Posted inDiet & Nutrition, Health Tips

कोकम खाण्याचे फायदे व तोटे : Kokum benefits

कोकम – Kokum (garcinia indica) : कोकम हे कोकणातील फळ असून त्यापासून आमसुले व कोकम सरबत बनवले जाते. कोकमची फळे ही गोल आकाराची व लाल असतात. फळातील गर हा आंबट असतो. आयुर्वेदानुसार कोकम हे लघु, रूक्ष, आंबट, आम्लविपाकी व उष्णवीर्य आहे. तसेच ते कफवातशामक आहे. कोकम फळात citric acid, acetic acid, Malic acid, Ascorbic acid, […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

अननस खाण्याचे फायदे व तोटे : Pineapple benefits

अननस – Pineapple : अननस हे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ असून आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. यात अनेक उपयुक्त पोषकघटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण असते. याशिवाय तांबे आणि मॅंगनीज सारखी खनिज तत्वे देखील यात असतात. अननस खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचे आरोग्य चांगले राहते. वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

पेरू खाण्याचे फायदे व तोटे : Guava benefits

पेरू – Guava : पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.1 [ez-toc] पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरूमुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे : Apple cider vinegar benefits

सफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे काय? सफरचंदाचा रस आंबवून किण्वन प्रक्रियेद्वारे हा व्हिनेगर तयार केला जातो. आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने खूप सफरचंद सायडर व्हिनेगर हा खूप फायदेशीर आहे. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार घटक असतात. तसेच यात ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि एमिनो ऍसिड अशी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

चिकू खाण्याचे फायदे व तोटे : Chikoo benefits

चिकू – Chikoo or Sapodilla : चिकू चवीला अतिशय गोड असतात. चिकूमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी व डी अशी जीवनसत्त्वे असतात. चिकूमध्ये फायबर, पोटॅशियम, सोडियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे इतर आवश्यक पोषक घटक असतात. चिक्कू खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. चिकूमधील व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारक शक्ती […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

काळी संडास होणे याची कारणे व उपाय

संडास काळी होणे – अनेक कारणांनी संडास काळी होते. विशिष्ट आहार, पचनसंस्थेतील इन्फेक्शन किंवा पोटातील रक्तस्त्राव अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. [ez-toc] काळी संडास होण्याची कारणे – खात असलेल्या पदार्थांमुळे संडास काळी होऊ शकते. जसे ब्लूबेरी, डार्क चॉकलेट असे पदार्थ खाल्यास शौचाचा रंग काळा येऊ शकतो. लोह गोळ्या किंवा बिस्मथ घटक असलेली औषधे घेत असल्यास […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

बेंबी जवळ दुखणे याची कारणे व उपाय

बेंबी जवळ दुखणे – बऱ्याचदा बेंबी जवळ दुखू लागते. आपल्या बेंबी जवळ आतडे मुत्रवह संस्थेचे अवयव, प्रजनन अवयव असे अवयव येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबी जवळ दुखू शकते. मूत्रमार्गातील इन्फेक्शन, मूतखडा, ॲपेंडिक्सला सूज येणे, हर्निया, गॅसेस, मासिक पाळी, गर्भावस्था अशा विविध कारणांनी बेंबी मध्ये दुखते. बेंबी मध्ये दुखणे याची कारणे – मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे, मूतखडा, […]

Posted inHealth Tips, Home remedies

नाक गच्च होणे यावरील घरगुती उपाय

नाक गच्च होणे (Blocked nose) : सर्दी झाल्याने नाकात शेंबूड जमा होऊन नाक गच्च होते. बऱ्याचदा हा त्रास होत असतो. अशावेळी नाक गच्च झाल्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ लागतो. यामुळे बोलतानाही त्रास होऊ शकते. तसेच यामुळे झोपदेखील व्यवस्थित लागत नाही. नाक गच्च होणे यावरील उपाय – चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून पिण्यामुळे गच्च झालेले […]

Posted inHealth Tips, Home remedies

सर्दीने नाक गळणे यावर घरगुती उपाय

नाक गळणे – सर्दी पडसे झाल्यास नाक गळू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास अधिक होत असतो. सर्दी पडसे झाल्यास नाक गळणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड गळू लागणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, डोकेदुखी, खोकला व ताप येणे असे […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे : Apple health benefits

सफरचंद – Apple : सफरचंद हे जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक फळ आहे. सफरचंद आरोग्यासाठी चांगले असून यात विविध पौष्टिक घटक असतात. सफरचंदमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक असतात. सफरचंद हे पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वजन आटोक्यात […]