Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

पायाला भेगा पडणे याची कारणे व उपाय – Cracked heels

पायाला भेगा पडणे – पायाला भेगा पडणे ही एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. काहीजणांना पायाला भेगा पडल्यामुळे जखमा होऊन त्याठिकाणी वेदना व रक्तस्रावही होत असतो. विशेषतः हिवाळ्यात पायाला भेगा पडण्याचा त्रास अधिक प्रमाणात होत असतो. [ez-toc] पायाला भेगा का पडतात त्याची कारणे – पायाला भेगा पडण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये, […]

Posted inBeauty Tips, Health Article

टाचेला भेगा पडणे यावरील उपाय : Cracked Heels

टाचेला भेगा पडणे – अनवाणी चालणे, आरामदायी चपला न वापरणे, अधिक काळ उभे राहण्याची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे टाचेला भेगा पडत असतात. टाचेला भेगा पडण्याचा त्रास अनेकांना असतो. थंडीच्या दिवसात टाचेच्या भेगांचा त्रास अधिक होत असतो. [ez-toc] टाचेला भेगा पडणे यावर घरगुती उपाय – टाचेला पडल्यास तेथे औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी. यामुळे भेगा […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Hair Care, Health Tips

केसांना चाई लागणे यावरील घरगुती उपचार जाणून घ्या – Alopecia Areata

डोक्यात चाई पडणे (Alopecia Areata) : केसात चाई पडण्याची तक्रार अनेकांना असते. यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात. केस झडल्यामुळे त्याठिकाणी छोटे-छोटे गोलाकार पॅच निर्माण होतो. काही वेळा केस गेलेल्या ठिकाणी गोलाकार छोटासा खळगाही पडू शकतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशीया एरेटा (Alopecia Areata) किंवा spot baldness असेही म्हणतात. चाई ही समस्या डोक्यातील […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्यासाठी उपाय

चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे – चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो. […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

चामखीळ घालवण्याचे सोपे घरगुती उपाय : Warts

त्वचेवर चामखीळ येणे (Warts) : त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे. [ez-toc] चामखीळ होण्याची कारणे : चामखीळ हे प्रामुख्याने ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे (HPV) होत असतात. चेहरा, मान, हात, […]

Posted inBeauty Tips, Health Tips

चेहरा गोरा करण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी हे करा उपाय

चेहऱ्याचे सौंदर्य : प्रत्येकाला आपण सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेकजण त्वचेचा रंग खुलण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात. मात्र अशा केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते. आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे, […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे हे आहेत घरगुती उपाय

चेहऱ्यावर काळे डाग येणे (Black spot on face) : चेहऱ्यावर काळे डाग असल्यास सौंदर्य बाधित होऊन चेहरा खराब दिसतो शिवाय या काळ्या डागांमुळे मनात काहीसा न्यूनगंडही निर्माण होत असतो. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची अनेक कारणे असतात. [ez-toc] चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणे : प्रामुख्याने मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पॅच आणि काळे डाग होऊ […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

Wrinkles: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय

चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे (Wrinkles) : चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे वाढत्या वयाचे एक लक्षण मानले जाते. प्रामुख्याने 35 ते 40 वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. वाढत्या वयामुळे त्वचेतील लवचिकपणा कमी झाल्याने (skin flexibility) ही समस्या होत असते. तसेच सूर्याच्या Ultraviolet किरणांच्या परिणामामुळे, सिगारेट सारख्या स्मोकिंगच्या व्यसनांमुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत असतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी अनेकजण बाजारातील […]

Posted inBeauty Tips, Diseases and Conditions, Health Tips, Skin Diseases

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय

चेहऱ्यावर पिंपल्स येणे – Acne vulgaris : चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची समस्या अनेक तरुण तरुणींमध्ये होत असते. पिंपल्सचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होत असतो. याला तारुण्यपिटिका, मुरुमे, पिंपल्स (pimple) किंवा वैद्यकीय भाषेत acne vulgaris असेही म्हणतात. आपल्या त्वचेतील तेलग्रंथी जेव्हा हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा बॅक्टेरियामुळे संक्रमित होतात तेंव्हा चेहऱ्यावर पिंपल्स निर्माण होतात. चेहऱ्यावर पिंपल्स अधिक असल्यास त्यावर […]

Posted inBeauty Tips, Hair Care, Health Tips

पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या

पावसाळा आणि केसांचे आरोग्य : पावसाळ्यात केस वारंवार भिजण्याची शक्यता असते. पावसाच्या ओलसर हवामानात केस अधिक काळ भिजलेले राहिल्यास त्यात फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य निगा ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यातील केसांची अशी घ्यावी काळजी : केस ओलसर ठेऊ नका.. पावसाच्या पाण्यात केस भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि […]