Posted inHealth Tips, Home remedies

सर्दीमुळे नाक बंद होणे यावर घरगुती उपाय

सर्दीमुळे नाक बंद होणे – सर्दी झाल्याने नाक बंद होत असते. सर्दीमुळे नाकात शेंबूड जमा होऊन नाक बंद होते. अशावेळी नाक बंद झाल्यामुळे अगदी श्वास घेताना त्रास होत असतो. नाक बंद होणे यावरील 5 घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – सर्दीमुळे नाक बंद झल्यास चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण प्यावे. यामुळे बंद […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nervous System

डोकेदुखीवर गोळी कोणती घ्यावी?

डोकेदुखी झाल्यास त्यावर वेदनाशामक गोळी घेण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर डोकेदुखी ची गोळी घेऊन खात असतात. ही बाब चिताजनक अशीच आहे. कारण अशा वेदनाशामक गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डोकेदुखीस कारणीभूत असणारे घटक – अयोग्य आहार म्हणजे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nervous System

डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय : Left side Headache

डाव्या बाजूला डोकेदुखी – डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते. डोकेदुखीमुळे त्रास तर होतोच शिवाय कामात लक्षही लागत नाही. डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकांना डोक्याच्या डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी डाव्या बाजूला डोके का दुखत असेल, या विचाराने अनेकजण काळजीतही पडतात. [ez-toc] डाव्या बाजूला डोके दुखणे हे काळजीचे कारण […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Urinary System

लघवी पिवळी होणे याची कारणे व उपाय

लघवी पिवळी होणे – बऱ्याचवेळा पिवळ्या रंगाची लघवी होते. लघवी पिवळी होणे ही एक सामान्य अशीच बाब असते. लघवीचा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण, घेतलेला आहार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. [ez-toc] पिवळी लघवी का व कशामुळे होते ..? लघवीला येणारा पिवळा रंग हा प्रामुख्याने युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे येत असतो. याला यूरोबिलिन असेही म्हणतात. आपण […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

पोटात आग कशामुळे होते व त्यावरील उपाय

पोटात आग होणे – पोटात आग होणे ही पचनासंबंधित एक सामान्य समस्या आहे. आपल्या पोटामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. पोटात या हायड्रोक्लोरिक acid चे प्रमाण वाढल्यास पोटात आग होऊ लागते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात. [ez-toc] पोटात आग कशामुळे होते ..? मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटात आग होते. वारंवार […]

Posted inHealth Tips, Home remedies

पोटातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पोटात उष्णता होणे – पोटात उष्णता वाढल्याने पोटात जळजळ होणे, घाम जास्त येणे, अंगावर फोड येणे, चेहऱ्यावर मुरुम येणे, डोके सारखे दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. या लेखात पोटातील उष्णता कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत. पोटात उष्णता वाढण्याची कारणे – मसालेदार, तिखट पदार्थ, मांसाहारी पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटातील उष्णता वाढते. चहा कॉफी वारंवार पिण्यामुळे पोटात […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

बेल फळ खाण्याचे फायदे व तोटे : Bael fruit benefits

बेल फळ – Bael fruit : बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो. बेल फळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे. याची कच्ची फळे हिरवी-राखाडी असतात तर फळे पिकल्यावर ती […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

कवठ फळ खाण्याचे फायदे व तोटे : Wood apple benefits

कवट फळ – Wood Apple : कवठ ह्या फळाविषयी माहिती फारच थोड्या लोकांना असेल. कठीण आवरण असणारे हे फळ चवीला आंबटगोड असते. त्यामुळे मसालेदार चटणीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच उपवासाला देखील कवट हे फळ खाल्ले जाते. या फळाला Elephant Apple किंवा Wood Apple या नावांनी सुध्दा ओळखले जाते. आरोग्यासाठी कवठ हे फळ फायदेशीर […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

संडासात आव पडणे यावर घरगुती उपाय

आव पडणे म्हणजे काय..? आव पडणे यामध्ये पोटात कळ येऊन जेलीसारखा द्रवपदार्थ संडासवाटे बाहेर पडतो. या त्रासात वारंवार शौचाला लागते. यामध्ये पोटात कळ येऊन शौचाला होते, शौचाला घाण वास येतो, पोट बिघडते तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तही पडू शकते. आव पडणे याची कारणे – दूषित अन्न, दूषित पाणी यातून जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोट बिघडते व संडास वाटे […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

आवाज मोकळा होण्यासाठी हे उपाय करावे

आवाज बसणे (Laryngitis) – खूप बोलणे किंवा ओरडणे यामुळे घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. अशावेळी बसलेला आवाज मोकळा होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात सांगितली आहे. आवाज मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – आवाज बसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आवाज मोकळा होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी […]