नाकात देशी गाईचे तूप घालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. देशी गाईचे तूप हे आयुर्वेदिक गुणांनी समृध्द असते.
नाकात देशी गाईच्या तुपाचे दोन थेंब टाकल्याने झोपेच्या तक्रारी व झोपेत घोरण्याची समस्या दूर होते.
नाकात तुपाचे दोन थेंब घातल्याने मायग्रेन डोकेदुखीची समस्या दूर होते.
नाकात तूप टाकल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते.
नाकात तूप टाकल्याने केस गळणे, केस पांढरे होणे अशा केसांच्या समस्या दूर होतात.
नाकात तूप टाकल्याने नाकातील कोरडेपणा दूर होतो.
नाकात तूप टाकल्याने सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यासाठी मदत होते.