. काहीवेळा आपल्या हिरड्या ह्या काळ्या पडतात. अनेक कारणांमुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. तसेच बऱ्याचदा हिरड्यांवर काळे डाग पडू शकतात. हिरड्या काळ्या होणे याची कारणे – अतिरिक्त मेलेनिनमुळे हिरड्या काळ्या पडतात. शरीरातील मेलेनिनचे प्रमाण अधिक वाढल्यास त्यामुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील हिरड्या […]

Posted inHealth Tips

अर्धे डोके दुखणे याची कारणे व घरगुती उपाय

अर्धे डोके दुखणे (Half headache) – अर्धे डोके दुखणे हा त्रास आपल्यापैकी अनेकांना वरचेवर होत असतो. अर्ध डोके दुखू लागणे ही एक सामान्य अशी न्यूरोलॉजिकल समस्या आहे. अपुरी झोप, डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणे, मोठा आवाज ऐकू येणे किंवा पित्त वाढवणारा आहार अशा अनेक ट्रिगर्समुळे हा त्रास सुरू होतो. यामुळे अर्धे डोके दुखू लागते, डोळ्यासमोर अंधारी […]

Posted inDiseases and Conditions, Musculoskeletal

हाड मोडण्याची लक्षणे व हाड मोडल्यावर केले जाणारे उपचार – Fracture

हाड मोडणे – Fracture : अपघात, उंचावरून पडणे, पाय घसरून पडणे किंवा मारामारी अशा छोट्या मोठ्या घटनांमुळे अनेकदा हाड मोडण्याचे प्रकार घडतात. काहीवेळा पडण्यामुळे जखम किंवा रक्तस्त्राव होत नाही मात्र आतल्या आत मार लागून हाड मोडत असते. हाड मोडणे याला अस्थिभंग किंवा फ्रॅक्चर असेही म्हणतात. [ez-toc] आपली हाडे मजबूत नसल्यास हाडे ठिसूळ होऊन अगदी छोट्याशा […]

Posted inDiseases and Conditions, Infectious Diseases

टोमॅटो फ्लू : प्रमुख लक्षणे, कारणे, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार

टोमॅटो फ्लू (Tomato Flu) : टोमॅटो फ्लू हा एक विषाणूजन्य आजार आहे. या आजारात टोमॅटोच्या रंगाचे व आकाराचे फोड अंगावर येतात. टोमॅटो फ्लूचा संसर्ग हा पाच वर्षांखालील मुलांमध्ये अधिक आढळून आला आहे. टोमॅटो फ्लूची लक्षणे ही इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच असतात. [ez-toc] टोमॅटो फ्लूमध्ये ताप येणे, पुरळ उठणे, सांधे दुखणे, सांधे सुजणे, थकवा जाणवणे, घसा […]

Posted inHealth Tips, Home remedies

पिवळे दात पांढरे करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे

पिवळे दात पांढरे करणे – आपले दात पांढरे चमकदार असावेत असे प्रत्येकाला वाटत असते. पिवळे दात असल्यास चारचौघात वावरताना अडचणी येऊ शकतात. काही घरगुती उपायांनी पिवळे दात सहजपणे पांढरे करता येतात. [ez-toc] दात पिवळे पडण्याची कारणे – अनेक कारणांमुळे दात पिवळे पडू शकतात. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. दातांची साफसफाई योग्यरित्या न केल्याने दात पिवळे […]

Posted inHealth Tips, Home remedies

हिरड्या मजबूत होण्यासाठी हे उपाय करावे : Healthy Gums

हिरड्या मजबूत करणे – हिरड्यांना सूज येणे, हिरड्या दुखू लागणे, हिरड्यांमधून रक्त येणे अशा हिरड्यांच्या अनेक तक्रारी होत असतात. यासाठी हिरड्या निरोगी असणे आवश्यक असते. तसेच दातांचे आरोग्य टिकण्यासाठी हिरड्या मजबूत असाव्या लागतात. [ez-toc] दातांच्या हिरड्या कमजोर होण्याची कारणे – तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्याने हिरड्या कमजोर होतात. स्वच्छतेअभावी तोंडात बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा आणि हिरड्यांवर […]

Posted inDiet & Nutrition

नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे व तोटे – Ragi roti benefits

नाचणीची भाकरी – नाचणीमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. आपल्या आरोग्यासाठी नाचणी धान्य फायदेशीर असून ते ग्लूटेन फ्री असते. आपल्या भागात आहारात नाचणीची भाकरी करून खाल्ली जाते. नाचणीची भाकरी थोडीशी काळपट दिसत असते. त्यामुळे बरेचजण नाचणीची भाकरी खाण्यास टाळतात. मात्र नाचणीची भाकरी ही आरोग्यासाठी खूपच गुणकारी असते. त्यामुळे आपल्या जेवणात नाचणीच्या भाकरीचा आवर्जून समावेश केला पाहिजे. […]

Posted inDigestive System

डाव्या बाजूला पोटात दुखणे याची कारणे व उपाय

डाव्या बाजूला पोट दुखणे – काहीवेळा पोटात डाव्या बाजूला वेदना होऊ लागतात. याची अनेक असू शकतात. प्रामुख्याने गॅसेस, पोटातील अल्सर, डायव्हर्टिकुलिटिस, अॅपेन्डिसाइटिस अशा कारणांमुळे डाव्या बाजूला पोटदुखी होत असते. [ez-toc] पोटात डाव्या बाजूला दुखणे याची कारणे – पोटाच्या डाव्या बाजूला पोट (म्हणजे जठर), आतड्याचा डावीकडील भाग, स्वादुपिंड, डाव्या बाजूची किडनी तसेच स्त्रियांमध्ये left ovary असे […]

Posted inDiseases and Conditions, Infectious Diseases

मंकीपॉक्स ची लक्षणे, कारणे व उपचार – Monkeypox symptoms

मंकीपॉक्स म्हणजे काय – Monkeypox) : मंकीपॉक्स हा विषाणूमुळे होणारा दुर्मिळ असा संसर्गजन्य रोग आहे. या आजारात ताप येणे, अंग दुखणे, लिम्फ नोड्स सुजणे आणि त्वचेवर पुरळ येणे असे त्रास होतात. याच्या पुरळामुळे चेहऱ्यावर आणि हातापायांवर फोड येऊन जखमा होतात. मंकीपॉक्स हा एक झुनोटिक रोग असून याचा प्रसार प्राण्यांपासून मानवांमध्ये होत असतो. तसेच मंकीपॉक्सने बाधित […]

Posted inHealth Tips, Home remedies

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 चांगले घरगुती उपाय

स्मरणशक्ती वाढवणे – आपली स्मरणशक्ती चांगली असणे हे आपल्या एकूणच जीवनामध्ये खूप महत्वाचे असते. चांगल्या स्मरणशक्ती मुळे व्यक्तीचा विकास होण्यास मदत होते. पोषक घटकांची कमतरता आणि वृद्धत्व यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी झाल्याने रोजच्या जीवनात काही अडचणी येऊ शकतात. [ez-toc] स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 6 सोपे घरगुती उपाय – 1) स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या व […]