दह्यामधील पोषक घटक (Yogurt nutrition)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Yogurt nutrition contents in Marathi

दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

दही हे आम्ल रसाचे असते.
पचावयास जड, उष्ण गुणाचे असते. रुचिकारक असल्याने अरुचि या विकारामध्ये लाभदायक असते. ग्राही असल्याने अतिसारामध्ये उपयोगी. दही हे पित्त आणि रक्ताची दृष्टी करते. शरीरातील चरबी (मेद), बल, शुक्राची वृद्धि करते. खाली दही खाण्याचे फायदे व तोटे यांची मराठीत माहिती दिली आहे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

दही कधी खाऊ नये..?

• दही कधीही गरम करुन खाऊ नये.
• दही कधीही रात्रीच्या भोजनामध्ये खाऊ नये.
• दही उष्ण वीर्याचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही खाऊ नये.
• योग्य प्रकारे तयार न झालेले दही खाऊ नये तसेच दररोज दही खाऊ नये.

Nutrition Facts –
100 ग्रॅम दह्यामधील पोषक घटक

Calories 63 kcl
Total Fat 1.55g
Saturated Fat 1g
Polyunsaturated Fat 0.044g
Monounsaturated Fat 0.426g
Cholesterol 6mg
Sodium 70mg
Potassium 234mg
Calcium 121mg
Iron 0.05mg
Total Carbohydrate 7.04g
Dietary Fiber 0g
Sugars 7.04g
Protein 5.25g
Vitamins
Vitamin A 99 IU
Vitamin B6 0.032 mg
Vitamin B12 0.37 mcg
Vitamin C 0.5 mg
Vitamin D 2 IU
Vitamin E 0 mg
Vitamin K 0.2 mcg

हे सुद्धा वाचा..
दुधातील पोषक घटक
तुपातील पोषक घटक
लेण्यातील पोषक घटक
ताकातील पोषक घटक