Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

काळी संडास होणे याची कारणे व उपाय

संडास काळी होणे – अनेक कारणांनी संडास काळी होते. विशिष्ट आहार, पचनसंस्थेतील इन्फेक्शन किंवा पोटातील रक्तस्त्राव अशी कारणे यासाठी जबाबदार असतात. [ez-toc] काळी संडास होण्याची कारणे – खात असलेल्या पदार्थांमुळे संडास काळी होऊ शकते. जसे ब्लूबेरी, डार्क चॉकलेट असे पदार्थ खाल्यास शौचाचा रंग काळा येऊ शकतो. लोह गोळ्या किंवा बिस्मथ घटक असलेली औषधे घेत असल्यास […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips

बेंबी जवळ दुखणे याची कारणे व उपाय

बेंबी जवळ दुखणे – बऱ्याचदा बेंबी जवळ दुखू लागते. आपल्या बेंबी जवळ आतडे मुत्रवह संस्थेचे अवयव, प्रजनन अवयव असे अवयव येतात. त्यामुळे विविध कारणांमुळे बेंबी जवळ दुखू शकते. मूत्रमार्गातील इन्फेक्शन, मूतखडा, ॲपेंडिक्सला सूज येणे, हर्निया, गॅसेस, मासिक पाळी, गर्भावस्था अशा विविध कारणांनी बेंबी मध्ये दुखते. बेंबी मध्ये दुखणे याची कारणे – मूत्रमार्गात इन्फेक्शन होणे, मूतखडा, […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions

बेंबीतून पाणी येणे याची कारणे व उपाय

बेंबी मधून पाणी येणे – बेंबीची स्वच्छता न राखल्यास बेंबीत बॅक्टेरिया, बुरशीची वाढ होऊन तेथे इन्फेक्शन झाल्याने बेंबी मधून पाणी येऊ लागते. अशावेळी बेंबीतून पांढरट, पिवळसर किंवा तपकिरी रंगाचा स्त्राव येऊ लागतो. त्या स्त्रावाला घाण वास सुध्दा येत असतो. बेंबीतून पाणी येणे याची कारणे – बेंबीची स्वच्छता न ठेवल्याने बेंबीतून पाणी येऊ शकते. बेंबीत बॅक्टेरिया […]

Posted inHealth Tips, Home remedies

नाक गच्च होणे यावरील घरगुती उपाय

नाक गच्च होणे (Blocked nose) : सर्दी झाल्याने नाकात शेंबूड जमा होऊन नाक गच्च होते. बऱ्याचदा हा त्रास होत असतो. अशावेळी नाक गच्च झाल्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ लागतो. यामुळे बोलतानाही त्रास होऊ शकते. तसेच यामुळे झोपदेखील व्यवस्थित लागत नाही. नाक गच्च होणे यावरील उपाय – चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून पिण्यामुळे गच्च झालेले […]

Posted inHealth Tips, Home remedies

सर्दीने नाक गळणे यावर घरगुती उपाय

नाक गळणे – सर्दी पडसे झाल्यास नाक गळू लागते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी पडसे होत असते. तसेच थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास अधिक होत असतो. सर्दी पडसे झाल्यास नाक गळणे, नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड गळू लागणे, नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, अंग दुखणे, डोकेदुखी, खोकला व ताप येणे असे […]

Posted inDiseases and Conditions, Infectious Diseases

H3N2 व्हायरसची लक्षणे, कारणे व उपचार : H3N2 Symptoms

H3N2 व्हायरस – व्हायरसमध्ये काळानुसार बदल घडत असतात. त्यानुसार H3N2 व्हायरस हा H1N1 या इन्फ्लुएंझा व्हायरसचे बदललेले रूप (म्हणजेच म्युटेट स्ट्रेन) आहे. [ez-toc] H3N2 ची लक्षणे (Symptoms) : सर्दी, ताप, खोकला येणे, घसा दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, काहीवेळा मळमळ व उलट्या होणे जुलाब होणे अशी H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे असतात. ही लक्षणे पाच ते सात […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे : Apple health benefits

सफरचंद – Apple : सफरचंद हे जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक फळ आहे. सफरचंद आरोग्यासाठी चांगले असून यात विविध पौष्टिक घटक असतात. सफरचंदमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक असतात. सफरचंद हे पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वजन आटोक्यात […]

Posted inHealth Tips, Home remedies

सर्दीमुळे नाक बंद होणे यावर घरगुती उपाय

सर्दीमुळे नाक बंद होणे – सर्दी झाल्याने नाक बंद होत असते. सर्दीमुळे नाकात शेंबूड जमा होऊन नाक बंद होते. अशावेळी नाक बंद झाल्यामुळे अगदी श्वास घेताना त्रास होत असतो. नाक बंद होणे यावरील 5 घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – सर्दीमुळे नाक बंद झल्यास चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण प्यावे. यामुळे बंद […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nervous System

डोकेदुखीवर गोळी कोणती घ्यावी?

डोकेदुखी झाल्यास त्यावर वेदनाशामक गोळी घेण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर डोकेदुखी ची गोळी घेऊन खात असतात. ही बाब चिताजनक अशीच आहे. कारण अशा वेदनाशामक गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डोकेदुखीस कारणीभूत असणारे घटक – अयोग्य आहार म्हणजे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nervous System

डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय : Left side Headache

डाव्या बाजूला डोकेदुखी – डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते. डोकेदुखीमुळे त्रास तर होतोच शिवाय कामात लक्षही लागत नाही. डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकांना डोक्याच्या डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी डाव्या बाजूला डोके का दुखत असेल, या विचाराने अनेकजण काळजीतही पडतात. [ez-toc] डाव्या बाजूला डोके दुखणे हे काळजीचे कारण […]