Posted inPregnancy Care, Pregnancy problem, Women's Health

गरोदरपणातील ब्लिडिंग – Bleeding During Pregnancy

गरोदरपणात ब्लिडिंग व स्पॉटिंग होण्याची समस्या.. अनेक प्रेग्नेंट स्त्रियांना योनीतुन रक्तस्राव होत असतो. प्रामुख्याने पहिल्या तीन महिन्यात याचे प्रमाण अधिक असते. योनीतून होणाऱ्या रक्तस्त्रावाचे स्वरूप हे हलकेसे रक्ताचे डाग (स्पॉट) किंवा अधिक प्रमाणात गुठळ्याच्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो. गरोदरपणात योनीतून अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास ते धोकादायक लक्षण असू शकते. अशावेळेस आपल्या डॉक्टरांकडून निदान व […]

Posted inAyurvedic treatment, Health Tips, Home remedies

आमवातवरील घरगुती उपाय – Rheumatoid arthritis

आमवात (Rheumatoid arthritis) : आमवात किंवा रूमेटाइड अर्थराइटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे. आमवात हा संधिवात असला तरीही याचा परिणाम केवळ सांधेच नव्हे तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात सांध्यांमध्ये सूज येते व सांधे दुखू लागतात. हाडांची झीज होते तसेच सांध्याचे आकारही वेडेवाकडे होतात. आमवातावर वेळीच उपाय होणे […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

आमवात रुग्णांनी काय खावे व काय खाऊ नये?

आमवात – Rheumatoid arthritis : आमवात या आजारात सांध्यांमध्ये सूज येते, सांधे जखडतात आणि त्याठिकाणी अतिशय वेदना होत असते. आमवाताला Rheumatoid arthritis ह्या नावानेही ओळखले जाते. आमवात हा ऑटोइम्यून आजार असून यात आपलीचं इम्यून सिस्टीम आपल्याच ऊतींवर हल्ला करण्यास सुरवात करते. आमवाताचा परिणाम केवळ सांधेच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो. आमवातमध्ये योग्य आहार घेणे आवश्यक […]

Posted inBeauty Tips, Hair Care, Home remedies

पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पांढऱ्या केसांची समस्या – आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्‍या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. केस पांढरे होण्यामागे अनेक […]

Posted inDiagnosis Test, Pregnancy Care, Pregnancy Months

प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी तपासणी कधी आणि कशासाठी करावी लागते?

गरोदरपणातील सोनोग्राफी तपासणी (Pregnancy Sonography) : प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणीचे खूप महत्त्व असते. सोनोग्राफीमुळे गर्भाची होणारी वाढ आणि हालचाल आपण पाहू शकतो. याशिवाय गर्भात असलेले दोष यांचे ज्ञानही सोनोग्राफी तपासणीतून होण्यास मदत होऊ शकते. याबरोबरच ज्या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा जास्त धोका असतो त्या स्त्रियांमध्ये सोनोग्राफीच्या आधारेच उपचार ठरवले जातात. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या काळात साधारणपणे […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions

Vomiting Blood: रक्ताची उलटी कशामुळे होते ते जाणून घ्या..

रक्ताची उलटी होणे (Vomiting Blood) : रक्ताची उलटी होण्याची कारणे अनेक असतात. यातील काही कारणे ही अगदी सामान्य तर काही कारणे गंभीरही असू शकतात. प्रामुख्याने पोटातील दुखापत, आजारपण किंवा काही विशिष्ट औषधाच्या वापरामुळे रक्ताची उलटी होऊ शकते. ह्यामध्ये गडद लालसर ते काळपट रंगाचे रक्त पडू शकते. रक्ताची उलटी होणे या त्रासाला वैद्यकीय भाषेत हेमेटिमिसिस असे म्हणतात. […]

Posted inDiseases and Conditions, Urinary System

मुतखडा लक्षणे, कारणे, उपाय व उपचार – Kidney stone

मुतखडा – Kidney stone : बऱ्याच लोकांमध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असते. आपली बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात. [ez-toc] मुतखडा कसा तयार होतो..? शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे मुतखडा होत असतो. लघवीचे प्रमाण कमी झाल्यास आणि लघवीत क्षार, युरिक एसिड या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा […]

Posted inDiseases and Conditions, Urinary System

किडनी स्टोनची अशी असतात लक्षणे – Kidney stone symptoms

किडनी स्टोनची लक्षणे : अनेकांना मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या भेडसावत असते. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. लघवीत कॅल्शियम ऑक्सलेट आणि यूरिक ऍसिड सारख्या पदार्थांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे ही समस्या होत असते. याठिकाणी मुतखड्यामध्ये जाणवणारी लक्षणे व त्यावरील उपचार याविषयी माहिती दिली आहे. मुतखड्याचा आकार लहान असल्यास सहसा जास्त त्रास होत नाही, परंतु […]

Posted inDiet & Nutrition, Healthy Fruits

कोहळा खाण्याचे फायदे व तोटे : Ash Gourd benefits

कोहळा – Ash Gourd : अनेक औषधी गुणधर्म असलेला कोहळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. असे असूनही अनेकांना कोहळाचे फायदे माहित नसतात. यासाठी येथे कोहळा खाण्याचे फायदे याविषयी माहिती दिली आहे. मिठाईसारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.  याला English मध्ये Ash Gourd किंवा Winter Melon असे म्हणतात. आयुर्वेदातही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा […]