Vitamin d fruits and vegetables list in marathi, vitamin d foods in Marathi information
व्हिटॅमिन D चे महत्व :
‘ड’ जीवनसत्त्वामुळे पाठीचा कणा, हाडं, मूत्रपिंडाचं आरोग्य सुधारतं. जर ‘ड’ जीवनसत्त्व नैसर्गिकरीत्या मिळवायचं असेल तर कोवळ्या सूर्यप्रकाशात भरपूर फिरावं. दूध आणि दुधाचे पदार्थ, अळंबी, बदाम, अक्रोड, ऑलिव्हची फळं यात ‘ड’ जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असतं.
‘ड’ जीवनसत्त्व घ्या.. अगदी मोफत..!
सर्वात जास्त ‘ड’ जीवनसत्त्व कोवळ्या सूर्यप्रकाशात मानवी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होतं. दररोज 20 मिनिटं तरी कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं आवश्यक आहे. कोवळा सूर्यप्रकाश हा सर्वांसाठी मोफत आणि मुबलक असा व्हिटॅमिन ‘डी’ चा सर्वात मोठा स्रोत आहे.
‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होते..?
पाठीचा कणा वाकतो, हाडांत दोष निर्माण होतात, किडनीचे विकार आणि मूत्रमार्गातील दोष निर्माण होतात.
हे सुद्धा वाचा..
• हाडे पोकळ होणे, ऑस्टिओपोरोसिस आजार माहिती
• संधिवात, सांधेदुखी
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.