Posted inDiet & Nutrition, Health Tips

करवंदे खाण्याचे फायदे व तोटे – Karvande benefits

करवंदे – Carissa carandas : करवंदे ही चवीला आंबट-गोड असून काळ्या रंगाची फळे असतात. म्हणूनच त्यांना ‘डोंगराची काळी मैना’ अशा नावाने देखील ओळखले जाते. करवंद फळाचे इंग्रजी नाव Carissa carandas असे आहे. करवंदात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि एंथोसायनिन अशी अनेक पोषक तत्वे असतात, [ez-toc] करवंदे खाण्याचे 9 […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

आवळा खाण्याचे फायदे व तोटे – Avala benefits

आवळा – Indian gooseberry : आवळा हे आरोग्यदायी फळ असून यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह यासारख्या अनेक पोषक तत्वांचे चांगले प्रमाण असते. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट देखील भरपूर असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवतात. आवळा नियमितपणे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यातील औषधी गुणधर्म विचारात घेऊन बऱ्याच आयुर्वेदीक औषधात याचा वापर केला […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

मोसंबी खाण्याचे फायदे व तोटे : Mosambi benefits

मोसंबी (Sweet Lime) – मोसंबी हे एक लिंबूवर्गीय फळ असून ते आरोग्यासाठी उपयुक्त असते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, पोटॅशियम, फोलेट, कॅल्शियम, लोह आणि इतर पोषक घटक असतात. मोसंबी हे एक पौष्टिक फळ आहे जे आपल्याला अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मोसंबी खाल्याने […]

Posted inDiet & Nutrition, Pregnancy Care, Uncategorized

गरोदरपणात फणस खाण्याचे फायदे – Jackfruit benefits During Pregnancy

गरोदरपणात फणस खातात का? गरोदरपणात फणस खावे का, नाही? असा अनेकजणींना प्रश्न पडलेला असतो. मात्र गरोदरपणात फणस खाणे चांगले आहे. फणसात अनेक पोषक घटक असतात जे गर्भवती महिलांसाठी आणि पोटातील बाळांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे गरोदरपणात तुम्ही थोड्याफार प्रमाणात फणस खाऊ शकता. फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक पोषकघटक असतात. […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

किवी फळ खाण्याचे फायदे व तोटे – Kiwi fruit benefits

किवी फळ (Kiwi fruit) – किवी हे एक लहान, हिरवे फळ आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. किवीमध्ये जीवनसत्त्वे सी, के, ई, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेट असे पोषकघटक असतात. किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. किवी फळ खाण्यामुळे हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, पक्षाघात आणि डायबेटिसचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे रोग प्रतिकार […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

सीताफळ खाण्याचे फायदे व तोटे : Custard Apple benefits

सीताफळ – Custard Apple : सीताफळ हे स्वादिष्ट फळ असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. सीताफळमध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांचे मुबलक प्रमाण असते. यात कॅरेनोइक ऍसिड, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोइड्स अशी महत्त्वाची अँटिऑक्सिडंट्स असतात. [ez-toc] सीताफळ खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. हृदयाच्या आरोग्यासाठी सीताफळ फायदेशीर असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पचन क्रिया देखील सुधारते. सीताफळ […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

कोकम खाण्याचे फायदे व तोटे : Kokum benefits

कोकम – Kokum (garcinia indica) : कोकम हे कोकणातील फळ असून त्यापासून आमसुले व कोकम सरबत बनवले जाते. कोकमची फळे ही गोल आकाराची व लाल असतात. फळातील गर हा आंबट असतो. आयुर्वेदानुसार कोकम हे लघु, रूक्ष, आंबट, आम्लविपाकी व उष्णवीर्य आहे. तसेच ते कफवातशामक आहे. कोकम फळात citric acid, acetic acid, Malic acid, Ascorbic acid, […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

अननस खाण्याचे फायदे व तोटे : Pineapple benefits

अननस – Pineapple : अननस हे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ असून आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. यात अनेक उपयुक्त पोषकघटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाण असते. याशिवाय तांबे आणि मॅंगनीज सारखी खनिज तत्वे देखील यात असतात. अननस खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेचे आरोग्य चांगले राहते. वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ होते. […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

पेरू खाण्याचे फायदे व तोटे : Guava benefits

पेरू – Guava : पेरू चवीला स्वादिष्ट असून यात अनेक पोषकघटक देखील असतात. पेरूमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए यांसारखी महत्त्वपूर्ण पोषकघटक असतात. पेरूच्या आतील गर हा पांढरा तसेच लाल रंगाचाही असतो.1 [ez-toc] पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. पेरूमुळे वजन आटोक्यात राहते. तसेच पोट साफ […]

Posted inDiet & Nutrition, Health Tips

सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे : Apple cider vinegar benefits

सफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे काय? सफरचंदाचा रस आंबवून किण्वन प्रक्रियेद्वारे हा व्हिनेगर तयार केला जातो. आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टीने खूप सफरचंद सायडर व्हिनेगर हा खूप फायदेशीर आहे. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार घटक असतात. तसेच यात ऍसिटिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि एमिनो ऍसिड अशी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी […]