Posted inDiseases and Conditions, Pregnancy Care, Women's Health

स्थानभ्रष्ट गर्भधारणा कारणे, लक्षणे आणि उपचार : Ectopic Pregnancy

स्थानभ्रष्ट गर्भधारणा – Ectopic Pregnancy : गरोदरपणात ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’ ही एक गंभीर अशी स्थिती असून यामध्ये गर्भधारणा ही गर्भाशयात होण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये होते. Ectopic pregnancy ला मराठीमध्ये स्थानभ्रष्ट गर्भधारणा किंवा अस्थानिक गर्भावस्था असेही म्हणतात. सामान्यपणे गर्भ हा गर्भाशयात (गर्भ पिशवीत) वाढणे आवश्यक असते. मात्र असे न होता जर गर्भ हा गर्भनलिकेमध्येचं वाढू लागल्यास अनेक गंभीर समस्या […]

Posted inBeauty Tips, Hair Care, Health Tips

केस जाड होण्यासाठी हे करावे घरगुती उपाय

केसांची जाडी वाढवणे (Thicker Hair) : केसांचा आकार पातळ होण्याची अनेक कारणे असतात. जसे शारीरिक आजार, मानसिक तणाव, हार्मोन्समधील असंतुलन, पोषकतत्वांची कमतरता, प्रदूषण, एलर्जी, अयोग्य ब्यूटी प्रोडक्टचा अतिवापर, केसांची देखभाल न करणे यांमुळे केसांचा आकार पातळ होऊ शकतो. पातळ झालेले केस कमजोर होऊन सहज तुटतही असतात. याशिवाय केसांचा आकार पातळ झाल्यामुळे केस गळतीचे प्रमाणही वाढते. […]

Posted inAyurvedic treatment, Health Tips

मूळव्याध मधील आयुर्वेदिक पथ्य आणि अपथ्य

मूळव्याध पथ्य आणि अपथ्य – वेळीअवेळी जेवणे, अयोग्य आहार, तिखट, मसालेदार पदार्थ वारंवार खाणे, पोट साफ न होण्याच्या तक्रारी, सतत बैठे काम किंवा प्रवास यासारख्या कारणांमुळे गुद्वारापाशी कोंबासारखी गाठ निर्माण होऊन मूळव्याधचा त्रास (Piles) होऊ लागतो. यामुळे गुद्वाराच्या ठिकाणी सूज, वेदना आणि आग होऊ लागते तर काहीवेळा शौचावाटे रक्तही पडते. मूळव्याधीचा त्रास असल्यास योग्य आहार […]

Posted inWomen's Health

पांढर्‍या केसांपासून मुक्त होण्यासाठी उपाय

पांढऱ्या केसांची समस्या अनेकांना असते. अनुवंशिकता, ताणतणाव, चुकीचा आहार आणि प्रदूषण अशी कारणे पांढऱ्या केसांच्या समस्येला जबाबदार असतात. काही लोक पांढर्‍या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी केमिकल असलेली उत्पादने वापरतात पण यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता असते. यासाठी येथे पांढऱ्या झालेल्या केसांसाठी कोणते घरगुती उपाय करावे यांची माहिती खाली सांगितली आहे. पांढऱ्या केसांवर हे करा घरगुती उपाय : आवळा – […]

Posted inBeauty Tips, Hair Care, Health Tips

केस लवकर वाढवण्यासाठी हे करा घरगुती उपाय

केस लवकर वाढवणे (Grow Hair Faster) : आपले केस काळे, दाट आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाचं वाटत असते. काही जणांचे केस लवकर लवकर वाढत असतात तर काहींचे सावकाशपणे वाढत असतात. तसेच केस गळून पातळ होण्याच्या तक्रारीही अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केस लवकर वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी याठिकाणी केस लवकर वाढवण्याचे उपाय दिले आहेत. […]

Posted inHealth Care, Health Tips

गर्भधारणा होऊ नये म्हणून हे उपाय करावे

नको असलेली गर्भधारणा – Unwanted Pregnancy : गर्भवती होऊ नये यासाठी कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, हार्मोन्सच्या गर्भनिरोधक गोळ्या असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या साधनांचा वापर करून नको असलेली गर्भधारणा रोखता येते. गर्भधारणा होऊ नये यासाठी उपाय – काहीवेळा योग्य ती खबरदारी न घेतल्याने म्हणजे, सेक्सच्यावेळी कंडोमचा वापर न करणे किंवा कंडोम फाटणे, गर्भनिरोधक […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

जवस खाण्याचे फायदे आणि नुकसान : Flax Seeds Benefits

जवस – Flax Seeds : जवस विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड या उपयुक्त घटकांचे प्रमाण मुबलक असते. जवसात असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड, लिग्नान्स आणि फायबर यासारख्या पोषकघटकांमुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. जवस म्हणजे काय..? जवसला मराठीत अळशी तर हिंदीमध्ये अलसी असे म्हणतात. जवस बियांना इंग्लिशमध्ये flax […]

Posted inDiseases and Conditions, Skin Diseases

चरबीच्या गाठी येणे याची कारणे, लक्षणे व उपचार

अंगावर चरबीच्या गाठी येणे – Lipoma : शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी येण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात. [ez-toc] ह्या चरबीच्या गाठी benign ट्युमर प्रकारच्या असतात. त्यामुळे त्या गाठी कॅन्सरच्या […]

Posted inWomen's Health

गरोदर न राहण्यासाठी हे उपाय आहेत

प्रेग्नंट राहू नये यासाठी सुरक्षित पर्याय : लैंगिक संबंधानंतर गरोदर (Pregnant) राहू नये यासाठी आज अनेक सुरक्षित उपाय उपलब्ध आहेत. कंडोम, कॉपर टी, व्हजायनल रिंग, नियमित घेण्याच्या हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्या अशा अनेक पर्यायांद्वारे गरोदर राहण्यापासून टाळता येणे शक्य आहे. स्त्री आणि पुरूष यांच्यातील लैंगिक संबंधातून स्त्री ही गरोदर होत असते. पूर्वीच्या काळी संतती नियमनाची साधने […]

Posted inHealth Extra

गर्भवतीची लक्षणे – गर्भवती असल्याची ही आहेत लक्षणे

गर्भवती महिला माहिती : गर्भावस्थेमुळे गर्भवती स्त्रीमध्ये अनेक शारीरिक बदल जाणवू लागतात. गर्भावस्थेच्या सुरवातीच्या दिवसांत गर्भवतीमध्ये होणारे बदल आणि या बदलांमुळे जाणवणारी गर्भवतीची लक्षणे याविषयी माहिती येथे दिली आहे. स्त्री गर्भवती असल्याची ही आहेत लक्षणे.. • नियमित येणारी मासिक पाळी येणे थांबणे, • आळस येणे, मड बदलत राहणे, • अंग जड वाटणे, • थकवा येणे, […]