Posted inDiseases and Conditions

कांजण्या डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय व क्रीम – Remove Chickenpox Scars

कांजण्यांचे डाग – Chickenpox Scars : कांजण्या म्हणजेच चिकनपॉक्स या त्रासात त्वचेवर पाणी व खाज असणारे फोड येतात. हे फोड थोड्या दिवसात जात असतात. मात्र कांजण्याच्या त्रासात आलेले फोड गेल्यानंतर तेथे डाग राहतात. हे डाग पुढील अनेक दिवस त्वचेवर राहत असतात. कांजण्यांंचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय – 1) कांजण्यांंचे डाग जाण्यासाठी त्वचेला कोरफडीचा गर लावावा. […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी घरगुती उपाय – Acne Scars

चेहऱ्यावरील खड्डे – चेहऱ्यावरील मुरुमाचे फोड गेल्यावर काहीजणांच्या चेहऱ्यावर खड्डे निर्माण झाल्याचे दिसून येते. चेहऱ्यावरील खड्ड्यांमुळे चेहरा खराब दिसू लागतो. याचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावरही होतो. [ez-toc] चेहऱ्यावर खड्डे का पडतात ..? त्वचेचे ओपन पोअर्स, मुरूम, तेलकट त्वचा, उन्हात अधिक फिरणे, आनुवंशिकता अशा कारणांनी चेहऱ्यावर खड्डे पडत असतात. चेहऱ्याच्या त्वचेतील बारीक छिद्रे मोठी झाल्याने चेहऱ्यावर खड्डे […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय – Reduce Face fat

चेहऱ्यावरील चरबी कमी करणे – चेहऱ्यावरील चरबी किंवा फुगलेले गाल यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते तसेच आपण जास्त वयस्करही वाटत असतो. चेहऱ्यावरील चरबीची समस्या बऱ्याच लोकांना भेडसावत असते. [ez-toc] चेहऱ्यावर चरबी का व कशामुळे वाढते ..? आपल्या चेहऱ्याभोवतीचा भाग हा खूप मऊ असतो. त्यामुळेच पोट आणि कंबरेनंतर बहुतेक चरबी ही […]

Posted inHealth Tips

मांडीची चरबी कमी करण्यासाठी उपाय : Reduce Thigh Fat

मांडीची चरबी कमी करणे – बैठी जीवनशैली, चुकीचा आहार खाणे, हार्मोन्समधील असंतुलन, आनुवंशिकता अशा विविध कारणांमुळे शरीरात अनावश्यक चरबी वाढते. सामान्यतः आपले शरीर हे आपल्या शरीरातील चरबी ही शरीराच्या विविध भागात समान रीतीने वितरीत करून संतुलन राखत असते. मात्र चरबीचे प्रमाण अधिक वाढल्यास या यंत्रणेवर परिणाम होतो. अशावेळी जीन्समुळे शरीरातील विशिष्ट भागात चरबी अधिक जमा […]

Posted inDiseases and Conditions

पाय लचकणे यावर घरगुती उपाय : Ankle Sprain

पाय लचकणे – Ankle Sprain : काहीवेळा चालताना, खेळताना किंवा पळताना अचानक पायात लचक भरते. यामुळे पायाच्या घोट्यामध्ये दुखू लागते, तेथे सुजही येत असते. पाय लचकला असल्यास चालताना अधिक त्रास होऊ लागतो. पाय लचकणे यावर घरगुती उपाय – 1) पाय लचकला असल्यास तेथे बर्फाने शेक द्यावा .. पायात लचक आली असल्यास तेथे बर्फाने शेक दिल्याने […]

Posted inHealth Tips

बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे

बेंबी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा असा भाग आहे. नाभीत एरंडेल तेल घालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बेंबीला एरंडेल तेल लावल्याने अनेक फायदे होऊ शकतात. यामुळे आरोग्य सुधारून अनेक शारीरिक समस्या दूर होऊ शकतात. बेंबीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे – बेंबीत एरंडेल तेल टाकल्याने पोटाचे विकार दूर होतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, पोटात […]

Posted inBeauty Tips

चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय – Pigmentation

चेहऱ्यावरील वांग – Hyperpigmentation : आपला चेहरा सुंदर व डागविरहीत असावा असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटते. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर वांग आलेले आढळतात. यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होतो. चेहरा कुरूप दिसू लागतो. चेहऱ्यावरील वांगमुळे अनेकजण हैराण होत असतात. [ez-toc] त्वचेच्या काही भागात मेलेनिन अधिक तयार झाल्याने तेथील त्वचा गडद दिसू लागते. तेथे काळे डाग किंवा टिपके येतात. […]

Posted inHealth Tips

मधुमेह आणि घरगुती उपाय – Diabetes home remedies

मधुमेह समस्या – बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, चुकीचा आहार यामुळे बरेचजण मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेहात रक्तातील साखर नियंत्रित राहत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढत असते. साखर वाढल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या मधुमेही रुग्णांना होऊ लागतात. यासाठी ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहील याची काळजी घ्यावी लागते. [ez-toc] मधुमेह आणि घरगुती उपाय – 1) मधुमेह रुग्णांनी तुळशीची […]

Posted inDiet & Nutrition

तिळाचे तेल खाण्याचे फायदे व नुकसान – Til tel benefits

तीळ तेल – Sesame Oil : तिळाच्या बियापासून तिळाचे तेल काढले जाते. तिळाच्या तेलात अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तीळाचे तेल हे आरोग्यदायी असते. त्यामुळेच आयुर्वेदाने सर्व तेलांमध्ये तिळाचे तेल हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. तिळाच्या तेलात व्हिटॅमिन-E, ओमेगा-6 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियम, प्रोटीन्स अशी महत्वाची पोषकतत्वे असतात. [ez-toc] तीळ तेलाचे उपयोग – तिळाचे […]

Posted inDiet & Nutrition

एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Avocado Benefits

एवोकॅडो फळ (Avocado) – एवोकॅडो हे नाशपातीच्या आकाराचे उष्णकटिबंधीय फळ आहे. याची साल ही जाड असून हिरव्या रंगाची असते. अ‍ॅव्होकॅडोमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये एवोकॅडोचा आवर्जून समावेश केला जातो. अर्ध्या एवोकॅडोमध्ये सुमारे 160 कॅलरीज असतात. एवोकॅडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात आढळणारे फॅटी अॅसिड हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर […]