चिकू – Chikoo or Sapodilla : चिकू चवीला अतिशय गोड असतात. चिकूमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक पोषक घटक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, सी व डी अशी जीवनसत्त्वे असतात. चिकूमध्ये फायबर, पोटॅशियम, सोडियम, तांबे, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखे इतर आवश्यक पोषक घटक असतात. चिक्कू खाण्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. चिकूमधील व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारक शक्ती […]
Diet & Nutrition
सफरचंद खाण्याचे फायदे व तोटे : Apple health benefits
सफरचंद – Apple : सफरचंद हे जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक फळ आहे. सफरचंद आरोग्यासाठी चांगले असून यात विविध पौष्टिक घटक असतात. सफरचंदमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे पोषक घटक मुबलक असतात. सफरचंद हे पौष्टिक फळ असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वजन आटोक्यात […]
बेल फळ खाण्याचे फायदे व तोटे : Bael fruit benefits
बेल फळ – Bael fruit : बेलाचे फळ बऱ्याच जणांना ऐकून माहीत आहे. धार्मिक विधीमध्ये याचा वापर केला जातो. बेल फळ हे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले असते. म्हणूनच विविध आयुर्वेदिक औषधात बेल फळाचा उपयोग केला जातो. बेल फळ हे चवीला गोड असून ते सुगंधी फळ आहे. याची कच्ची फळे हिरवी-राखाडी असतात तर फळे पिकल्यावर ती […]
कवठ फळ खाण्याचे फायदे व तोटे : Wood apple benefits
कवट फळ – Wood Apple : कवठ ह्या फळाविषयी माहिती फारच थोड्या लोकांना असेल. कठीण आवरण असणारे हे फळ चवीला आंबटगोड असते. त्यामुळे मसालेदार चटणीमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच उपवासाला देखील कवट हे फळ खाल्ले जाते. या फळाला Elephant Apple किंवा Wood Apple या नावांनी सुध्दा ओळखले जाते. आरोग्यासाठी कवठ हे फळ फायदेशीर […]
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहार टिप्स
बैठी जीवनशैली, पुरेसा व्यायाम न करणे, चुकीचा आहार घेणे यामुळे पोटाची चरबी वाढत असते. पोटावर वाढलेली चरबी ही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. यामुळे हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस अशा गंभीर आजरांचा धोका वाढतो. मात्र योग्य आहार घेऊन ही चरबी कमी करता येते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी घ्यायचा आहार – पोटावरील चरबी कमी करायची असल्यास आहारात हिरव्या […]
शेपू भाजी खाण्याचे फायदे व तोटे : Shepu bhaji benefits
शेपू भाजी – Dill leaves : बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही त्याच्या वासामुळे खायायला आवडत नाही. मात्र शेपूची भाजी आरोग्यासाठी खूपच चांगली असते. ही भाजीसुध्दा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. बाराही महिने शेपू बाजारात उपलब्ध असते. तूरडाळ किंवा मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी ही खूपच रुचकर अशी असते. शेपू भाजीची नावे – English name […]
तोंडली खाण्याचे फायदे व तोटे – Ivy gourd benefits
तोंडली – Ivy gourd : तोंडलीची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. तोंडली मध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-C, फायबर्स, खनिजे, मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. तोंडलीत असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स मुळे बऱ्याच आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. तोंडलीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून यात फायबर आणि पाणी भरपूर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तोंडली […]
उलटी झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये याची माहिती
उलटी होणे – पचनसंस्थेतील गडबडी, अयोग्य आहार, मायग्रेन डोकेदुखी, गर्भावस्था अशा अनेक कारणांमुळे उलटी होते. सारख्या उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी उलटी झाल्यावर योग्य आहार घेणे गरजेचे असते. उलटी झाल्यावर काय खावे..? उलट्या झाल्यावर सहज पचणारा हलका आहार घ्यावा. उलटी झाल्यावर वरणभात, सूप, चिरमोरे, लाह्या खाव्यात. उलटी झाल्यावर केळे, संत्री, […]
डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे : Pomegranate Benefits
डाळिंब – Pomegranate : डाळिंब फळ सर्वांनाच खायायला आवडते. डाळिंबाच्या आत लालबुंद व रसरशीत असे दाणे भरलेले असतात. डाळिंबाचे दाणे हे आंबट आणि गोड चवीचे असतात. डाळिंबामध्ये फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, अँटिऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असे आरोग्यासाठी आवश्यक असणारे पोषकघटक भरपूर प्रमाणात असतात. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर […]
वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता – Weight loss
वजन कमी करणे – बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यामुळे आज अनेकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे पुढे अनेक धोकादायक आरोग्य समस्या होऊ शकतात. हार्ट अटॅक, पॅरालिसिस, डायबिटीस, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, स्पॉन्डीलायटीस, स्त्रियांमध्ये पीसीओडी यासारख्या समस्या लठ्ठपणामुळे होता. योग्य आहार घेतल्यास वजन आटोक्यात राहण्यास निश्चितच मदत होते. वजन कमी करण्यासाठी घ्यायचा आहार – वजन […]