Posted inHealth Article

गरोदरपणात पहिल्या महिन्यात जाणवणारी लक्षणे

गरोदरपणाचा पहिला महिना हा साधारण शेवटच्या मासिक पाळीनंतर तीन आठवडयांनी सुरू होतो. पहिल्या महिन्यात 5 आठवड्यानंतर गरोदर स्त्रीमध्ये शारीरिक बदल जाणवू लागतात. गर्भारपणाच्या या सुरवातीच्या दिवसांत स्त्रीच्या शरीरात होणारे बदल आणि या बदलांमुळे जाणवणारी लक्षणे यांची माहिती येथे दिली आहे. पहिल्या महिन्यात गर्भनिर्मिती व गर्भस्थापना होत असते. गर्भ हा पहिल्या 3 महिन्यात अस्थिर स्वरूपात असून […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात पहिल्या महिन्यात ओटीपोटात दुखणे याची कारणे व उपाय

पहिल्या महिन्यात ओटीपोटात वेदना होण्याची कारणे : गरोदरपणात स्त्रीच्या गर्भाशयात सुरवातीला गर्भाची वाढ होत असल्याने, गर्भाशयाचे स्नायु खेचले जातात त्यामुळे ओटीपोटात दुखत असते. गर्भाशयाच्या आकारात होत असलेली वाढ, त्यामुळे स्नायूंवर येणारा ताण यांमुळे गर्भाशय, योनिमार्ग व ओटीपोटातील इतर अवयव यांकडे खूपच जास्त प्रमाणात रक्तपुरवठा होत असतो. याशिवाय बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटात गोळा येणे यामुळेही प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या […]

Posted inPregnancy Care

तुम्ही गरोदर (प्रेग्नंट) आहात की नाही ते असे ओळखा..

गर्भधारणा झाल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ‘पाळी चुकणे’ हे असते. स्त्रीची मासिक पाळी नियमित असताना जर दहा किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस होऊनही पाळी न आल्यास ती गर्भवती आहे असं अनुमान काढलं जातं; पण या गोष्टीलाही अपवाद आहेत. काहीवेळा गर्भावस्था नसतानाही पाळी बंद होऊ शकते. तसंच काही स्त्रियांना दिवस राहूनही पाळीच्या दिवसांत रक्तस्राव होऊ शकतो. मग असे […]

Posted inPregnancy Care

गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात अशी काळजी घ्यावी

Pregnancy first Trimester : गरोदरपणाचे पहिले तीन महिने हे अतिशय महत्त्वाचे असतात. कारण या पहिल्या तीन महिन्यात गर्भाची वाढ अतिशय वेगाने होत असते. पहिल्या तीन महिन्यात, गर्भ हा अस्थिर असल्याने, जराशा चुकीनेही गर्भस्त्राव (Abortion) होऊ शकतो. म्हणूनच गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, गर्भिणीला खूपच जपावे लागते. तिच्या आहार, विहार, मानसिक स्थिती या सर्वांवर लक्ष ठेवावे लागते. […]

Posted inBeauty Tips, Health Tips

डोळ्याखाली काळे डाग का येतात व त्यावरील घरगुती उपाय

डोळ्याखाली काळे डाग होणे – Eyes dark circle : डोळ्याखाली काळे डाग पडण्याची समस्या अनेकांना असते. आजची धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार, अपुरी झोप, प्रदूषण, मानसिक ताण या कारणांमुळे डोळ्यांखाली काळे डाग येत असतात. या काळ्या डागांमुळे एकतर आपण वयस्कर किंवा आजारी दिसत असतो. त्यामुळे डोळ्यांखाली असणाऱ्या काळ्या डागांचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. डोळ्याखालील काळे […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Musculoskeletal

मान अवघडली असल्यास हे करा घरगुती उपाय – Stiff neck

मान आखडणे (Neck stiffness) : रात्री चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे किंवा झोपताना योग्य उशी न वापरल्याने सकाळी मान दुखू लागते. या त्रासाला मान आखडणे, मान जखडणे किंवा मान लचकणे असेही म्हणतात. मान अवघडल्यामुळे त्याठिकाणी दुखू लागते. अशावेळी मान वळवताना तीव्र वेदना जाणवू लागतात. मानेतील मांसपेशी व सॉफ्ट टिश्यू यांमध्ये ताण आल्याने हा त्रास होत असतो. आजकालच्या […]

Posted inHealth Extra

मूळव्याध लवकर बरा होण्यासाठी अशी घ्यावी काळजी

मूळव्याध ही एक सामान्य आरोग्य समस्या असून याचा अनेक लोकांना त्रास होत असतो. मूळव्याधाच्या आजारात गुदाच्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे, जळजळ होणे, काहीवेळा शौचातुन रक्त पडणे अशी लक्षणे असतात. मूळव्याध हा वेदनादायी आणि चिवट असा आजार आहे. मूळव्याध कधी व कसा बरा होतो, मूळव्याध लवकर बरा होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती येथे सांगितली […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Hair Care, Health Tips

विरळ झालेल्या केसांसाठी हे करा घरगुती उपाय

केस विरळ होणे (Hair loss) : अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. [ez-toc] केस विरळ होण्याची कारणे : केस गळती होऊन केस विरळ व पातळ होण्यासाठी अनेक […]

Posted inBeauty Tips, Hair Care, Health Tips

टक्कल पडल्यास नवीन केस उगवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

केस गळण्याची समस्या : पुरुष आणि महिला दोघेही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अधिक प्रमाणात केस झडल्यामुळे टक्कल पडण्याचीही शक्यता अधिक असते. टक्कल पडण्याच्या समस्येची अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत. गेलेले केस उगवण्यासाठी उपाय म्हणून अनेकजण केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर, हेअर-प्लगचा उपयोग किंवा खर्चिक सर्जरीचा पर्यायही […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

पायाला भेगा पडणे याची कारणे व उपाय – Cracked heels

पायाला भेगा पडणे – पायाला भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. काहीजणांना पायाला भेगा पडल्यामुळे जखमा होऊन त्याठिकाणी वेदना व रक्तस्रावही होत असतो. विशेषतः हिवाळ्यात पायाला भेगा पडण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असतो. [ez-toc] पायाला भेगा का पडतात त्याची कारणे – पायाला भेगा पडण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये, […]