प्रेग्नन्सीची सुरवातीची लक्षणे : गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा असा काळ असतो. गरोदरपणातील हार्मोन्समधील बदलांमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. अशावेळी त्या स्त्रीला काही लक्षणे जाणवू लागतात. त्या जाणवणाऱ्या लक्षणांवरून गर्भधारणा झाली आहे की नाही हे समजण्यास मदत होत असते. यासाठी येथे गरोदरपणात कोणती लक्षणे जाणवू शकतात याविषयी माहिती दिली आहे. गरोदरपणातील लक्षणे […]