ह्या आयुर्वेदिक उपचारांनी कमी करा वाढलेले युरिक ऍसिड – Treatment for Uric acid in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

यूरिक ऍसिडचा त्रास आणि त्यावरील उपचार –
Uric acid treatments in Marathi :

युरिक अॅसिडच्या त्रासात सांध्यांच्या ठिकाणी सूज येते व अतिशय वेदना होत असतात. प्रामुख्याने आपल्या रक्तात यूरिक एसिडचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे युरिक अॅसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज, वेदना होऊन सांधेदुखी होत असते. या सांधेदुखीला गाऊट असेही म्हणतात.

युरिक अॅसिडचा त्रास पायाच्या अंगठ्याच्या सांध्यात अधिकतेने झालेला आढळतो. याशिवाय गुडघा, पाय, हात, मनगट किंवा कोपराच्या जॉइन्ट्समध्येही हा त्रास होऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

युरिक अॅसिड कशामुळे वाढते..?

आपल्या शरीरातील purine ह्या घटकापासून युरिक ऍसिड तयार होत असते. तसेच मांसाहारी पदार्थ, मासे, झिंगा, मटार, दारू-बियर सारखे अल्कोहोलिक मादक द्रव्ये, कोल्ड्रिंक्स यासारख्या पदार्थात purine घटकाचे प्रमाण अधिक असते. असे पदार्थ वारंवार खाल्यानेही शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण अधिक वाढत असते.

सामान्यतः किडणीद्वारे रक्तातील युरिक ऍसिड लघवीवाटे बाहेर काढून टाकले जाते. मात्र जर शरीरात अधिक प्रमाणात युरिक ऍसिड तयार होत असल्यास रक्तातील युरिक ऍसिड काढून टाकण्यास मर्यादा येतात. अशावेळी रक्तात युरिक ऍसिड जास्त प्रमाणात वाढू लागते. त्यानंतर अधिक प्रमाणात वाढलेल्या युरिक ऍसिडचे स्फटिक सांध्यामध्ये जमा होऊन त्या सांध्यांच्या ठिकाणी सूज व वेदना होते.

यूरिक ऍसिडच्या त्रासावसरील आयुर्वेदिक उपचार :

यूरिक ऍसिड किंवा गाऊटच्या त्रासावर वेळीच योग्य न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो. वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आयुर्वेदात यावर अनेक उपयुक्त औषधे आहेत. यूरिक ऍसिडवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधांची माहिती ‘गाऊट उपचार मार्गदर्शन पुस्तिका‘ यामध्ये दिली आहे. ही pdf पुस्तिका डाउनलोड करण्यासाठीच्या सूचना खाली दिलेल्या आहेत.

गाऊट उपचार मार्गदर्शन पुस्तिका -


गाऊट उपचार पुस्तिकेत तज्ञ डॉक्टरांनी गाऊटवरील गुणकारी आयुर्वेदिक औषधे, गाऊट पथ्य-अपथ्य, गाऊट रुग्णांनी घ्यावयाची काळजी अशी सविस्तर माहिती दिली आहे. अनेकांचा गाऊटचा त्रास ह्यात दिलेल्या औषधांनी कमी झाला आहे.


केवळ 50 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.

Paytm किंवा Phonepe द्वारेही आपण पेमेंट करू शकता..
यासाठी आमच्या 7498663848  या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 7498663848 ह्या Whatsapp नंबरवर paytm किंवा phonepe पेमेंट केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास तुमच्या whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..?
आपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 7498663848  ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.

Bank Name - Bank of Maharashtra
Beneficiary Name :
 Dr. Satish Upalkar
Account No. : 20140447629
IFSC Code :
 MAHB0000150