Posted inChildren's Health, Excercise & Workout, Health Tips

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि उपाय – Height growth tips

उंची वाढवणे : आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

उचकी लागण्याची कारणे व त्यावरील उपाय

उचकी लागणे – Hiccup : अचानक कधीही उचकी येत असते. उचकी लागल्यावर अस्वस्थता होते. कधीकधी सारख्या उचक्या येत असतात अशावेळी त्यांना रोखणेही अवघड असते. उचक्या का व कशामुळे लागतात..? आपल्या फुफ्फुसाच्या खाली असणारी डायफ्राम नावाची मांसपेशी (मसल्स) अचानक अकुंचन पावल्याने सारख्या उचक्या येऊ लागतात. उचकी लागण्याची कारणे – उचकी लागण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये […]

Posted inDiet & Nutrition, Excercise & Workout, Health Tips

वजन वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि उपाय – Weight gain tips

वजन कमी असणे : अयोग्य आहार, व्यायाम न करणे आणि बैठी जीवनशैली यामुळे आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असलेले आढळतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या समस्येवरचं अधिक चर्चा होत असते. मात्र अनेकजण असेही आहेत की त्यांचे वजन फारचं कमी असते. प्रमाणापेक्षा वजन कमी असणे हे सुद्धा आरोग्यासाठी धोकादायकचं असते. आरोग्य आणि व्यक्तिमत्त्वाचा विचार करता वजन योग्य […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

मनुके भिजवून खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान – Benefits of Raisins

मनुका – Dry grapes or Raisins : द्राक्षे सुकवून मनुका तयार केल्या जातात. मनुका चवीस गोड असून अनेक पदार्थांची रुची वाढवण्यासाठी मनुकांचा वापर केला जातो. मनुकांमध्ये अनेक पोषकघटक असतात. मणुकामध्ये फायबर्स, प्रोटिन्स, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. माणुकामध्ये व्हिटॅमिन-C, फोलेट, थायमिन, नायसीन, रिबोफ्लाव्हिन, व्हिटॅमिन-B6 असे विविध व्हिटॅमिन्स असतात. तर यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

पिस्ता खाण्याचे फायदे व नुकसान : Pista benefits

पिस्ता – Pistachios nuts : पिस्ता स्वादिष्ट चवीचे आणि अनेक पोषकतत्वांनी युक्त असतात. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, फायबर्स, व्हिटॅमिन-B6, अँटि-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजे असतात. यातील पोषकघटक हृदयाच्या आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. [ez-toc] पिस्तामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पिस्ता खाल्याने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

शिंगाडे फळ खाण्याचे फायदे व नुकसान : Water chestnuts benefits

शिंगाडा – Water chestnut : शिंगाडा हे चविष्ट आणि पौष्टिक असे फळ असून याला English मध्ये Water chestnut (वॉटर चेस्टनट) असे म्हणतात. शिंगाडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मँगनीज, तांबे, व्हिटॅमिन-B6 आणि रिबोफ्लाव्हिन ही पोषकतत्वे असतात. शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर्स) असतात. फायबर्सचा रोजच्या आहारात समावेश असणे गरजेचे असते. फायबर्समुळे पोट नियमित साफ होते, […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

चिलगोजा खाण्याचे फायदे व नुकसान : Pine Nuts benefits

चिलगोजे – Pine Nuts : चिलगोजेला पाइन नट्स असेही म्हणतात. चिलगोजा चविष्ट असून यात अनेक पोषकघटकही असतात. यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट, व्हिटॅमिन-B1, व्हिटॅमिन-B2, व्हिटॅमिन-C, प्रोटिन्स, मोनोसैच्युरेटेड फैट, फायबर्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक, कॅल्शियम, मँगनीज आणि तांबे अशी अनेक पोषकतत्वे असतात. चिलगोजे खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व चांगले कोलेस्टेरॉल वाढते त्यामुळे हृदयविकार पासून दूर राहण्यास […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

अळीव खाण्याचे फायदे आणि नुकसान – Halim seeds

अळीव (Halim seeds) : अळीवमध्ये अनेक पोषकघटक असतात. अळीवला अहळीव किंवा हळीव या नावानेही ओळखले जाते. अळीवला english मध्ये Garden cress seeds असे म्हणतात. अळीवपासून केले जाणारे लाडू, अळीवाची खीर वैगरे पदार्थ खुपचं रुचकर आणि पौष्टिक असतात. अळीवमध्ये भरपूर प्रमाणात लोह, फॉलेट, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-E, फायबर आणि प्रोटीनसह अनेक पोषकघटक असतात. [ez-toc] अळीव खाण्यामुळे रक्तातील […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

काळे मनुका भिजवून खाण्याचे फायदे व नुकसान : Black Raisins benefits

काळे मनुका – Dry Black currant : सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचे फळ म्हणजे काळ्या मनुका हे आहे. द्राक्षे ही हिरवी, काळी, तांबूस अशा वेगवेगळ्या रंगाची असतात. यापैकी काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषकघटकांनी युक्त असतात. काळ्या मनुकात एन्थोकाइनिन्स […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

काजूगर खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान : Cashew nuts benefits

काजू – Cashew nuts : काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे. काजूगर गोड चवीची असून बलकारक, वातशामक, किंचित पित्त वाढवणारी असतात. काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनजतत्वे असतात. काजूगरात प्रामुख्याने व्हिटॅमिन-E, व्हिटॅमिन-K आणि व्हिटॅमिन-B6, तांबे, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी अनेक पोषकतत्वे असतात. [ez-toc] काजूगरात प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे […]