Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nervous System

डाव्या बाजूला डोके दुखणे यावर उपाय : Left side Headache

डाव्या बाजूला डोकेदुखी – डोकेदुखीची समस्या अतिशय त्रासदायक असते. डोकेदुखीमुळे त्रास तर होतोच शिवाय कामात लक्षही लागत नाही. डोकेदुखी ही संपूर्ण डोक्यात तसेच डोक्यातील कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकांना डोक्याच्या डाव्या बाजूला डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी डाव्या बाजूला डोके का दुखत असेल, या विचाराने अनेकजण काळजीतही पडतात. [ez-toc] डाव्या बाजूला डोके दुखणे हे काळजीचे कारण […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Urinary System

लघवी पिवळी होणे याची कारणे व उपाय

लघवी पिवळी होणे – बऱ्याचवेळा पिवळ्या रंगाची लघवी होते. लघवी पिवळी होणे ही एक सामान्य अशीच बाब असते. लघवीचा रंग हा शरीरातील पाण्याचे प्रमाण, घेतलेला आहार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. [ez-toc] पिवळी लघवी का व कशामुळे होते ..? लघवीला येणारा पिवळा रंग हा प्रामुख्याने युरोक्रोम या रंगद्रव्यामुळे येत असतो. याला यूरोबिलिन असेही म्हणतात. आपण […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

पोटात आग कशामुळे होते व त्यावरील उपाय

पोटात आग होणे – पोटात आग होणे ही पचनासंबंधित एक सामान्य समस्या आहे. आपल्या पोटामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. पोटात या हायड्रोक्लोरिक acid चे प्रमाण वाढल्यास पोटात आग होऊ लागते. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात. [ez-toc] पोटात आग कशामुळे होते ..? मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ अधिक खाण्यामुळे पोटात आग होते. वारंवार […]

Posted inDigestive System, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

संडासात आव पडणे यावर घरगुती उपाय

आव पडणे म्हणजे काय..? आव पडणे यामध्ये पोटात कळ येऊन जेलीसारखा द्रवपदार्थ संडासवाटे बाहेर पडतो. या त्रासात वारंवार शौचाला लागते. यामध्ये पोटात कळ येऊन शौचाला होते, शौचाला घाण वास येतो, पोट बिघडते तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तही पडू शकते. आव पडणे याची कारणे – दूषित अन्न, दूषित पाणी यातून जंतुसंसर्ग झाल्यामुळे पोट बिघडते व संडास वाटे […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

आवाज मोकळा होण्यासाठी हे उपाय करावे

आवाज बसणे (Laryngitis) – खूप बोलणे किंवा ओरडणे यामुळे घशातील स्वरयंत्रावर ताण आल्याने आवाज बसत असतो. अशावेळी बसलेला आवाज मोकळा होण्यासाठी कोणते उपाय करावेत याविषयी माहिती या लेखात सांगितली आहे. आवाज मोकळा होण्यासाठी घरगुती उपाय – उपाय क्रमांक 1 – आवाज बसल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. आवाज मोकळा होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat, Respiratory System

कोरडा खोकला येण्याची कारणे व उपाय : Dry Cough

कोरडा खोकला म्हणजे काय? बऱ्याचदा आपणास कोरडा खोकला येत असतो. कोरड्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते मात्र यामध्ये कफाचे बेडके येत नाहीत. म्हणून याला कोरडा खोकला (Dry Cough) असे म्हणतात. [ez-toc] कोरडा खोकला येण्याची कारणे – इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला येतो. थंडी किंवा पावसाच्या दिवसात वातावरणातील बदलामुळे खोकल्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी कोरडा खोकला सुध्दा येऊ शकतो. याशिवाय […]

Posted inDiseases and Conditions, Health Tips, Home remedies, Nose and throat

घशाला खाज येणे याची कारणे व उपाय : Itchy throat

घशाला खाज येणे : अनेक कारणांनी घशात खाज सुटत असते. सर्दी किंवा खोकला येण्यापूर्वी हा त्रास होऊ शकतो. तसेच घशातील इन्फेक्शन मुळेही घशात खाज सुटल्यासारखे होते. घशात खाज सुटणे यावरील उपाय : मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. घशात खाज सुटल्यास गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे घशाला आलेली सूज कमी होते व घशातील […]

Posted inDental Health, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी करायचे उपाय : Swollen Gums

हिरड्यांची सूज – आपल्या हिरड्यांना काहीवेळा सूज येत असते. हिरड्या सुजल्याने ब्रश करताना किंवा अन्नपदार्थ चावताना तेथे दुखू लागते. [ez-toc] हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय – हिरड्या सुजल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते. दाढेत लवंग धरून ठेवल्याने हिरडीची सूज लवकर कमी होते. आल्याच्या पेस्टमध्ये […]

Posted inDental Health, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

हिरड्यातून पू येण्याची कारणे व उपाय : Gums pus

हिरड्यातून पू येणे (Gums pus) : दातांची आणि हिरड्यांची योग्य काळजी व स्वच्छता न ठेवल्याने अनेक समस्या होऊ शकतात. हिरड्यातून पू येणे ही यामधीलचं एक समस्या आहे. अशावेळी हिरड्यातून पू येण्याबरोबरच हिरड्या सुजणे, हिरड्या दुखू लागणे असे त्रास होऊ लागतात. हिरड्यातून पू येण्याची कारणे – अनेक कारणांनी हिरड्यातून पू येऊ लागतो. हिरड्यांची स्वच्छता न ठेवल्याने […]

Posted inDental Health, Diseases and Conditions, Health Tips, Home remedies

दातांच्या हिरड्या दुखणे यावर घरगुती उपाय : Gums pain

हिरड्या दुखणे (Gums pain) : बऱ्याचवेळा आपल्या हिरड्या दुखू लागतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे हिरड्या सुजल्यास किंवा हिरड्यांना जखम झाल्यास हिरड्या दुखत असतात. अशावेळी ब्रश करताना आणि अन्न चावताना त्रास अधिक होत असतो. [ez-toc] हिरड्या दुखणे यावरील घरगुती उपाय – मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.. हिरड्या दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने […]