पोषक आहार – तांदूळ : जगातील बहुतांश लोकांच्या आहारात तांदळाचा समावेश असल्याने तांदूळ हे एक प्रमुख धान्य आहे. तांदूळ हा चवीस गोड असून शीत, स्निग्ध गुणाचे आहे. तांदूळ हे वृष्य, मूत्रल, तृष्णा नाशक, अल्पबद्धता उत्पन्न करणारे असते. नविन तांदुळ अम्लविपाकी असल्याने पित्त वाढवतो. तर जुना तांदुळ पचण्यास हलका असून पित्त वाढवत नाही यासाठी सहा महिने […]
Vegetables
Posted inDiet & Nutrition
गव्हातील पोषकघटक (Wheat nutrition contents)
पौष्टिक गहू गहू हे स्निग्ध, शीत असून चवीस गोड असते. पचनाला किंचित जड असते. कफ वाढवणारा असून वात आणि पित्त कमी करणारे आहे. शक्तीवर्धक, वृष्य तसेच संधानकारी असल्याने मोडलेले हाड, जखम भरुन काढण्यास मदत करतो. गव्हामध्ये, गव्हाच्या कोंड्यामध्ये लोह,कॅल्शियम, ब1 जीवनसत्व, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. मात्र कोंडा काढून टाकलेल्या मैदा किंवा गव्हाच्या कणीक मध्ये वरील […]
Posted inDiet & Nutrition
ज्वारीतील पोषणतत्वे (Jowar nutrition contents)
पौष्टिक ज्वारी, जोंधळा : ज्वारी चवीस गोड असून शीत, रुक्ष गुणाची आहे. पचणास हलका आहे. वात वाढवणारा, मलबद्ध करणारी आहे. ज्वारीतील पोषणतत्वे – 100 ग्रॅम ज्वारीतील पोषकघटक कॅलरी 349 प्रथिने 10.4 ग्रॅम स्नेह पदार्थ 2 ग्रॅम कर्बोदके 73 ग्रॅम तंतुमय पदार्थ 2 ग्रॅम खनिजे 2 ग्रॅम कॅल्शियम 25 मि.ग्रॅम लोह 4 मि.ग्रॅम फॉस्फरस 222 मि.ग्रॅम […]