बदाम खाण्यामुळे होणारे फायदे
बदाम अत्यंत पौष्टिक असून यात अनेक उपयुक्त पोषकघटक, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजतत्वे असतात.
बदाम खाण्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.
बदाम खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
बदाममुळे हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
मधुमेह रुग्णांसाठी बदाम उपयुक्त असते.
बदाम खाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
बदाम खाण्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
बदाममध्ये कॅल्शिअम व फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्याने हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते.
बदाम पाण्यात भिजवून नंतर साल काढूनचं ते खावे.
रात्रभर बदाम पाण्यात भिजत घातल्यामुळे बदाम फुलतो व त्याची साल सहजतेने काढता येते. तसेच भिजलेल्या बदामाचे पचन सहजरीत्या होत असते.
बदाम खाण्यामुळे होणारे फायदे जाणून घ्या..
Click here